Mahatransco Bharti 2024: याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco)
यांचा द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे वरिष्ठ तंत्रज्ञ,” “तंत्रज्ञ -१,” आणि “तंत्रज्ञ -२” या
नोकरी भरतीच्या ४४४ पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे.
या भरती बद्दल खास गोष्ट म्हणजे ही की १४४ रिक्त पदे उपलब्ध असल्याने तुमच्या कौशल्यासाठी भरपूर संधी उपलब्ध होणार आहे. योग्य आकर्षक पगार व स्थिर सरकारी नोकरी आणि सुरक्षा ही प्रधान होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ९ फेब्रुवारी २०२४ ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट एस सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.
पदाचे नाव / Post name :- वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २
Mahatransco Bharti 2024 Qualification
शैक्षणिक पात्रता / Qualification.
१) वरिष्ठ तंत्रज्ञ या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
- शिक्षण किंवा पदवी :- तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे.
- अनुभव :-तुम्हाला कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
२) तंत्रज्ञ -१ या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
- शिक्षण किंवा पदवी :- तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे.
- अनुभव :- तुम्हाला या बद्दल लवकरच कळविण्यात येईल.
३) तंत्रज्ञ -२ या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
- शिक्षण किंवा पदवी :- तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे.
- अनुभव :-तुम्हाला कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- मासिक वेतन / Monthly salary. ( टेबल स्वरूपात खालील प्रमाणे.)
1) वरिष्ठ तंत्रज्ञ साठी.
- तुम्हाला मिळणारा महिन्याचा मूळ पगार.
प्रति महिना :- ₹३०,००० ते ₹४०,००० रुपये. - निवास करण्यासाठी भत्ता :- १०,००० रुपये. ( महिना.)
- वाहन साठी लागणारा भत्ता:- ५,००० रुपये. (महिना.)
- आरोग्यासाठी विमा :- ५०,००० रुपये (वार्षिक.)
2) तंत्रज्ञ एक साठी.
- तुम्हाला मिळणारा महिन्याचा मूळ पगार.
प्रति महिना :- ₹२५,००० ते ₹ ३५,००० - निवास करण्यासाठी भत्ता:-७,५०० रुपये. ( महिना.)
- वाहन साठी लागणारा भत्ता:-३,७५० रुपये. (महिना)
- आरोग्यासाठी विमा :- ३७,५०० रुपये. (वार्षिक)
३) तंत्रज्ञ दोन साठी.
- तुम्हाला मिळणारा महिन्याचा मूळ पगार.
प्रति महिना :- ₹२०,००० ते ₹३०,००० रुपये. - निवास करण्यासाठी भत्ता:-५००० रुपये. ( महिना)
- वाहन साठी लागणारा भत्ता:-२५०० रुपये. (महिना)
- आरोग्यासाठी विमा :-२५,००० रुपये (वार्षिक)
वयाची अट / Age.
- mahatransco साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे आवश्यक आहे.
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी पात्र व्हायचा असेल तर. स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वयाची आठ ही सारखीच ठेवली आहे.
अर्जदाराचे वय :- १८ ते ५७ असावे.
राष्ट्रीयत्व / Citizenship.
जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे.
पात्रता.
तुमची किमान उंची.
- स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.
- पुरुषांसाठी उंची :- 165 सेंटि मीटर असणे आवश्यक.
- स्त्रियांसाठी उंची :- 155 सेंटी मीटर असणे आवश्यक.
तुमचे किमान वजन.
- पुरुष व स्त्रियांसाठी किती वजन असले आवश्यक आहे ते खालील प्रमाणे.
- स्त्रियांसाठी वजन :- किमान 45 किलो असणे आवश्यक.
- पुरुषांसाठी वजन :- 40 किलो असणे आवश्यक.
छाती :-
- स्त्रियांसाठी छाती :- ७६ सेंटीमीटर असणे आवश्यक.
- पुरुषांसाठी छाती :- ८१ सेंटीमीटर असणे आवश्यक.
दृष्टी :-
विद्यार्थ्याने दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
श्रवण शक्ती :-
तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
रनिंग :-
100 मीटर हे 30 सेकंदात पूर्ण करणे अनिवार्य आहे.
वैद्यकीय चाचणी:-
यामध्ये साधारण तपासणी केली जाते जसे की डोळे, कान ,नाक , घसा, हृदय, फुफुसे , पोट, स्नायू इत्यादीचे परीक्षण केले जाऊ शकते.
अर्ज भरण्याची प्रोसेस / Application mode :
- मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत खूप सोपी आहे.
- सर्वात प्रथम तुम्ही. https://ibpsonline.ibps.in/msetcinjan24/ वेबसाईट वरती व्हिजिट देऊन फॉर्म भरू शकता.
- जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
- विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 9 फेब्रुवारी 2024 असल्यामुळे जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
Job location ahatransco
नोकरीचे स्थान/ Job location
- वरिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ १, तंत्रज्ञ २, या पदासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही भागांमध्ये काम असू शकते.
- उदाहरणार्थ :- पुणे, नागपूर ,औरंगाबाद मुंबई ,सोलापूर आणि कोल्हापूर, नाशिक , सांगली ,यवतमाळ इत्यादी शहरातील प्रमुख भागांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी किंवा आवश्यकता भासू शकते.
- तरीपण उमेदवारांनी महापारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जाहिरात याची खात्री करावी.
शुल्क/ Fees :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), भरवण्यात आलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ,” “तंत्रज्ञ -१,” आणि “तंत्रज्ञ -२” या
नोकरी भरतीच्या ४४४ पदा साठी खालील प्रमाणे शुल्क भरणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर – रुपये ६००/-
- तुम्ही मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार असाल तर तुम्हाला :- ३००/-
शुल्क भरण्याची पद्धत / fees Process. (खालील प्रमाणे.)
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- UPI.
- इत्यादी.
महत्त्वाची टीप ;- जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
ऑफलाईन अर्ज पद्धत:-
महत्त्वाची कागदपत्रे :-
- अर्जाचे पत्र.
- अनुभव असलेले प्रमाणपत्र.
- जातीचा दाखला. (आवश्यक असेल तर)
- उत्पन्नाचा दाखला. ( आवश्यक असेल तर )
- वैद्यकीय व शारीरिक तपासणी प्रमाणपत्र जर तसे नमूद असेल तर.
- अर्ज शुल्क भरली असेल तर त्याची पावती ( जर लागू होत असेल तर.)
अर्ज करण्याची प्रक्रिया,
- उमेदवार यांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करण्याचे पत्र डाऊनलोड करावे.
- दिलेल्या अर्ज पत्रात आवश्यक ती माहिती भरावी.
- अर्ज पत्रामध्ये आवश्यक असलेल्या कागदपत्रांची प्रत जोडावीत.
- अर्जाचे शुल्क भरावे.
- पूर्ण भरलेला अर्ज वेबसाईट मध्ये दर्शवलेल्या माहितीच्या पत्त्यावरती किंवा कार्यालयामध्ये जमा करून घ्यावा.
- अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२४ असल्यामुळे लवकरात लवकर भरावा.
प्रमुख मुलाखतीचा पत्ता :-
- महापारेषण कंपनी, एम.ए.चव्हाण भवन, वसंतदादा सभागृह, 107, वनश्रम, पुणे – 411007.
- मुलाखत करण्याची वेळ.
- सकाळी १०:०० ते दुपारी ५:००वाजेपर्यंत आहे.
- मुलाखतीची तारीख.
- १० ते १२ फेब्रुवारी 2024
मुलाखतीला येताना घेऊन यायची आवश्यक कागदपत्रे.
- अर्ज शुल्क पावती.
- सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र.
- अनुभव असेल तर प्रमाणपत्रे.
- जातीचा दाखला. (इतर उमेदवारांसाठी )
- तुमचा फोटो.
अधिक माहितीसाठी हे वाचा. तुम्हाला मुलाखतीला जाताना याचा उपयोग होईल.
- वेळेवर पोहोचावे.
- स्वच्छ व्यवस्थित कपडे घालावेत.
- स्वतःवरती आत्मविश्वास बाळगावा.
- प्रश्नाचे सर्व उत्तर देण्यासाठी तुम्ही सज्ज राहा.
- तुमचा स्वतःवरती विश्वास ठेवा.
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
प्रकाशन तारीख / Publication date.
विद्यार्थी मित्रांनो प्रकाशन तारीख ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक मध्ये जाऊन पहावी. ब्लॉगच्या शेवटला त्याची डिटेल्स दिलेली आहे.
अंतिम तारीख.
विद्यार्थी मित्रांनो साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ९ फेब्रुवारी २०२४ आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
शारीरिक चाचणी व इतर प्रक्रियेची तारीख आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.
निवड प्रक्रिया / Selection process. ( खालील प्रमाणे.)
- सर्वात प्रथम अर्ज भरणे आवश्यक आहे. करण अर्ज भरण्याच्या अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2024 आहे.
- परीक्षा पद्धत : – ऑनलाइन परीक्षा पद्धत ही १५० गुणाची असेल. आणि या परीक्षे मध्ये १३० प्रश्न असतील व याचा वेळ १२० मिनिटांचा आहे. आणि परीक्षा ही मराठी भाषेमध्ये असेल.
- विद्यार्थ्याला मिळालेल्या मार्गावरून त्याची मेरिट लिस्ट निघेल. व मेरिट लिस्ट च्या आधारावर तीच तुमची पात्रता ठरवण्यात येईल.
- यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे नियुक्ती पत्र देण्यात येईल.
Mahatransco Bharti Syllabus
अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके / Syllabus and related books.
- सामान्य क्षमता या बद्दल.
- गणित.
- भाषेची कौशल्य.
- बुद्धिमत्ता.
- सामान्य विज्ञान.
- मानसिक क्षमता आणि विकास
- आधुनिक मानसिक क्षमता
- प्रतियोगिता परीक्षेची मानसिक क्षमता.
- इत्यादी
अशी भरपूर पुस्तके आहेत.
महत्त्वाची माहिती/ Important details.
या ब्लॉग बद्दल जेवढी आमच्याकडे माहिती होती .आम्ही ती सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा आपण अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
1) official website link :- येथे क्लिक करा.
Mahatransco Bharti pdf
२) PDF जाहिरात :- येथे क्लिक करा.
3) Online form :- येथे क्लिक करा.