RRB Technician Bharti 2024; RRB अंतर्गत 9200 पदाची भरती

RRB Technician Bharti 2024: RRB अंतर्गत 9200 पदाची मेगा भरती बद्दल सविस्तर माहिती खालील  प्रमाणे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

 भारतीय रेल्वे (Indian Railways) RRB यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “Technician Grade I, Technician GradeII” (तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II )  या नोकरी भरतीच्या 9020 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस तारीख ही 09 मार्च 2024 आहे व अर्ज भरण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

RRB Technician Recruitment 2024

Technician Recruitment 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

तंत्रज्ञ ग्रेड I
तंत्रज्ञ ग्रेड II

RRB Technician Vacancy 2024

पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)पदांची संख्या. (Total Post)
तंत्रज्ञ ग्रेड I1100 पदे
तंत्रज्ञ ग्रेड II7920 पदे

RRB Technician Bharti 2024 Qualification

शैक्षणिक पात्रता:

तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दर्शवलेली आहे.

प्रमुख पदाचे नाव.शिक्षणाची पात्रता. (Qualification)
तंत्रज्ञ ग्रेड I10+2 विज्ञान मध्ये गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषय असावेत किंवा 10+2 तांत्रिक मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल हे विषय असावेत.
यामध्ये काही पदासाठी – Diploma/ITI/ Engineering Degree
तंत्रज्ञ ग्रेड II10+2 विज्ञान मध्ये गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषय असावेत किंवा 10+2 तांत्रिक मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल हे विषय असावेत.
यामध्ये काही पदासाठी – Diploma/ ITI

मित्रांनो शैक्षणिक व पात्रता अटीमध्ये बदल होऊ शकतो. किंवा अनुसूचित(SC) जाती व अनुसूचित जमाती(ST) यांना किती सूट आहे याबद्दल सविस्तर पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 RRB Technician Bharti Age Limit

वयाची अट –  तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.अर्जदाराचे वय.वयामध्ये सवलती.(sc, st, obc, pwd.)
Technician Grade I18 ते @36 वय असणे आवश्यक आहे.SC/ST – 18 ते 43 वय वर्ष
OBC – 18 ते 38 वय वर्ष
सामान्य वर्ग – 18 ते 36 वय वर्ष
Technician Grade II18 ते @33 वय असणे आवश्यक आहे.SC/ST – 18 ते 43 वय वर्ष
OBC – 18 ते 38 वय वर्ष
सामान्य वर्ग – 18 ते 33 वय वर्ष

Technician Bharti Physical test

शारीरिक चाचणी – 

Technician Grade I, Technician GradeII साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

शारीरिक चाचणी. ( Physical test)पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men)स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women)
तुमची किमान उंची.सामान्य वर्ग -160 सेमी
(SC/ST – 157.5सेमी.)
सामान्य वर्ग – 150 सेमी
( SC/ST -145 सेमी.)
तुमचे किमान वजन. 50 किलो असावे. 40 किलो असावे.
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
तुमची किमान छाती.सामान्य वर्ग -84 सेमी
(SC/ST – 82 सेमी.)
सामान्य वर्ग -79 सेमी
(SC/ST – 77 सेमी.)
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही Indian Railways च्याअधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

Technician Bharti Medical test

वैद्यकीय चाचणी:-  तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

वैद्यकीय चाचणीपुरुषांसाठी वैद्यकीय चाचणीस्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी
रक्तदाब तपासणी.140/90 mmHg140/90 mmHg
इसीजी(ECG) चाचणी.तपासणी आवश्यक आहे.तपासणी आवश्यक आहे.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
दात तपासणी.दात स्वच्छ व व्यवस्थित असावेत.दात स्वच्छ व व्यवस्थित असावेत.
श्वासपुरुषांसाठी 1600 मीटर पाच मिनिटांमध्ये.स्त्रियांसाठी 800 मीटर पाच मिनिटांमध्ये.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
लघवी (मूत्र) तपासणी.तपासणी आवश्यक आहे.तपासणी आवश्यक आहे.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.
हृदय गती60-100 प्रति मिनिट प्रमाणे असावी.60-100 प्रति मिनिट प्रमाणे असावी.

महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही Indian Railways च्या अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

Salary Details For RRB Technician Notification 2024

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)मिळणारा वेतन. ( Monthly salary.)
तंत्रज्ञ ग्रेड I52000/- रुपये. ते 20200- रुपये.
तंत्रज्ञ ग्रेड II48000/- रुपये. ते 148000- रुपये.

महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

RRB Technician Bharti 2024 facilities 

सुविधा

Technician Grade I, Technician Grade II या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पेन्शन – NPS (National Pension System) द्वारे सेवेमधून निवृत्त झाल्यावर ती पेन्शन दिली जाते.
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – रेल्वेच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार दिले जातात. आणि खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते.
  • महागाई साठी दिले जाणारे कर्ज  (DA) –महागाईसाठी भत्ता हा सातव्या आयोगानुसार दिला जातो व तो मूळ पगाराच्या टक्केवारी वरती अवलंबून असतो.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता – रोजचा प्रवासाचा होणारा खर्च भागवण्यासाठी सरकारी नियमानुसार परिवहन भत्ता दिला जातो.
  • ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता – कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारी वरती हा भत्ता ठरवला जातो. ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो 
  • निवासाचा भत्ता  (HRA) – तुम्ही राहणाऱ्या शहरावरती व तुमचा मूळ वेतन याच्या टक्केवारी वर निवासाचा भत्ता  ठरवला जातो.
  • गृहनिर्माण साठी दिला जाणारा भत्ता (HBA) – कर्जाच्या स्वरूपावर ठरवला जातो
  • आरोग्यासाठी विमा –RRB यांच्याद्वारे सिलेक्शन केलेली विमा कंपनी तुम्हाला मिळणारा विमा हा 5 लाख ते 10 लाख पर्यंत असू शकतो.( विमा कंपनीच्या सर्व नियम व अटी लागू)
  • सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

RRB Technician Bharti Application Mode

अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)

  • सर्वात प्रथम https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
  • “Recruitment” या टॅब वरती क्लिक करा.
  • “RRB CEN 01/2024” या लिंक वरती क्लिक करा.
  • आता “Apply Online” बटणावर क्लिक करा. व तुमच्या आवश्यक असलेली माहिती सबमिट करा.
  • अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करून अर्ज शुल्क भरा.
  • सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.

शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.

  • ऑनलाइन.
  • डेबिट कार्ड.
  • नेट बँकिंग.
  • क्रेडिट कार्ड.
  • इ-वॉलेटद्वारे
  • UPI.
  • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे –

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)

प्रकाशन तारीख - 09 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 08 एप्रिल 2024 

विद्यार्थी मित्रांनो तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 ही आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

RRB Technician Bharti Syllabus

अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके / Syllabus and related books.

  • गणित – बीजगणित, भूमिती, मूलभूत गणित, त्रिकोणमिती, अंकाचे गणित इत्यादी.
  • सामान्य ज्ञान– चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, इत्यादी.
  • विज्ञान– पर्यावरण माहिती, जीवन शास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र इत्यादी.
  • अशाप्रकारे भरपूर पुस्तके आहेत.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा 👉येथे क्लिक करा.