UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024

UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024: संघ लोक सेवा आयोग (UPSC) याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

  “संघ लोक सेवा आयोग (UPSC)” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “Nursing Officer.”  या नोकरी भरतीच्या 1,930 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

UPSC Bharti 2024 for 1,930 Vacancies

UPSC Bharti 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

UPSC Bharti 2024 Vacancies

पदांची संख्या.

एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
पदांची संख्या.
(Total Post)
Nursing Officer1930 पदे
Vacancy table
ESIC Nursing Officer Qualification

शैक्षणिक पात्रता.

Nursing Officer या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
शिक्षणाची पात्रता.
(Qualification)
Nursing Officerशैक्षणिक पात्रतेसाठी मूळ pdf जाहिरात वाचावी. किंवा खालील दिलेल्या अधिकृत लिंकवर त्याची पडताळणी करावी‌
Qualification table
ESIC Nursing Officer Age Limit

वयाची अट.

Nursing Officer पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
अर्जदाराचे वय.
(Age Limit)
Nursing Officer35 ते 50 वय असणे आवश्यक आहे.
Age limit table

ESIC Nursing Officer Physical test

शारीरिक चाचणी.

Nursing Officer या पदा साठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

शारीरिक चाचणी.
(Physical test)
पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for men)
स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for women)
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

शारीरिक चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – शारीरिक चाचणी या बद्दल सर्व माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध माध्यमातून किंवा सूत्र कडून दर्शवण्यात आलेले आहे. शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.

ESIC Nursing Officer Medical test

वैद्यकीय चाचणी.

Nursing Officerया पदासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

वैद्यकीय चाचणी.
(Medical test)
पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for men)
स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for women)
रक्तदाब तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
रक्तामधील साखर.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
इसीजी(ECG) चाचणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

वैद्यकीय चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – ज्या साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमा नुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. म्हणून वैद्यकीय चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. आम्ही जी वैद्यकीय चाचणी बद्दल माहिती दर्शवलेली आहे ती आम्हाला मिळालेल्या सूत्रा कडून दर्शवलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

ESIC Nursing Officer Application Fee 2024

कॅटेगरी.
(Category)
एप्लीकेशन फी.
( Application fee (Expected))
EWS 100/- रुपये.
OBC 100/- रुपये.
General 100/- रुपये.
PHनाही आहे.
SCनाही आहे.
STनाही आहे.
Application Fee 2024

हे पण वाचा 👉 BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024

ESIC Nursing Officer salary

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
मिळणारा वेतन.
( Monthly Salary)
Nursing Officerमंथली सॅलरी च्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर याची पडताळणी करा.
Salary table.

मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.

ESIC Nursing Officer facilities 

सुविधा

Nursing Officer या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – दिला जातो.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) –  दिला जातो.
  • Personal साठी दिले जाणारे कर्ज  – उपलब्ध आहे
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) – 
  • आरोग्यासाठी विमा – दिला जातो.
  • विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance)- 
  • कार साठी दिले जाणारे कर्ज – लवकरच कळवण्यात येईल
  • प्रसूती रजा- महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
  • वैद्यकीय रजा – कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
  • रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
  • अर्जित रजा – विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा  दिली जाते.
  • वैयक्तिक रजा – वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते.

आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.

How To Register For ESIC Staff Nursing Officer Recruitment 2024

  • UPSC ESIC Narsing officer recruitment 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे दर्शवण्यात आलेले आहे.
  • सर्वात प्रथम अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ‘@esic.gov.in’ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
  • त्यानंतर भरती विभाग ऑप्शन शोधा. व त्यावर क्लिक करा.
  • वरील ऑप्शन ओपन केल्या वरती तुम्हाला ESIC अंतर्गत नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट या विभागाला शोधायच आहे.
  • आता ऑनलाईन अर्ज करा या बटना वरती क्लिक करा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नाव, नोंदणी क्रमांक, इत्यादी माहिती अचूक व वैद्य पद्धतीने भरायची ची आहे.
  • रिकाम्या फिल्ड कॉलम मध्ये तुमची शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरायचा आहे.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर आवश्यक असणारी अर्ज शुल्क भरा.
  • सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
  • शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
    • ऑनलाइन.
    • डेबिट कार्ड.
    • नेट बँकिंग.
    • क्रेडिट कार्ड.
    • इ-वॉलेटद्वारे
    • UPI.
    • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे –

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

interview adress

मुलाखतीचा पत्ता.

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 important date

प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 27 मार्च 2024.

विद्यार्थी मित्रांनो Nursing Officer पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

UPSC ESIC Nursing Officer Selection Process 2024

निवड प्रक्रिया

UPSC ESIC Narsing officer recruitment 2024 साठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • सर्वात प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • त्यानंतर तुमचे आवश्यक ते कागदपत्रे याची पडताळणी केली जाईल.
  • तुमची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
UPSC ESIC Nursing Officer Recruitment Syllabus and related books.

अभ्यासक्रम व त्यावरील आधारित पुस्तके‌. (खालील प्रमाणे पहा.)

  • अभ्यासक्रम.
    • नर्सिंग
    • चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान
    • इंग्रजी भाषा
    • अंकगणित व तर्कशास्त्र विषयाचा अभ्यास
  • पुस्तके.
    • नर्सिंग विषय संबंधित पुस्तके
    • सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा ,अंकगणित व तर्कशास्त्र इत्यादी विषयाचा संबंधित पुस्तके,

वरील सर्व पुस्तके ही तुमची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि अभ्यासाच्या सरावासाठी व मार्गदर्शना साठी दर्शवण्यात आलेली आहेत. अभ्यासक्रम या मध्ये बदल होऊ शकतो याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 link

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
जाहिरात –Updated Soonयेथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा 👉येथे क्लिक करा.
Official link table