Maharashtra Prisons Department Bharti 2024: परभणी पोलीस विभाग याच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
“परभणी पोलीस विभाग” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक” या नोकरी भरतीच्या 513 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11)अर्जाबद्दल महत्त्वाच्या तारखा या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024
Maharashtra Prisons Department Bharti Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक
Vacancy Details For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024
पदांची संख्या.
एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
पोलीस शिपाई ,पोलीस शिपाई चालक | 154 पदे |
Educational Qualification For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता.
पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
पोलीस शिपाई | अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची जी परीक्षा होते त्यामध्ये 12 वी उत्तीर्ण झालेला असावा. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा MSBSHSE/ CBSE/ NIOS यापैकी कोणत्याही बोर्डातून बारावी पूर्ण करू शकता. अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे आणि मराठी विषयांमध्ये 40% गुण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे सुद्धा आवश्यक आहे. |
पोलीस शिपाई चालक | अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची जी परीक्षा होते त्यामध्ये 12 वी उत्तीर्ण झालेला असावा. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा MSBSHSE/ CBSE/ NIOS यापैकी कोणत्याही बोर्डातून बारावी पूर्ण करू शकता. अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे आणि मराठी विषयांमध्ये 40% गुण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे सुद्धा आवश्यक आहे. |
Police Constable and Police Driver post Age Limit
वयाची अट.
पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | अर्जदाराचे वय. (Age Limit) |
पोलीस शिपाई | खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे वय असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय वर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे वय असणे आवश्यक आहे. |
पोलीस शिपाई चालक | खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे वय असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय वर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे वय असणे आवश्यक आहे. |
Police Constable and Police Driver post Physical test
शारीरिक चाचणी.
पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक या पदा साठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.
शारीरिक चाचणी. (Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
तुमची किमान उंची. | उंची 165 से.मी. यापेक्षा कमी असू नये. | उंची 155 से.मी. यापेक्षा कमी असू नये. |
श्वसन | किमान दहा सेकंदामध्ये 16 वेळा श्वास घेणे. | किमान दहा सेकंदामध्ये 16 वेळा श्वास घेणे. |
तुमची श्रवण शक्ती | वीस फुटावरची होणारी कुजबूज तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | वीस फुटावरची होणारी कुजबूज तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
तुमची किमान छाती. | अर्जदाराची छाती न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी असू नये व फुगवलेली छाती आणि न फुगवलेली छाती यामध्ये किमान पाच सेमी पेक्षा कमी फरक नसावा. | – |
धावणे. | 13 मिनिट 30 सेकंदामध्ये 2800 मीटर धावणे. | 15 मिनिट 30 सेकंदामध्ये 2400 मीटर धावणे. |
पुश-अप्स. | 10 | 8 |
सिट-अप्स. | 25 | 20 |
स्टॅमिना चाचणी. | स्टॅमिना चाचणी केली जाते. | स्टॅमिना चाचणी केली जाते. |
लांब उडी | 2.4 मीटर. | 2.1 मीटर. |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
शारीरिक चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – शारीरिक चाचणी या बद्दल सर्व माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध माध्यमातून किंवा सूत्र कडून दर्शवण्यात आलेले आहे. शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Police Constable and Police Driver post Medical test
वैद्यकीय चाचणी.
पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक या पदासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.
वैद्यकीय चाचणी. (Medical test) | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी. (Medical test for men) | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी. (Medical test for women) |
रक्तदाब तपासणी. | 140/90 mmHg अंदाजे यापेक्षा कमी असावा. | 140/90 mmHg अंदाजे यापेक्षा कमी असावा. |
रक्तामधील साखर. | रक्तामधील साखर 100 mg/dL यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. | रक्तामधील साखर 100 mg/dL यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. |
इसीजी(ECG) चाचणी. | इसीजी चाचणी केली जाते | इसीजी चाचणी केली जाते |
छातीचा एक्स-रे. | तुम्हाला छातीचे आजार असता कामा नये | तुम्हाला छातीचे आजार असता कामा नये |
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी. | – | – |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
हाडे व सांधे | – | – |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
वैद्यकीय चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – ज्या साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमा नुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. म्हणून वैद्यकीय चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. आम्ही जी वैद्यकीय चाचणी बद्दल माहिती दर्शवलेली आहे ती आम्हाला मिळालेल्या सूत्रा कडून दर्शवलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरी प्रमुख ठिकाण – परभणी
Police Constable and Police Driver post salary
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly Salary) |
पोलीस शिपाई ,पोलीस शिपाई चालक | यासाठी मूळ जाहिरात वाचावी किंवा अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी. |
मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Police Constable and Police Driver post facilities
सुविधा
पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक या पदाच्या भरती किंवा नोकरीसाठी मिळणाऱ्या सुविधा आम्ही खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहेत.
