Maha RERA Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण याच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
“महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई” या नोकरी भरतीच्या 37 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल ऑफलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11)अर्जाबद्दल महत्त्वाच्या तारखा या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Maha RERA Bharti 2024
Maha RERA Bharti 2024 Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई
Maha RERA Vacancy 2024
पदांची संख्या.
एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
शिपाई | 13 पदे |
लिपिक | 02 पदे |
कनिष्ठ लिपिक | 04 पदे |
तांत्रिक सहाय्यक | 01 पदे |
अभिलेखापाल | 01 पदे |
वरिष्ठ लिपिक | o9 पदे |
सहायक अधीक्षक | 02 पदे |
अधीक्षक | 02 पदे |
स्टायलिस्ट | 01 पदे |
उच्च वर्ग लघुलेखन | 02 पदे |
Educational Qualification For Maha RERA Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता.
उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
शिपाई | अर्ज करणारा उमेदवार हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला असावा. राज्य विधी सेवा प्राधिकरण , न्यायाधिकरण व न्यायालय किंवा नामांकित असलेल्या कायदा फार्ममध्ये सहा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी त नियमानुसार किंवा तत्त्वानुसार कामाचा अनुभव असणे. |
लिपिक | मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे. मराठी आणि इंग्लिश कंटलेख म्हणजे अलेखन प्रति मिनिट 30 सेकंद असणे. व त्याबद्दलचे प्रमाणपत्र असणे. राज्य विधी सेवा प्राधिकरण कनिष्ठ लिपिक , न्यायाधीकरण किंवा न्यायालय या पदाबद्दल कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे. तुमचे MS-CIT प्रमाणपत्र असणे. |
तांत्रिक सहाय्यक | संगणक शास्त्र आणि माहितीशास्त्र मान्यताप्राप्त विद्यापीठातून शाखेची पदवी असणे. |
अभिलेखापाल | कोणत्याही विद्यापीठातून पदवी असणे. न्यायाधीकरण व न्यायालय यामध्ये अभिलेख विभागात कमीत कमी दोन वर्षाचा कंत्राटी तत्त्वाचा अनुभव असणे खूप आवश्यक आहे. |
वरिष्ठ लिपिक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. न्यायाधिकरण व न्यायालय यामध्ये तीन ते पाच वर्षाचा वरिष्ठ लिपिक पदाचा कंत्राटी स्वरूपाच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
सहायक अधीक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. न्यायाधिकरण व न्यायालय यामध्ये तीन ते पाच वर्षाचा सहायक अधीक्षक पदाचा कंत्राटी स्वरूपाच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
अधीक्षक | विधी पदवीधारक असणाऱ्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे पण आवश्यक आहे. न्यायालय किंवा न्यायाधीकरण यामध्ये अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक या पदासाठी किमान तीन ते पाच वर्षाचा कामाचा अनुभव असणे ही खूप आवश्यक आहे. |
स्टायलिस्ट | तुमचे MS- CIT चे प्रमाणपत्र. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. इंग्रजी आणि मराठी मध्ये संगणक कौशल्य असणे आवश्यक. टायपिंग येणे आवश्यक व त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. न्यायालय किंवा न्यायाधीकरण या कामाचा तुम्हाला अनुभव असणे पण आवश्यक आहे. |
उच्च वर्ग लघुलेखन | तुमचे MS- CIT चे प्रमाणपत्र. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. मराठी मध्ये ८० श.प्र.मी आणि इंग्रजीमध्ये १२० श.प्र.मी लघुलेखन चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मराठी मध्ये ४० श.प्र.मी आणि इंग्रजीमध्ये ३० श.प्र.मी टंकलेखन चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. न्यायालय किंवा न्यायाधीकरण या कामाचा तुम्हाला अनुभव असणे पण आवश्यक आहे. |
कनिष्ठ लिपिक | मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे. मराठी आणि इंग्लिश कंटलेख म्हणजे अलेखन प्रति मिनिट 30 सेकंद असणे. व त्याबद्दलचे प्रमाणपत्र असणे. राज्य विधी सेवा प्राधिकरण कनिष्ठ लिपिक , न्यायाधीकरण किंवा न्यायालय या पदाबद्दल कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे. तुमचे MS-CIT प्रमाणपत्र असणे. |
Maha RERA Bharti 2024 Age Limit
वयाची अट.
उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | अर्जदाराचे वय. (Age Limit) |
उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई | याबद्दल तुम्ही अधिकृत मूळ जाहिरात वाचावी. |
नोकरी प्रमुख ठिकाण – मुंबई
Salary Details For Maha RERA Notification 2024
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly Salary) |
शिपाई | 25,000/-रुपये. |
लिपिक | 32,800/-रुपये. |
कनिष्ठ लिपिक | 32,800/-रुपये. |
तांत्रिक सहाय्यक | 35,000/-रुपये. |
अभिलेखापाल | 32,800/-रुपये. |
वरिष्ठ लिपिक | 34,760/-रुपये. |
सहायक अधीक्षक | 34,760/-रुपये. |
अधीक्षक | 38,600/-रुपये. |
स्टायलिस्ट | 34,760/-रुपये. |
उच्च वर्ग लघुलेखन | 41,800/-रुपये. |
मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Maha RERA Bharti 2024 facilities
सुविधा
उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई या पदाच्या भरती किंवा नोकरीसाठी मिळणाऱ्या सुविधा आम्ही खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहेत.
प्रमुख सुविधा. (facilities) | उपलब्धता. (Availability/) |
पीएफ. (PA) | या पदांसाठी पीएफ उपलब्ध आहे. |
महागाई साठी दिला जाणारा भत्ता. (DA) | महागाई भत्ता उपलब्ध आहे व तो दिला जातो. |
Personal साठी दिले जाणारे कर्ज. (Personal Loan) | तुम्ही पर्सनल साठी कर्ज घेऊ शकता. नियम व अटी लागू. |
गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज. (Home Loan) | गृहनिर्माणा साठी कर्ज दिले जाते. |
आरोग्यासाठी विमा . (Health insurance) | या पदासाठी काम करणाऱ्या उमेदवाराचा आरोग्य उमा उतरवला जाऊ शकतो. सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. |
प्रसूती रजा. (Maternity Leave) | भारत देशामध्ये मातृत्व लाभ या कायद्यामुळे महिलांना प्रसूती रजा रजा दिली जाते. |
रजा. (Leave) | कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते. |
अर्जित रजा. Leave | विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा दिली जाते. |
वैयक्तिक रजा. (Personal leave)) | वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते. |
आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.
हे पण वाचा 👉 कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत 4147 पदांची भरती.
How To Apply For Maha RERA Application 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑफलाईन)
- मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन आहे.
- आम्ही दर्शवलेल्या खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशन सविस्तर वाचणे खूप आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही किती रुपये २६ मार्च 2024 असल्यामुळे अर्ज हा लवकरात लवकर भरावा . याबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही मूळ जाहिरात वाचावी किंवा पीडीएफ जाहिरात वाचावी.
आवश्यक कागदपत्रे
कागदपत्राच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
Maha RERA Bharti 2024 interview adress
मुलाखतीचा पत्ता.
महाराष्ट्र स्थावर संप संपदा अपिलीया न्यायाधीकरण . पहिल्या मजल्यावर ती वन फोर्स इमारत, Dr. V B गांधी रोड, काला घोडा, फोर्ड, मुंबई 400001.
Maha RERA Bharti 2024 important date
प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 मार्च 2024
विद्यार्थी मित्रांनो उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2024 आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
Maha RERA Selection Process
निवड प्रक्रिया
सिलेक्शन प्रोसेस बद्दल तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
Important Links For maharera.maharashtra.gov.in Bharti 2024
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |