BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२४ याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

  “लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२४.” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक”  या नोकरी भरतीच्या 17 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7th March 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024 vacancy

पदांची संख्या.

एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
पदांची संख्या.
(Total Post)
क्ष-किरण तंत्रज्ञ 17 पदे
क्ष-किरण सहाय्यक.17 पदे
Vacancy table

X-Ray Technician & X-Ray Assistan Post Qualification

शैक्षणिक पात्रता.

क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
शिक्षणाची पात्रता.
(Qualification)
क्ष-किरण तंत्रज्ञ.1) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त असणाऱ्या विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी परीक्षा पास झालेला असावा. त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेद्वारे किंवा विद्यापीठातून रेडिओग्राफी ही पदवीमध्ये उत्तीर्ण झालेला असावा. क्ष किरण विषयाचा कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असावा.
किंवा
या पदासाठी उमेदवार हा बारावी नंतर आरोग्य विद्यापीठ यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या बी पी एम टी यामध्ये तीन वर्षाची पदवी असणे आवश्यक. आणि सहा महिन्यासाठी इंटरशीप पूर्ण केलेली असावी.
किंवा
2) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा विज्ञान शाखेतून बारावी पास किंवा बारावी MCVC यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठातून रेडिओग्राफी पदवीमध्ये उत्तीर्ण झालेला असावा.
क्ष-किरण सहाय्यक.या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे होणाऱ्या क्ष-किरण या विषयात बीपीएसटी यामध्ये तीन वर्षाच्या पदवी मध्ये उत्तीर्ण झालेला असावा ‌ व व त्याने सहा महिन्याची इंटरशिप पूर्ण केलेली असणे सुद्धा आवश्यक आहे.
Qualification table

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024 Age Limit

वयाची अट.

क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
अर्जदाराचे वय.
(Age Limit)
क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक.18 ते 38 वय असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षापर्यंत सवलत आहे.
Age limit table
X-Ray Technician & X-Ray Assistan Post Physical test

शारीरिक चाचणी.

क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक. या पदा साठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

शारीरिक चाचणी.
(Physical test)
पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for men)
स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for women)
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

शारीरिक चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – शारीरिक चाचणी या बद्दल सर्व माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध माध्यमातून किंवा सूत्र कडून दर्शवण्यात आलेले आहे. शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.

X-Ray Technician & X-Ray Assistan Post Medical test

वैद्यकीय चाचणी.

क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक. या पदासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

वैद्यकीय चाचणी.
(Medical test)
पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for men)
स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for women)
रक्तदाब तपासणी.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
लघवी (मूत्र) तपासणी.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

वैद्यकीय चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – ज्या साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमा नुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. म्हणून वैद्यकीय चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. आम्ही जी वैद्यकीय चाचणी बद्दल माहिती दर्शवलेली आहे ती आम्हाला मिळालेल्या सूत्रा कडून दर्शवलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

X-Ray Technician & X-Ray Assistant Application fee

अर्ज शुल्क756/- रुपये.


प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
जीएसटी
(GST)
अर्ज शुल्क
(Application fee)
एकूण
(Total)
क्ष-किरण तंत्रज्ञ.18% (116/- रुपये.)640/- रुपये.756/- रुपये.
क्ष-किरण सहाय्यक.18% (116/- रुपये.)640/- रुपये.756/- रुपये.

हे पण वाचा 👉 आरोग्य विभागाच्या प्रमुख 1,729 पदांची मेगा.

X-Ray Technician & X-Ray Assistant post salary

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
मिळणारा वेतन.
( Monthly Salary)
क्ष-किरण तंत्रज्ञ.20,000/- रुपये.
क्ष-किरण सहाय्यक. 16000/- रुपये.
Salary table.

मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.

X-Ray Technician & X-Ray Assistant post facilities 

सुविधा

क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पीएफ – या पदासाठी पीएफ उपलब्ध आहेत.
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) –  भत्ता दिला जातो.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – भत्ता दिला जातो.
  • Personal साठी दिले जाणारे कर्ज  – या पदासाठी प्रसनल लोन उपलब्ध असते.
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – तुम्हाला घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते.
  • आरोग्यासाठी विमा – आरोग्य विमा उतरवला जातो.
  • ग्रामीण साठी दिले जाणारे कर्ज (RA) – ग्रामीण भागात सुद्धा कर्ज उपलब्ध आहे.
  • प्रसूती रजा- महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
  • वैद्यकीय रजा – कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
  • रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
  • अर्जित रजा – विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा  दिली जाते.
  • वैयक्तिक रजा – वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते.

आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.

इतर भरती

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024 Application Mode

आवश्यक कागदपत्रे –

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital  interview adress

मुलाखतीचा पत्ता.

अधिष्ठाता, लो.टी. म.स. वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रूग्णालय, शीव, मुंबई 400022. या पत्त्यावरती अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024 important date

प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –07 मार्च 2024.

विद्यार्थी मित्रांनो क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7th March 2024. आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

X-Ray Technician & X-Ray Assistant post Selection process.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्ही दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर त्याचे पडताळणी करावी. किंवा पीडीएफ जाहिरात वाचावी.

X-Ray Technician & X-Ray Assistant Syllabus and related books.

अभ्यासक्रम व त्यावरील आधारित पुस्तके‌. (खालील प्रमाणे पहा.)

अभ्यासक्रम पुस्तके – विद्यार्थी मित्रांनो क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक पदा साठी अभ्यास करण्यासाठी तुम्ही जवळील संबंधित पुस्तक स्टोअर मध्ये जाऊन ती मिळवू शकता किंवा गुगल किंवा इंटरनेट द्वारे त्याची माहिती घेऊ शकता. पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.

Important Links For BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2024

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.
Official link table