Central Bank Apprentice Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
“सेंट्रल बँक ऑफ इंडिया” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “शिकाऊ उमेदवार” या नोकरी भरतीच्या 3000 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
CBI Apprentice Bharti 2024
Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
शिकाऊ उमेदवार
Central Bank of India Vacancy 2024
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
शिकाऊ उमेदवार | 3000 पदे |
Educational Qualification For CBI Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता:
शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
शिकाऊ उमेदवार | मान्यता प्राप्त विद्यापीठातून ( BA/BSc/ BCom) इत्यादी विषयांवर (Graduate Degree) पदवी असणे. किंवा केंद्र सरकार यांच्याद्वारे मान्य केलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक. |
Central Bank Apprentice Bharti 2024 Age Limit
वयाची अट.
शिकाऊ उमेदवार पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | अर्जदाराचे वय. (Age Limit) |
शिकाऊ उमेदवार | शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा 01 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2004 या दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती जमाती या श्रेणीतील अर्जदाराच्या वयामध्ये सवलत असू शकते. |
वयाची अट – शिकाऊ उमेदवार पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
हे पण वाचा 👉 मुथूट मायक्रोफिन अंतर्गत मेगा भरती
Central Bank Apprentice Bharti 2024 Physical test
शारीरिक चाचणी.
शिकाऊ उमेदवार पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
शारीरिक चाचणी. ( Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
तुमची किमान उंची. | – | – |
तुमचे किमान वजन. | – | – |
तुमची श्रवण शक्ती | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
तुमची किमान छाती. | – | – |
धावणे. | आवश्यकता नाही | आवश्यकता नाही |
पुश-अप्स. | आवश्यकता नाही | आवश्यकता नाही |
सिट-अप्स. | आवश्यकता नाही | आवश्यकता नाही |
स्टॅमिना चाचणी. | – | – |
वजन उचलणे. | आवश्यकता नाही | आवश्यकता नाही |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही ‘https://www.centralbankofindia.co.in/en’ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Central Bank Apprentice Bharti 2024 Medical test
वैद्यकीय चाचणी:- शिकाऊ उमेदवार पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
वैद्यकीय चाचणी | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी |
रक्तदाब तपासणी. | – | – |
रक्तामधील साखर. | – | – |
इसीजी(ECG) चाचणी. | – | – |
छातीचा एक्स-रे. | – | – |
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
दात तपासणी. | – | – |
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी. | – | – |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | – | – |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
हाडे व सांधे | – | – |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही ‘https://www.centralbankofindia.co.in/en’ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Salary Details For Central Bank of India Online Notification 2024
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly salary.) |
शिकाऊ उमेदवार | 15000/- रुपये. |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
CBI Apprentice Bharti 2024 Application Fee
अर्ज साठी आवश्यक असणारी शुल्क खालील प्रमाणे दर्शवलेली आहे.
सामान्य वर्गातील उमेदवारासाठी – 800/- रुपये.
शेड्युल कास्ट /शेड्युल टाईप/EWS/महिला उमेदवारासाठी – 600/- रूपये.
PWD उमेदवारासाठी – 400/- रुपये.
Central Bank Apprentice Bharti 2024 facilities
सुविधा
शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – उपलब्ध आहे.
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – उपलब्ध आहे.
- परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) – उपलब्ध आहे.
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता(RA) – उपलब्ध आहे.
- निवासाचा भत्ता (HRA) – उपलब्ध आहे.
- Personal साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे.
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे.
- शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) –
- आरोग्यासाठी विमा – उपलब्ध आहे.
- ग्रामीण साठी दिले जाणारे कर्ज (RA) – उपलब्ध आहे.
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
CBI Apprentice Bharti 2024 Application Mode
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- Central Bank Apprentice या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल खालील प्रमाणे सविस्तर सांगितला आहे.
- सर्वात प्रथम ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या’ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- त्यानंतर प्रमुख पेजवरील “Career with Us” या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर यामध्ये Apprenticeship Recruitment भरतीची ची बातमी शोधा व त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर apply online या लिंक वरती क्लिक करा.
- तुमची आवश्यक असणारी सर्व माहिती भरा, आणि आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- नियमा नुसार असणारी फी भरा.
- सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
आवश्यक कागदपत्रे –
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
Central Bank Apprentice Bharti 2024 important date.
महत्त्वाच्या तारखा ( खालील प्रमाणेपहा.)
अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
नोटिफिकेशन प्रकाशन डेट – 20 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 06 मार्च 2024
विद्यार्थी मित्रांनो शिकाऊ उमेदवार पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 मार्च 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
Central Bank Apprentice Bharti 2024 Selection process.
निवड प्रक्रिया
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे शिकाऊ उमेदवार या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराची सिलेक्शन प्रोसेस खालील प्रमाणे पहा.
- ऑनलाइन पद्धतीने लेखी परीक्षा.
- तुमच्या स्थानिक भाषेची चाचणी.
- कागदपत्र पडताळणी.
- मुलाखत.
CBI Apprentice Bharti Syllabus and related books.
अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके
या पदासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम आमच्या वेबसाईट वरती लवकरच दर्शवण्यात येणार आहे.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
Important Links For Central Bank Apprentice Bharti 2024
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |