SSC CPO Bharti 2024: कर्मचारी निवड आयोग (SSC) याच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
“कर्मचारी निवड आयोग (SSC)” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक” या नोकरी भरतीच्या 4147 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11)अर्जाबद्दल महत्त्वाच्या तारखा या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Staff Selection Commission CPO Bharti 2024
SSC CPO Bharti 2024 Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक
SSC CPO Vacancy 2024
पदांची संख्या.
एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
दिल्ली पोलिस | 186 पदे |
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक | 4001 पदे |
Educational Qualification For SSC CPO Jobs
शैक्षणिक पात्रता.
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
दिल्ली पोलिस | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ही पदवी असणे. आणि समतोल्य असणे. इत्यादी |
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ही पदवी असणे. आणि समतोल्य असणे. इत्यादी |
Sub-Inspector in Delhi Police, Central Armed Police Forces Age Limit
वयाची अट.
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | अर्जदाराचे वय. (Age Limit) |
दिल्ली पोलिस | 20 ते 25 वर्षे |
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक | 20 ते 25 वर्षे |
Sub-Inspector in Delhi Police, Central Armed Police Forces Physical test
शारीरिक चाचणी.
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक या पदा साठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.
शारीरिक चाचणी. (Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
उंच उडी | 5 प्रयत्नांमध्ये. (3.65 मीटर) | 5 प्रयत्नांमध्ये. ( 3 मीटर) |
तुमची श्रवण शक्ती | वीस फुटावरची होणारी कुजबूज तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | वीस फुटावरची होणारी कुजबूज तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
गोळा फेक | 5 प्रयत्नांमध्ये. ( 4.5 मीटर) | 5 प्रयत्नांमध्ये. ( 2.75 मीटर) |
100 मीटर धावणे | 16 सेकंदा मध्ये | 18 सेकंदा मध्ये |
स्टॅमिना चाचणी. | स्टॅमिना चाचणी केली जाते. | स्टॅमिना चाचणी केली जाते. |
लांब उडी | 5 प्रयत्नांमध्ये. ( 3.65 मीटर) | 5 प्रयत्नांमध्ये. ( 2.75 मीटर) |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
शारीरिक चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – शारीरिक चाचणी या बद्दल सर्व माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध माध्यमातून किंवा सूत्र कडून दर्शवण्यात आलेले आहे. शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Police Constable and Police Driver post Medical test
वैद्यकीय चाचणी.
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक या पदासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.
वैद्यकीय चाचणी. (Medical test) | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी. (Medical test for men) | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी. (Medical test for women) |
रक्तदाब तपासणी. | तपासणी केली जाते | तपासणी केली जाते |
इसीजी(ECG) चाचणी. | चाचणी केली जाते | चाचणी केली जाते |
छातीचा एक्स-रे. | तुम्हाला कोणत्याही प्रकारचे छातीचे विकार असता कामा नये यासाठी याची तपासणी केली जाते. | तुम्हाला कोणत्याही प्रकारचे छातीचे विकार असता कामा नये यासाठी याची तपासणी केली जाते. |
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
वैद्यकीय चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – ज्या साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमा नुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. म्हणून वैद्यकीय चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. आम्ही जी वैद्यकीय चाचणी बद्दल माहिती दर्शवलेली आहे ती आम्हाला मिळालेल्या सूत्रा कडून दर्शवलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
Salary Details For SSC CPO Application 2024
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly Salary) |
दिल्ली पोलिस | लेव्हल – 6 35,400/- रुपये ते1,12,400/- रुपये. |
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक | लेव्हल – 6 35,400/- रुपये ते1,12,400/- रुपये. |
मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Sub-Inspector in Delhi Police, Central Armed Police Forces post facilities
सुविधा
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक या पदाच्या भरती किंवा नोकरीसाठी मिळणाऱ्या सुविधा आम्ही खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहेत.
प्रमुख सुविधा. (facilities) | उपलब्धता. (Availability/) |
पीएफ. (PA) | उपलब्ध आहे |
महागाई साठी दिला जाणारा भत्ता. (DA) | अंदाजे वेतनाच्या 1% एवढा महागाई भत्ता दिला जातो. |
Personal साठी दिले जाणारे कर्ज. (Personal Loan) | प्रसनल कामासाठी कर्ज उपलब्ध आहे |
गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज. (Home Loan) | तुम्हाला घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध आहे. |
प्रवास भत्ता (TA) | जर तुम्हाला सरकारी कामासाठी जर प्रवास करावा लागत असेल तर प्रवासाच्या अंतरावर प्रवासाचा भत्ता दिला जातो. |
आरोग्यासाठी विमा . (Health insurance) | आरोग्य आरोग्य विमा उपलब्ध आहे |
प्रसूती रजा. (Maternity Leave) | भारत देशामध्ये मातृत्व लाभ या कायद्यामुळे महिलांना प्रसूती रजा रजा दिली जाते. |
रजा. (Leave) | कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते. |
अर्जित रजा. Leave | विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा दिली जाते. |
वैयक्तिक रजा. (Personal leave)) | वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते. |
घरभाडे भत्ता (HRA) | तुम्ही ज्या शहरांमध्ये राहता त्या शहराच्या प्रकारावरती हा भत्ता ठरवला जातो. |
वर्दी भत्ता | दिला जातो |
KIT भत्ता | इतर उपकरणासाठी व वर्दीसाठी हा भत्ता तुम्हाला दिला जातो. |
आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.
SSC CPO Bharti 2024 Application fee
अर्ज शुल्क – 100/- रुपये.
वर्ग (category) | अर्ज शुल्क (Application fee) |
General Category and Other Backward Class | 100 /- रुपये. |
अनुसूचित जाती.(SC) Scheduled Caste. | Nil |
अनुसूचित जमाती,(ST) Scheduled Tribe. | Nil |
इतर मागासवर्गीय.(OBC) Other Backward Classes | Nil |
Women | Nil |
हे पण वाचा 👉 कारागृह विभागात 503 पदाची भरती.
How To Apply For SSC CPO Notification 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- सर्वात प्रथम https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- या पदासाठी असणारी जाहिरात याचा शोध घेणे.
- त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व माहिती यामध्ये समाविष्ट करणे.
- अर्ज शुल्क भरणे.
- सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
आवश्यक कागदपत्रे.
- ओळखपत्र ( उदा- आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी).
- तुम्ही शैक्षणिक पात्र असणारे डॉक्युमेंट.
- जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर आवश्यक आहे
- तुमचे निवास प्रमाणपत्र.
- तुमची सही असलेला नमुना.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- इत्यादी.
कागदपत्राच्या पडताळणीसाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर याची तपासणी करावी. कारण यामध्ये अधिक माहिती मागवली जाऊ शकते किंवा अधिक कागदपत्राची आवश्यकता भासू शकते.
interview adress
मुलाखतीचा पत्ता.
मुलाखतीचा पत्ता तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.
SSC CPO Bharti 2024 important date
प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 मार्च 2024
विद्यार्थी मित्रांनो दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2024 आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
SSC CPO Bharti Selection Process
निवड प्रक्रिया
- लिखित परीक्षा पेपर- १
- शारीरिक चाचणी PET/PST.
- वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
- लिखित परीक्षा पेपर -२
- त्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
Important Links For ssc.nic.in Bharti 2024
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |