AIESL Bharti 2024; AIESL अंतर्गत 100 रिक्त पदांची मेघा भरती.

AIESL Bharti 2024 : AIESL मध्ये विमान तंत्रज्ञ बनण्याची उत्तम संधी अवश्य वाचा.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

 एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “Aircraft Technicians” (“विमान तंत्रज्ञ”)  या नोकरी भरतीच्या 100 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11)ऑफिशियल वेबसाईट, 13) ऑनलाईन फॉर्म या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

AI Engineering Services Limited Bharti 2024

AIESL Bharti 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

“विमान तंत्रज्ञ”

AI Engineering Services Limited Bharti 2024 vacancy

पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)पदांची संख्या. (Total Post)
Aircraft Technicians100 पदे

Educational Qualification For AIESL Online Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

“विमान तंत्रज्ञ” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

प्रमुख पदाचे नाव.शिक्षणाची पात्रता. (Qualification)
“विमान तंत्रज्ञ”सामान्य स्वरूपाची पात्रता – 10+2 विषय विज्ञान (रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र) सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना 60% गुण आवश्यक व SC/ST/OBC वर्गातील विद्यार्थ्यांना 55% गुण असणे आवश्यक.
इंग्लिश भाषेमध्ये व्यवस्थित संवाद साधता आला पाहिजे.

AIESL Bharti 2024 Age Limit

वयाची अट – “विमान तंत्रज्ञ” साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.अर्जदाराचे वय.वयामध्ये सवलती.(sc, st, obc, pwd.)
Aircraft Technicians35 वय असणे आवश्यक आहे.SC/ST – 40 वय वर्ष
OBC –38 वय वर्ष
सामान्य वर्ग – 35 वय वर्ष

Aircraft Technicians Physical test

शारीरिक चाचणी – 

“विमान तंत्रज्ञ” साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

शारीरिक चाचणी. ( Physical test)पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men)स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women)
तुमची किमान उंची.उंची- 157.5 सेमी, म्हणजे 5 फूट 2 इंचउंची- 152.4 सेमी, म्हणजे 5 फूट
तुमचे किमान वजन.50 किलो म्हणजे 110 पौंड असणे आवश्यक.45 किलो म्हणजे 99 पौंड असणे आवश्यक.
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.( 6/6 दोन्ही डोळ्यांनी)दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. (6/6 दोन्ही डोळ्यांनी)
तुमची किमान छाती.32 इंच सामान्य श्वास घेतल्यावर आणि 34 इंच पूर्ण श्वास घेतल्यावर.30 इंच सामान्य श्वास घेतल्यावर आणि 32 इंच पूर्ण श्वास घेतल्यावर.
धावणे.6 मिनिट 30 सेकंदामध्ये 1600 मीटर धावणे आवश्यक आहे.4 मिनिट 30 सेकंदामध्ये 1000 मीटर धावणे आवश्यक आहे.
पुश-अप्स.1510
सिट-अप्स.2520
रस्सीवर चढणे4.5 सेकंदामध्ये 4 मीटर चढणे आवश्यक आहे.6 सेकंदामध्ये 3 मीटर चढणे आवश्यक आहे.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) च्या अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

AIESL Bharti 2024 Medical test

वैद्यकीय चाचणी:-  Aircraft Technicians साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

वैद्यकीय चाचणीपुरुषांसाठी वैद्यकीय चाचणीस्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी
रक्तदाब तपासणी.रक्तदाबाची चेकिंग केली जाते.रक्तदाबाची चेकिंग केली जाते.
रक्तामधील साखर.रक्तामधील साखर हीच सामान्य स्वरूपात असली पाहिजे.रक्तामधील साखर हीच सामान्य स्वरूपात असली पाहिजे.
इसीजी(ECG) चाचणी.(सामान्य) चाचणी आवश्यक आहे व ती केली जाते.(सामान्य) चाचणी आवश्यक आहे व ती केली जाते.
छातीचा एक्स-रे.छातीचा एक्स-रे घेतला जातो.छातीचा एक्स-रे घेतला जातो.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
दात तपासणी.तुमचे दात व हिरड्या निरोगी असाव्यात.तुमचे दात व हिरड्या निरोगी असाव्यात.
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी.सामान्यसामान्य
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
लघवी (मूत्र) तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
हाडे व सांधेतपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) च्या अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

