MahaGenco Bharti 2024

MahaGenco Bharti 2024: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

  “महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक”  या नोकरी भरतीच्या पदाच्या 15 रिक्त जागेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस चालू झाली आहे. त्यामुळे या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज वेळेवर करणे आवश्यक आहे, मित्रांनो अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. व अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 मार्च 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

MahaGenco Bharti 2024

MahaGenco Bharti Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

खाण सिरदार

ओव्हरमॅन

सहाय्यक खाण व्यवस्थापक

सुरक्षा अधिकारी

खाण व्यवस्थापक

इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक

Maharashtra State Power Generation Company Limited Vacancy 2024

पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)पदांची संख्या. (Total Post)
खाण सिरदार04
ओव्हरमॅन04
सहाय्यक खाण व्यवस्थापक02
सुरक्षा अधिकारी01
खाण व्यवस्थापक01
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक01
सर्वेक्षक02

Educational Qualification For MahaGenco Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)शिक्षणाची पात्रता. (Qualification)
सर्वेक्षकसिविल डिप्लोमा , खजिन, सर्वेक्षण प्रमाणपत्र इत्यादी असणे आवश्यक.
खाण सिरदारखान सिरदार याचे प्रमाणपत्र असणे.
ओव्हरमॅनखनिज डिप्लोमा आणि ओव्हरमॅन योग्यता असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
सहाय्यक खाण व्यवस्थापकसमतुल्य पदवी किंवा खनिज अभियांत्रिकी व डिप्लोमा असणे.
कोळसा (FCC), मध्ये प्रथम किंवा द्वितीय श्रेणी व्यवस्थापक या बद्दलचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
सुरक्षा अधिकारीसमतुल्य पदवी किंवा खनिज अभियांत्रिकी व डिप्लोमा असणे.
कोळसा (FCC), मध्ये प्रथम श्रेणी या बद्दलचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
खाण व्यवस्थापकसमतुल्य पदवी किंवा खनिज अभियांत्रिकी व डिप्लोमा असणे.
कोळसा (FCC), मध्ये प्रथम श्रेणी या बद्दलचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षकITI म्हणजे इलेक्ट्रीशियन व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा आणि खनिज स्थापना साठी वैध इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक प्रमाणपत्र असणे खूप आवश्यक आहे.

MahaGenco Bharti Age Limit

वयाची अट –  खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)अर्जदाराचे वय.
खाण सिरदार50 वर्षे
ओव्हरमॅन55 वर्षे
सहाय्यक खाण व्यवस्थापक55 वर्षे
सुरक्षा अधिकारी55 वर्षे
खाण व्यवस्थापक55 वर्षे
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक33 वर्षे

MahaGenco Bharti 2024 Physical test

शारीरिक चाचणी – 

खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

शारीरिक चाचणी. ( Physical test)पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men)स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women)
तुमची किमान उंची.
तुमचे किमान वजन.
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
तुमची किमान छाती.
धावणे.
पुश-अप्स.
सिट-अप्स.
स्टॅमिना चाचणी.तुम्हाला लवकर कळवण्यात येईल ‌.तुम्हाला लवकर कळवण्यात येईल ‌.
वजन उचलणे.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://mahagenco.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

MahaGenco Bharti 2024 Medical test

वैद्यकीय चाचणी:-  खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

वैद्यकीय चाचणीपुरुषांसाठी वैद्यकीय चाचणीस्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी
रक्तदाब तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
रक्तामधील साखर.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
इसीजी(ECG) चाचणी.चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
छातीचा एक्स-रे.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
दात तपासणी.
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी.चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
लघवी (मूत्र) तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
हाडे व सांधे
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही ‘https://mahagenco.in/’ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

हे पण वाचा 👉 महाराष्ट्र RERA मध्ये 37 रिक्त पदांची भरती.

Salary Details For MahaGenco Notification 2024

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)मिळणारा वेतन. ( Monthly salary.)
खाण सिरदार37,000/- रुपये.
ओव्हरमॅन 40,000/- रुपये.
सहाय्यक खाण व्यवस्थापक 63,000/- रुपये.
सुरक्षा अधिकारी 63,000/- रुपये.
खाण व्यवस्थापक 37,000/- रुपये.
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक 37,000/- रुपये.

महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

MahaGenco facilities 

सुविधा

खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पेन्शन – निवृत्तीनंतर या पदासाठी कर्मचाऱ्यांना पेन्शन ही दिली जाते.
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता दिला जातो.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – वाढत्या महागाईच्या आधारावर महागाई भत्ता हात ठरवला जातो. व यामध्ये वारंवार बदल होत असतात.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) – परिवहन करण्यासाठी हा भत्ता उपलब्ध आहे.
  • Personal साठी दिले जाणारे कर्ज  – अर्जदाराला प्रसनल साठी कर्ज उपलब्ध आहे.
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे ‌.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) – 
  • आरोग्यासाठी विमा – आरोग्याची चिंता करत सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा हा दिला जातो.
  • विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance) – उपलब्ध आहे ‌.
  • प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
  • वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
  • रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.

सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. त्या मुळे वरील सर्व सुविधा या फक्त माहितीसाठी दर्शवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

How To Apply For MahaGenco Application 2024

  • नमस्कार मित्रांनो या भरतीच्या पदा करिता अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी ऑफिशियल नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचणे खूप आवश्यक आहे.
  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 मार्च 2024 आहे. त्यामुळे वेळेवर अर्ज पाठवणे खूप आवश्यक आहे याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आम्ही दर्शवलेल्या पत्त्यावरती अर्ज करणे आवश्यक आहे.
  • या संबंधित अधिक माहिती साठी आम्ही खालील प्रमाणे दर्शवलेल्या पीडीएफ मध्ये यांची सविस्तर माहिती वाचावी किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याची पडताळणी करावी.

आवश्यक कागदपत्रे –

मित्रांनो या पदासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्राची आवश्यकती माहिती आम्ही आमच्या या वेबसाईट वरती लवकरच प्रकाशित करू.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:

अर्ज पत्ता – डी वाय, महाव्यवस्थापक (HR-RC) , महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि, एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड. तळमजल्या मध्ये, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा मुंबई – – ४०० ०१९

MahaGenco Bharti 2024 important date.

महत्त्वाच्या तारखा ( खालील प्रमाणेपहा.)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 11 मार्च 2024

विद्यार्थी मित्रांनो खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 मार्च 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

MahaGenco Bharti Selection process.

निवड प्रक्रिया

  • सर्वात प्रथम अर्ज करणे
  • त्यानंतर उमेदवारांच्या पात्रतेची तपासणी केली जाईल.
  • परीक्षा घेतली जाईल.
  • शारीरिक किंवा वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातील .
  • मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.
  • मित्रांनो निवड प्रक्रियेत बदल होऊ शकतो त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी.
MahaGenco Bharti Syllabus and related books.

अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके

अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके याबद्दल आम्ही आमच्या वेबसाईटवर तुम्हाला लवकरच माहिती उपलब्ध करून देऊ.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.