Arogya Vibhag Bharti 2024;आरोग्य विभागाच्या प्रमुख 1,729 पदांची मेगा.

Arogya Vibhag Bharti 2024:याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
महाराष्ट्रातील नागरिकांची आरोग्य सुविधा आणि सुधारणा यांना व्हावी व त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने, आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC.) यांचा द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे आरोग्य विभाग भरती २०२४ योजनेची घोषणा करण्यात आली आहे
या योजनेद्वारे 1729 वैद्यकीय अधिकारी (ग्रुप-अ) पदांसाठी मेघा भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली असल्या मुळे महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारच्या सरकारी रुग्णालयामधील डॉक्टरची कमतरता पूर्ण होईल. आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी मदत पण होईल. या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली
आहे.
त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024
 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट एस सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.

Arogya Vibhag Bharti 2024

पदाचे नाव / Post a name :- वैद्यकीय अधिकारी गट-अ

Arogya Vibhag Bharti 2024

मासिक वेतन / Monthly salary.

वैद्यकीय अधिकारी गट-अ तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे.

  • तुम्हाला मिळणारा महिन्याचा मूळ पगार.
  • प्रति महिना :- ‌₹७०,००० ते ₹ १,२०,००० (रुपये.)
  • मिळणारा महागाई भत्ता – हा वेतन आयोगानुसार ठरवण्यात येईल.
    वैद्यकीय मिळणारा भत्ता – ₹१५०००/- रुपये.
    निवास करण्यासाठी भत्ता – हा वेतन आयोगानुसार ठरवण्यात येईल.
    प्रवासासाठी भत्ता – वेतन आयोगानुसार.
  • जर तुम्ही ग्रामीण भागात काम करणारा असाल तर त्याच्यासाठी भत्ता – ₹१००००/-
    मिळणारी पेन्शन – शासनाने ठरवलेल्या नियमानुसार.
  • गृहनिर्माणासाठी सुविधा – शासन नियमानुसार.
    विमा – शासन नियमानुसार.
    मिळणारा अवकाश- शासन नियमानुसार मिळेल.
    इतर सर्व भत्ते – शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ते तुम्हाला कळवण्यात येतील.
  • तुमचा अनुभव शिक्षण आणि कौशल्य याच्यावरती सुद्धा पगारामध्ये वाढ होऊ शकते.

महत्त्वाची सूचना:-
तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

Arogya Vibhag Bharti Qualification.

शैक्षणिक पात्रता / Qualification.

वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  • पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी गट-अ
  • शिक्षणाची पात्रता :- भारतीय वैद्यकीय परिषदेने MCI यांच्याद्वारे मान्यता दिलेली MBBS पदवी असणे आवश्यक.
    पदवीधर हा Internship पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
    महाराष्ट्र वैद्यकीय परिषद MMC त्याची नोंदणी झालेली असणे आवश्यक इत्यादी.
    ही माहिती तुमच्या मार्गदर्शना साठी दिलेले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वयाची अट / Age.
वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदासाठी अर्ज भरणाऱ्या अर्जदारांचे वय खालील प्रमाणे.


  • कमीत कमी वय – ४० वर्ष असणे आवश्यक.
    जास्तीत जास्त वय – ४० वर्षे असणे आवश्यक.
  • आरक्षित वर्गासाठी खालील प्रमाणे.
  • जाती आणि जमाती यांच्यासाठी :
  • ओबीसी साठी- ३ वर्ष
    शेड्युल कास्ट साठी – ५ वर्ष
    एसटी साठी – ७ वर्ष
  • इतर मागासवर्गीयांसाठी.
  • एनटी सी / ओबीसी, विशेष मागासवर्गीयांसाठी – ३ वर्ष
  • भटक्या जमाती व विमुक्त जाती यांच्यासाठी – ५ वर्ष
  • दिव्यांग व्यक्ती साठी- जर व्यक्ती हा 40% पेक्षा जास्त अपंग असेल तर त्या व्यक्तीसाठी १० वर्षाची सवलत आहे.
  • वीर सैनिक आणि भूतपूर्व सैनिक यांच्यासाठी – ३ वर्ष
    खेळाडूंसाठी – २ वर्ष
  • अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना जर सर्व सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी संपर्क करा.

राष्ट्रीयत्व / Citizenship.

जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे.

भारत देशामध्ये जर काम करायचं असेल तर नोकरीसाठी काही आवश्यक नियम व शर्ती आहेत. व हे नियम भारत सरकार व उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार बनवले जातात.
त्यामुळे भारतीय संविधानातील सर्व नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.

शारीरिक चाचणी / physical test:
आमच्या माहितीनुसार यामध्ये शारीरिक चाचणीची आवश्यकता नाही. तरी देखील अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईटला अवश्य भेट द्या.

वैद्यकीय चाचणी:
वैद्यकीय अधिकारी गट- अ साठी वैद्यकीय चाचणी हा निवड प्रक्रियांचा एक भाग आहे आणि वैद्यकीय चाचणी ही दोन प्रकारे केली जाते. (खालील प्रमाणे)


१) प्राथमिक वैद्यकीय चाचणी

  • निवडलेल्या उमेदवाराचे वजन, उंची, रक्तदाब, दृष्टी , आणि इतर सामान्य प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.
  • या टप्प्यामध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवाराला पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरवण्यात येते.

२) अंतिम वैद्यकीय चाचणी

  • यामध्ये उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यासाठी प्रमुख चाचण्या केल्या जातात ‌
  • यामध्ये उमेदवाराचे छातीचा एक्स-रे, ECG, ETT व रक्ताच्या तपासणी केली जाते आणि इतर आवश्यक असणाऱ्या चाचण्या सुद्धा केल्या जातात.
  • या टप्प्यामध्ये जो ही उमेदवार अपत्र ठरेल त्याला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
  • विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व माहिती ही फक्त मार्गदर्शनासाठी दाखवण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

Arogya Vibhag Bharti Application mode

अर्ज भरण्याची प्रोसेस / Application mode : –

विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी गट-अ साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात प्रथम महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जा. लिंक खालील प्रमाणे.
    अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
  • आरोग्य विभाग भरती 2024′ या दिलेल्या बॅनरवर क्लिक करा.
  • त्यानंतर वैद्यकीय अधिकारी गट-अ साठीच्या दिलेल्या जाहिरातीवर क्लिक करा.
  • ‘अर्ज करा’ या दिलेल्या बटणावरती क्लिक करा.
  • तुमची आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
  • त्यानंतर पेमेंट करा.
  • तुम्ही भरलेला अर्ज हा व्यवस्थित पडताळून पहा. आणि नंतर फॉर्म सबमिट करा.
  • जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

नोकरीचे स्थान/ Job location :

  • नमस्कार मित्रांनो जॉब लोकेशन ही निश्चित नसल्यामुळे पात्र उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये कुठेही नियुक्त करण्यात येऊ शकते.
    पात्र झालेल्या उमेदवारांची जागा वाटप ही निवडीच्या प्रक्रिया नंतर सविस्तर कळवण्यात येईल.
  • याबद्दलच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या या https://arogya.maharashtra.gov.in/ वेबसाईटला अवश्य भेट द्या.
    आम्ही दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आपलं काय मत आहे हे आवश्यक कळवा.

Arogya Vibhag Bharti Fees

शुल्क/ Fees :

वैद्यकीय अधिकारी गट-अ साठी अर्ज शुल्क ही आमच्या माहितीनुसार (अंदाजे)

  • खुले प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी – ₹१०००/-
  • आरक्षित प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी – ₹२५०/-
  • तुम्ही अर्जासाठी रक्कम ही ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे सुद्धा भरू शकता.
  • फीज भरताना जर तुम्हाला काही अडचण आढळल्यास संबंधित विभागाशी संपर्क करावा.
  • तुम्ही एकदा फिज रक्कम भरली तर ती पुन्हा मिळणार नाही. याची सर्व ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.

  • ऑनलाइन.
  • डेबिट कार्ड.
  • नेट बँकिंग.
  • क्रेडिट कार्ड.
  • इ-वॉलेटद्वारे
  • UPI.
  • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप ;- जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.

शुल्क भरण्याची प्रोसेस ही तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेली असून जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:

वैद्यकीय अधिकारी गट-अ साठी ऑफलाइन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे तो अवश्य पहा.

  • ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:- ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर सर्वात प्रथम अर्ज डाऊनलोड करा. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
  • त्यानंतर भरती टॅब वर क्लिक करा.
  • वैद्यकीय अधिकारी गट-अ हे ऑप्शन निवडा.
  • ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करून द्या.
  • त्यानंतर तुम्ही जो डाउनलोड केलेला फॉर्म व्यवस्थित वाचून घ्या.
  • त्यामध्ये असणारी आवश्यक माहिती द्या आणि त्यासोबत असलेले आवश्यक कागदपत्र जोडावी.
  • याचा ऑफलाइन पत्ता हा अधिकृत वेबसाईट वरती दर्शवलेला आहे त्यामुळे तुम्ही तो तिथे जाऊन पहावा.
  • महत्त्वाची टीप – दिलेला अर्ज हा वेळेवर  जमा करा.

मुलाखतीचा पत्ता / interview address.

  • मुलाखतीचा पत्ता निश्चित झाल्यावरती आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Arogya Vibhag Bharti 2024 important date

महत्त्वाच्या तारखा / important date.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वैद्यकीय अधिकारी यांच्या भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे पहा.

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – १ फेब्रुवारी २०२४
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२४
  • इत्यादी प्रकारच्या सर्व तारखा लवकरच कळवण्यात येतील.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ सर्व लिंक खालील प्रमाणे…

1) official website link :- येथे क्लिक करा.

Arogya Vibhag Bharti 2024 PDF download

२) PDF :- येथे क्लिक करा.

Arogya Vibhag Bharti website link

3) official website link :- येथे क्लिक करा.