Aircraft Technicians salary

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर अंदाजे )

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)मिळणारा वेतन. ( Monthly salary.)
AIESL विमान तंत्रज्ञ पदासाठी मिळालेला अंदाजे पगार.
“विमान तंत्रज्ञ”१)अनुभव नसलेल्या उमेदवारासाठी- 30,000/- रुपये. ते 40,000/- रुपये.
२)1 ते 3 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारासाठी- 40,000/- रुपये. ते 50,000/- रुपये.
३)3 ते 5 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारासाठी- 50,000/- रुपये. ते 60,000/- रुपये.
४)5 वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तर – 60000/- रुपये. ते 65000/- रुपये. या पेक्षाही जास्त पगार असू शकतो.

महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

Aircraft Technicians facilities 

सुविधा

Aircraft Technicians या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पेन्शन – AIESL विमान तंत्रज्ञ यांना रिटायरमेंट नंतर पेन्शन दिली जाते.
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – AIESL विमान तंत्रज्ञ यांना दिला जाणारा वैद्यकीय भत्ता कर्मचाऱ्यांच्या पगारावर अवलंबून आहे.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – महागाई भत्ता हा दिला जातो पण सरकारी धोरणावर अवलंबून आहे.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA) – AIESL विमान तंत्रज्ञ परिवहन भत्ता दिला जातो. ( भत्ता हा प्रवास आणि अंतर यावर अवलंबून आहे)
  • निवासाचा भत्ता  (HRA) – AIESL विमान तंत्रज्ञ यांना HRA दिला जातो. त्याची रक्कम ही शहराच्या भागावर ठरवली जाते.
  • आरोग्यासाठी विमा – AIESL विमान तंत्रज्ञांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आरोग्य विमा ही योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महत्त्वाची सूचना- सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

How To Apply For AIESL Notification 2024

अर्ज करण्याची पद्धत – ( ऑनलाइन )

सर्वात प्रथम https://www.aiesl.in/ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.

त्यानंतर ‘करियर’ या बटनावरती क्लिक करा.

नंतर ‘चालू उद्घाटन’ या ऑप्शनवर क्लिक करा.


“Aircraft Technicians” हे ऑप्शन शोधा आणि त्याच्यावरती क्लिक करा.

‘आता अर्ज करा’ या बटणावर क्लिक करून तुमची आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा.
सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करून ‘अर्ज जमा करा‘ या बटनावरती क्लिक करा.

शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.

  • ऑनलाइन.
  • डेबिट कार्ड.
  • नेट बँकिंग.
  • क्रेडिट कार्ड.
  • इ-वॉलेटद्वारे
  • UPI.
  • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक ती कागदपत्रे अधिकृत वेबसाईट वरती दर्शवण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्याची पडताळणी करावी.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:

तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.

AIESL Bharti 2024

महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)

प्रकाशन तारीख - 01 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 23 फेब्रुवारी 2024

विद्यार्थी मित्रांनो  “Aircraft Technicians” (“विमान तंत्रज्ञ”) साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 ही आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया / Selection process.

मित्रांनो याबद्दल लवकर सविस्तर कळवण्यात येईल. किंवा अधिकृत वेबसाईट वरती याचे पडताळणी करावी.

अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके / Syllabus and related books.

तुमच्यासाठी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पाच पुस्तके सजेशन करत आहोत ती खालील प्रमाणे.

  • १) एरोस्पेस प्रॉपल्शन लेखक – एल.डी. रिचर्डसन
  • २) विमान संरचना लेखक – जे.ई. गार्डनर
  • ३) विमान सामग्री आणि प्रक्रिया लेखक – एम.जे. ब्राउन
  • ४) विमानचालन अभियांत्रिकी लेखक- एल.जे. हॉवेल
  • ५) एव्हिओनिक्स सिस्टम्स लेखक- आर.पी. गनेसन

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

AIESL Bharti 2024

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा 👉येथे क्लिक करा.