प्रमुख सुविधा. (facilities) | उपलब्धता. (Availability/) |
रात्रीचा भत्ता | या पदासाठी रात्रीचा भत्ता उपलब्ध आहे. |
पीएफ. (PA) | भत्ता उपलब्ध आहे. |
वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता. (Medical Allowance) | भत्ता उपलब्ध आहे. |
महागाई साठी दिला जाणारा भत्ता. (DA) | भत्ता उपलब्ध आहे. |
मेडिकल भत्ता | भत्ता उपलब्ध आहे. |
Personal साठी दिले जाणारे कर्ज. (Personal Loan) | भत्ता उपलब्ध आहे. |
गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज. (Home Loan) | कर्ज उपलब्ध आहे व ते दिले जाते. |
गणवेश भत्ता | उपलब्ध आहे. |
शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता. (Education Allowance) | भत्ता उपलब्ध आहे. |
आरोग्यासाठी विमा . (Health insurance) | आरोग्य विमा उपलब्ध आहे |
धुलाई भत्ता | भत्ता उपलब्ध आहे. |
प्रसूती रजा. (Maternity Leave) | भारत देशामध्ये मातृत्व लाभ या कायद्यामुळे महिलांना प्रसूती रजा रजा दिली जाते. |
रजा. (Leave) | कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते. |
अर्जित रजा. Leave | विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा दिली जाते. |
वैयक्तिक रजा. (Personal leave)) | वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते. |
कठोर परिस्थिती भत्ता | भत्ता उपलब्ध आहे. |
आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.
Police Constable and Police Driver post Application fee
अर्ज शुल्क – 450/- रुपये.
वर्ग (category) | अर्ज शुल्क (Application fee) | वर्ग ( Eligibility Criteria ) |
सामान्य वर्ग General Category | 450/- रुपये. | – |
अनुसूचित जाती.(SC) Scheduled Caste. | 350/- रुपये. | अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
अनुसूचित जमाती,(ST) Scheduled Tribe. | 350/- रुपये. | अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
इतर मागासवर्गीय.(OBC) Other Backward Classes | 350/- रुपये. | तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
हे पण वाचा 👉 लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२४
How to Apply For Karagruh Vibhga Shipai Police Jobs 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- सर्वात प्रथम https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- त्यानंतर यामध्ये तुम्ही शिपाई आणि चालक या पदासाठी असणारी जाहिरात शोधा व त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व आवश्यक असणारी सर्व माहिती भरा.
- अर्ज शुल्क भरा.
- सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- तुम्ही बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र.
- तुमचा रहिवासी दाखला.
- जन्माचा दाखला.
- जात प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर
- तुमचे कोणतेही प्रकारचे ओळखपत्र.
- (उदाहरणार्थ-मतदान कार्ड, आधार कार्ड इत्यादी.)
- तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो असणे .
कागदपत्राच्या पडताळणीसाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर याची तपासणी करावी. कारण यामध्ये अधिक माहिती मागवली जाऊ शकते किंवा अधिक कागदपत्राची आवश्यकता भासू शकते.
interview adress
मुलाखतीचा पत्ता.
याबद्दल तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.
Maharashtra Prisons Department Bharti 2024 important date
प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.
प्रकाशन तारीख – ५ मार्च २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ मार्च २०२४
विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४ आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
Karagruh Vibhga Shipai Police Recruitment – Selection Process
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा घेतली जाईल.
- वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
- शारीरिक चाचणी केली जाईल.
- तुमच्या चारित्र्य प्रमाणपत्राची तपासणी केली जाईल.
- इत्यादी
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
Important Links For Important Links For Karagruh Vibhga Shipaipolice.gov.in Police Recruitment 2024
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |