Railway Loco Pilot Bharti 2024: रेल्वे मध्ये लोको पायलटच्या ५६९६ जागेसाठी बंपर भरती

Railway Loco Pilot Bharti 2024: रेल्वे मध्ये लोको पायलटच्या ५६९६ जागेसाठी बंपर भारती!
जय महाराष्ट्र मित्रांनो…सर्वात प्रथम  सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्. 
भारत सरकार द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारत  सरकराने  आजच  रेल्वे मध्ये लोको पायलटच्या भरतीच्या ५६९६  पदासाठी  जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबद्दल  फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा आज पासून चालू झाली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आवश्यक माहिती खाली प्रमाणे दिलेली आहे.
१)अर्ज कसा भरायचा व कोठे भरायचा. २) एकूण  पदसंख्या. ३) आवश्यक कागदपत्रे. ४) शैक्षणिक अट. ५) वेतनमान. ६) वयोगट.  ७) अभ्यासक्रम ८ )फिजिकल चाचणी  इत्यादी बद्दल तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सविस्तर पणे खाली दिलेली आहे ती अवश्य वाचा .

Railway Loco Pilot Bharti 2024

Railway Loco Pilot Bharti 2024

रेल्वेत लोको पायलट एकूण पदे ५६९६ एवढी आहेतती खालील प्रमाणे.

Railway Loco Pilot Bharti

पद क्रमांक पोस्ट व पदाचे नाव पदांची संख्या
१) असिस्टंट लोको पायलट५६९६
Candidate number
पदाचे नावमासिक वेतन
असिस्टंट लोको पायलट१९९०० रुपये
Salary table
 भारतामध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये किती जागा आहे ते खालील प्रमाणे
राज्यजागाप्रमुख शहरे
आंध्र प्रदेश420 शहरे – तिरुपति, कुरनूल, नांदेड, वारंगल, गुंटूर, राजामंड्री, हैदराबाद, विशाखापट्टनम, विजयवाडा
अरुणाचल प्रदेश80 शहरे – इटानगर, राजधानी
बिहार560 शहरे –, दरभंगा, पूर्णिया, सहरसा, बेगूसराय, मधुबनी पटना, गया, मुजफ्फरपुर, भागलपुर
छत्तीसगड220 शहरे – भिलाई, अंबिकापुर, जगदलपुर, कांकेर, रायपूर, बिलासपुर, दुर्ग, राजनांदगांव, कोरबा,
गोवा140 शहरे – पणजी, राजधानी
गुजरात340 शहरे – भावनगर, सूरत, जूनागढ, भुज, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, गांधीनगर,
हरियाणा200 शहरे – फरीदाबाद, गुरुग्राम, सोनीपत, झज्जर, हिसार,चंडीगड, पंचकुला, करनाल, रोहतक,
हिमाचल प्रदेश100 शहरे – सोलन, नाहन, बिलासपुर, चंबा, हमीरपुर, शिमला, धर्मशाला, मंडी, ऊना,
कर्नाटक400 शहरे – गुलबर्गा, मंगलोर, तुमकुरु, शिवमोगा, बंगळुरू, धारवाड, मैसूर, कोल्हापूर, बेंगलुरू ग्रामीण,
केरळ280शहरे – तिरुवनंतपुरम, कोची, कोल्लम, त्रिशूर, एर्नाकुलम, कासरगोड, कन्नूर, आलप्पुझा, मलप्पुरम
मध्य प्रदेश300 शहरे – सागर, रतलाम, छिंदवाड़ा, बैतूल
महाराष्ट्र708 शहरे – कोल्हापूर, अमरावती, लातूर, औरंगाबाद ,मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक
मणिपूर160 शहरे – इंफाल, राजधानी
मेघालय60 शहरे – शिलॉंग, राजधानी
मिझोरम100 शहरे – आइजोल, राजधानी
नागालैंड40 शहरे – कोहिमा, राजधानी
ओडिशा260 शहरे – संबलपुर, भद्रक, जगतसिंहपुर, नयागढ़, भुवनेश्वर, रायगड, कटक, राउरकेला, राजमंड्री,
पंजाब360 शहरे – होशियारपुर, बठिंडा, फरीदकोट, फिरोजपुर, गड, अमृतसर, जालंधर, लुधियाना, पटियाला,
राजस्थान320 शहरे – बीकानेर, अजमेर, अलवर, भरतपुर, धौलपुर,
जयपूर, जोधपुर, उदयपूर, कोटा
सिक्कीम120 शहरे – गंगटोक, राजधानी
तमिळनाडू480 शहरे – एर्नाकुलम, सेलम, तिरुचिरापल्ली, कोझीकोड, चेन्नई, मदुरई, कोयंबटूर, तिरुवनंतपुरम, तंजावर,
त्रिपुरा20 शहरे – अगरतला, राजधानी
उत्तर प्रदेश1,678 शहरे – कानपूर, अलीगढ, गोरखपूर, मुरादाबाद, बरेली, लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, आगरा,
उत्तराखंड180 शहरे – पौड़ी गढ़वाल, हरिद्वार, देहरादून, राजधानी, हल्द्वानी, रुद्रपुर,
state wise vacancy

Railway Loco Pilot Bharti 2024 Physical test details

शारीरिक चाचणी

फिजिकल चाचणीमध्ये तुमची दूरदृष्टी,छाती, वजन व उंची याची तपासणी केली जाते,याबद्दल सविस्तर खालीलप्रमाणे…

तुमची किमान उंची.

भारतीय रेल्वे लोको पायलट असिस्टंट म्हणजेच (ALP) पदासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची उंची किती असायला पाहिजे याच्या वरती मर्यादा निश्चित केलेले आहे. (खालील प्रमाणे)
१) जर तुम्ही पुरुष असाल तर तुमची उंची ही १५० से.मी असणे आवश्यक आहे
२) जर तुम्ही स्त्री असाल तर तुमची उंची ही १५५ से.मी असणे आवश्यक आहे

तुमच्या छातीचे माप.

महत्त्वाचं म्हणजे (ALP) पदासाठी उमेदवाराच्या छातीचे माप हे डॉक्टरच्या किंवा वैद्यकीय सल्ल्याने तपासले जाते.

१) स्त्रियांसाठी छातीचे माप खालील प्रमाणे.
छातीचे माप :- ८० सेमी ( छाती न फुगवता.)
२) छातीचे माप :-८५ सेमी ( श्वास घेतल्यावरती.)

पुरुषांसाठी छातीचे माप खालील प्रमाणे.
१) छातीचे माप :- ८५ सेमी (छाती न फुगवता)

१) छातीचे माप :- ९० सेमी (श्वास घेतल्यावरती)

विद्यार्थ्याने दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावे.

१)तुम्हाला दूरदृष्टीपूर्ण व जवळची दृष्टी असणे आवश्यक आहे.
२)डोळ्यांमध्ये रातांधळेपणा व तिरकेपणा असता कामा नये.
३)सरकारी व खाजगी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय तज्ञाकडून डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

४) ALP या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला नंबरचा चष्मा वापरण्याची परवानगी नाही.
तरीपण चष्म्याचा नंबर हा खालील प्रमाणे असला पाहिजे.

  • दूरदृष्टी (myopia) :- ६ डायोप्टर पर्यंत असावी
  • जवळची दृष्टी (hyperopia) :- ४ डायोप्टर पर्यंत असावी
  • अस्पष्टदृष्टी( astigmatism) :- २ डायोप्टर पर्यंत असावी

आणि उमेदवाराने वैद्यकीय चाचणीच्या वेळी चष्मा घालून येणे आवश्यक ही आहे.
खालील नियमाचा वाचा
१) तुमच्या चष्म्याचा नंबर कमीत कमी सहा सात महिन्यापासून स्थिर असला पाहिजे.
२) तुमच्या चष्म्याचा फ्रेम सुद्धा मजबूत असणे आवश्यक आहे कारण तो सहजपणे काढून ठेवता यावा.
३) तुमच्या चष्म्याचा लेन्स स्वच्छ असावा आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग असता कामा नये.
जर तुम्ही चष्म्याच्या या नियमांचे पालन कराल व अयोग्य काळजी कराल तर याच्या वरती वैद्यकीय चाचणी करणारे डॉक्टर योग्य सल्ला देतील.

Railway Loco Pilot Bharti 2024 Age limit

वयाची अट

लोको पायलट भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय हे १८ वर्ष पूर्ण असावेत. आणि जास्तीत जास्त ३० वर्षापर्यंतच असावे.
वयाबद्दल अटी व नियम;


१) जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण नसेल तर तुम्ही APL भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अपात्र ठराल.
२) वयाची अट तुम्हाला जर निश्चित करायची असेल तर तुम्हाला तुमची जन्मतारीख व्यवस्थित तपासून घ्यावी लागेल.

३) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख ही १ जुलै २०२४ रोजी किमान अठरा वर्ष पूर्ण झालेली असावी किंवा जास्तीत जास्त ३० वर्ष असावी.

लोको पायलट होण्यासाठी शिक्षण.

रेल्वे लोको पायलट म्हणून जर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा जर अर्ज भरायचा असेल तर 10 वी मध्ये चांगल्या मार्काने पास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा आयटीआय चा फिल्डमधून शिक्षण घेतले असेल तर अतिउत्तम.

लोको पायलट होण्यासाठी खाली दिलेल्या विषयाचा खूप उपयोग होतो, व एकदा जरूर पाहा.

  • प्राथमिक औषधोपचार
  • सामान्य ज्ञान
  • रेल्वेविषयक ज्ञान
  • मशीनरी
  • इलेक्ट्रिकल
  • इलेक्ट्रॉनिक्स

अभ्यासक्रम व शैक्षणिक ज्ञान.

पुस्तके:-
जर तुम्ही लोकं पायलट साठी अर्ज केल्यावरती खालील दिलेल्या विषयावरती अभ्यास केला तर तुम्हाला हे खूप उपयुक्त ठरू शकते.

  • Indian Railways Rules and Regulations by Ministry of Railways
  • Railways Recruitment Exam by Arihant
  • Railways Loco Pilot by Disha Publications
  • Railways Loco Pilot by S. Chand
  • Railways Loco Pilot by Upkar
  • Locomotive Operation by the Ministry of Railways

या पुस्तकाच्या आधारे तुम्ही अभ्यास करू शकता. आणि विद्यार्थ्याने आणखीन कोणती आवश्यक पुस्तके असेल त्याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.

 फॉर्म भरण्याची प्रोसेस

ऑनलाईन फार्मा भरण्याची पद्धतखूप सोपी आहे. (संपूर्ण प्रोसेस खालीलप्रमाणे)

१)सर्वात प्रथम तुम्ही  या https://indianrailways.gov.in/ वेबसाइट वरती विज़िट देऊन फॉर्म भरू शकता.

२)जर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही  तुमच्या जवळच्या नेटकॅफे किंवा महा ई सेवा सेंट्रल मध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.

विद्यार्थी मित्रांनो रेल्वे कोको पायलट भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 फेब्रुवारी आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे ही आवश्यक आहे
1)मुदतीची माहिती व्यवस्थित समजून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याची तपासावी आपण करू शकता व त्याची अधिकृत लिंक मी खालील प्रमाणे दिलेली आहे.
२) 19 फेब्रुवारी 2024 च्या आत मध्येच तुम्ही फॉर्म भरणे बंधनकारक आहे . अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून तुम्ही अर्ज  करा

ऑफिस आणि इंटरव्यूचा पत्ता (Offline from address or interview address )

विद्यार्थी मित्रांनो याबद्दल तुम्हाला सविस्तर लवकरच कळवण्यात येईल.

Railway Loco Pilot Bharti 2024 fees

शुल्क / Fees. हे

भारत सरकारद्वारे भरवण्यात आलेल्या एलपीपदाच्या 5696 जागेसाठी खालील प्रमाणे शुल्क भरणे आवश्यक आहे.
१) जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला प्रत्येकी अंदाजे ५०० रुपये एवढी फी आकारली जाऊ शकते. योग्य माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

२) जर तुम्ही SC, ST किंवा EWS कॅटेगिरी मध्ये असाल २५० रुपये एवढी आकारण्यात आली आहे. तर खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये सविस्तर फी बद्दल सांगितलेला आहे.

३) अर्ज करण्यासाठी जी शुल्क आकारली जाते ती ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाते.

५) शुल्क भरण्याची तारीख ही 19 फेब्रुवारी आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शुल्क भरण्याची पद्धत (खालील प्रमाणे)

१) ऑनलाइन
२) डेबिट कार्ड
३) क्रेडिट कार्ड
४) नेट बँकिंग
५) UPI

महत्त्वाची टीप:– जर तुम्ही शुल्कही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करा.आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल माहिती हवी असेल तरआमच्या नोकरी संस्था.कॉमया वेबसाइटला अवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाइट पीडीएफ जाहिरात व ऑनलाइन फार्माच्या सर्व लिंक खालीलप्रमाणे.

1) PDF जाहिरात :- येथे क्लिक करा.

2)  Online form :- येथे क्लिक करा.

3)  Official website link :- एथे क्लिक करा.