AAI Bharti 2024: “भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)” याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
“भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “कनिष्ठ कार्यकारी” या नोकरी भरतीच्या 490 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Airports Authority of India Bharti 2024
AAI Bharti 2024 Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
कनिष्ठ कार्यकारी
AAI Vacancy 2024
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
कनिष्ठ कार्यकारी | 490 पदे |
Educational Qualification For AAI Junior Executive Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ कार्यकारी या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
कनिष्ठ कार्यकारी | बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. |
Airports Authority of India Bharti 2024 Age Limit
वयाची अट – कनिष्ठ कार्यकारी पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. | अर्जदाराचे वय. |
कनिष्ठ कार्यकारी | 27 वर्षे वय असणे आवश्यक आहे. |
Airports Authority of India Bharti 2024 Physical test
शारीरिक चाचणी –
कनिष्ठ कार्यकारी पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
शारीरिक चाचणी. ( Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
तुमची किमान उंची. | तुमची उंची १६० सेमी सेमी असावी | तुमची उंची १५० सेमी सेमी असावी |
तुमचे किमान वजन. | तुमचे वजन हे ५० किलो असावे. | तुमचे वजन हे ४५ किलो असावे. |
तुमची श्रवण शक्ती | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
तुमची किमान छाती. | 84 सेमी (सामान्य स्वरूपात श्वास घेतल्यावर) आणि 94 सेमी (मोठा श्वास घेतल्यावर ) | ७९ सेमी (सामान्य स्वरूपात श्वास घेतल्यावर) आणि ८९ सेमी (मोठा श्वास घेतल्यावर ) |
धावणे. | १६०० मीटर ६ मिनिट ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे आवश्यक. | ८०० मीटर ४ मिनिट ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे आवश्यक. |
पुश-अप्स. | २० | १० |
सिट-अप्स. | २५ | २० |
स्टॅमिना चाचणी. | – | – |
वजन उचलणे. | – | – |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
AAI Bharti 2024 Medical test
वैद्यकीय चाचणी:- कनिष्ठ कार्यकारी पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
वैद्यकीय चाचणी | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी |
रक्तदाब तपासणी. | 140/90 mmHg यापेक्षा कमी असावा. | 140/90 mmHg यापेक्षा कमी असावा. |
मधुमेह | असता कामा नये | असता कामा नये |
इसीजी(ECG) चाचणी. | – | – |
छातीचा एक्स-रे. | – | – |
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
तुमचा श्वासन दर | १२ ते २० प्रति मिनिट याप्रमाणे असावा | १२ ते २० प्रति मिनिट याप्रमाणे असावा |
हेपेटायटिस B | नकारात्मक असावा | नकारात्मक असावा |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | – | – |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
हेपेटायटिस C | नकारात्मक असावा | नकारात्मक असावा |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Salary Details For Airports Authority of India Notification 2024
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly salary.) |
कनिष्ठ कार्यकारी | 40000/- रुपये. (3%) 140000 |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
AAI Bharti 2024 facilities
सुविधा
कनिष्ठ कार्यकारी या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – वैद्यकीय भत्ता उपलब्ध आहे.
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) -महागाई भत्ता उपलब्ध आहे.
- परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) – परिवहन भत्ता उपलब्ध आहे.
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता(RA) – ग्रामीण भत्ता उपलब्ध आहे.
- निवासाचा भत्ता (HRA) – निवासाचा भत्ता उपलब्ध आहे.
- Personal साठी दिले जाणारे कर्ज – कर्ज उपलब्ध आहे.
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – कर्ज उपलब्ध आहे.
- आरोग्यासाठी विमा – उपलब्ध आहे.
- विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance) – भत्ता उपलब्ध आहे.
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
How To Apply For AAI Online Application 2024
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- सर्वात प्रथम ‘https://www.aai.aero/’ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- त्यानंतर “Recruitment” या बटनावरती क्लिक करायचं आहे.
- “Junior Executive” या पदासाठी असणारी जाहिरात तुम्हाला शोधायचे आहे.
- Apply करण्यासाठी “Apply Online” या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- तुमच्या आवश्यक असणारी माहिती व आवश्यक असणारे कागदपत्रे यामध्ये सबमिट करायचे आहेत.
- त्यानंतर वेबसाईटवर दर्शवलेली अर्ज शुल्क फी तुम्हाला भरायची आहे.
- सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
आवश्यक कागदपत्रे –
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
AAI Bharti 2024 important date.
महत्त्वाच्या तारखा ( खालील प्रमाणेपहा.)
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख- 02 एप्रिल 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 01 मे 2024
विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ कार्यकारी पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारीख ही 01 मे 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
AAI Bharti Selection process.
निवड प्रक्रिया
- १)सर्वात प्रथम ऑनलाईन परीक्षा मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- २) त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल
- ३) त्यानंतर वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केली जाईल.
- ४) ऑनलाइन परीक्षा, कागदपत्राची पडताळणी आणि वैद्यकीय आणि शारीरिक चाचणी याच्या आधारावर अंतिम मेरिट यादी काढली जाईल व जे पात्र उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीसाठी बोलवण्यात येईल.
- अधिक व सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
हे पण वाचा 👉 AIESL अंतर्गत 100 रिक्त पदांची मेघा भरती.
AAI Bharti 2024 Syllabus and related books.
अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके
- अभ्यासक्रम
- सामान्य ज्ञान – यामध्ये चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना व भारताचे राजकारण, भूगोल, विज्ञान ,तंत्रज्ञान, भारत देशाची संस्कृती आणि भारताचा इतिहास अर्थशास्त्र इत्यादी विषयाचा समावेश होतो.
- तर्कशुद्ध विचार व बौद्धिक चाचणी – योग्य निर्णय घेणे, तर्कशुद्ध विचार करणे, डेटा चे सविस्तर विश्लेषण करणे, समस्या सोडवणे इत्यादी.
- इंग्रजी भाषा- इंग्रजी भाषेचे वाचन असणे किंवा त्या भाषेची संपूर्ण समाज असणे. शब्दलेखन व्याकरण आणि इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह याच्यावरती माहिती असणे.
- या प्रकारे आणखीन भरपूर विषय आहेत ते तुम्ही गुगल अथवा यूट्यूब च्या माध्यमातून पाहू शकता.
- आवश्यक पुस्तके महत्त्वाचे पुस्तके खालील प्रमाणे दर्शवण्यात आलेली आहेत
- पुस्तक क्रमांक १) R.K. Bansals Objective English for Competitive Examinations.
- पुस्तक क्रमांक २) Norman Lewis Word Power Made Easy.
- पुस्तक क्रमांक ३) Wren and Martins High School English Grammar and Composition.
- पुस्तक क्रमांक ४) Ashish Aggarwals Quantitative Aptitude.
- पुस्तक क्रमांक ५) R,S,Aggarwals Quantitative Aptitude.
- पुस्तक क्रमांक ६) Arun Sharmas How to Prepare for Logical Reasoning for the cat
- पुस्तक क्रमांक ७) Manohar Pandeys General Knowledge.
- अशाप्रकारे विविध प्रकारची पुस्तकं आहेत.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरातच्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |