CDAC Bharti 2024; (CDAC) येथे 325 पदांकरिता मेगा भरती: आत्ताच अर्ज करा!

CDAC Bharti 2024:  प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी), प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर), प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी (ISEA), प्रकल्प अधिकारी (वित्त), प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी) , प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक), प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त), प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी”  या नोकरी भरतीच्या 325 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6)ऑनलाईन फॉर्म 7)ऑफिशियल वेबसाईट, 8) मिळणारे मासिक वेतन, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

Center of Development of Advanced Computing Bharti 2024

CDAC Bharti 2024 Post Name

  • पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
    • प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)
    • प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी)
    • प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर
    • प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक
    • प्रकल्प अधिकारी (ISEA)
    • प्रकल्प अधिकारी (वित्त)
    • प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट)
    • प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य)
    • प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)
    • प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी)
    • प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक)
    • प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त)
    • प्रकल्प तंत्रज्ञ 01
    • वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी

CDAC Vacancy 2024

पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)पदांची संख्या. (Total Post)
प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)75 पदे
प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी) 75 पदे
प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर 75 पदे
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक 15 पदे
प्रकल्प अधिकारी (ISEA) 03 पदे
प्रकल्प अधिकारी (वित्त) 01 पद
प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट)01 पद
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य) 01 पदे
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) 01 पदे
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी) 01 पदे
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक) 02 पदे
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त) 04 पदे
प्रकल्प तंत्रज्ञ 01 पदे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी100 पदे

Educational Qualification For CDAC Online Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

“प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी), प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर), प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी (ISEA), प्रकल्प अधिकारी (वित्त), प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी) , प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक), प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त), प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी”  या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)शिक्षणाची पात्रता. (Qualification)
प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)बीई, बी.टेक किंवा एम.एससी (विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) आवश्यक आहे. (अनुभव नसला तरी चालेल.)
प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी)बीई, बी.टेक किंवा एम.एससी (विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) या संबंधित 60% गुणाने पास होणे आवश्यक आहे. (दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक)
प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअरबीई, बी.टेक किंवा एम.एससी (विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) या संबंधित 60% गुणाने पास होणे आवश्यक आहे. (अनुभव नसला तरी चालेल.)
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापकबीई, बी.टेक किंवा एम.एससी (विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) आवश्यक आहे. (5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक)
प्रकल्प अधिकारी (ISEA)MBA,व्यवसाय व्यवस्थापन,‌ व्यवसाय प्रशासन, विपणन या संबंधित पदव्युत्तर तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रकल्प अधिकारी (वित्त)दोन वर्षांची MBA वित्त, वित्त मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा CA असणे हे खूप आवश्यक आहे,
प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट)MBA,व्यवसाय व्यवस्थापन,‌ व्यवसाय प्रशासन, विपणन या संबंधित पदव्युत्तर तीन किंवा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य)केटरिंग तंत्रज्ञान किंवा हॉटेल व्यवस्थापन यामध्ये 50 टक्के गुणांनी पास होणे व त्याबद्दलची पदवी असणे आवश्यक.
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)50% गुण असणे किंवा त्यापेक्षा गुन्हा असणे आवश्यक व त्या मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर असने महत्त्वाचे आहे.
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी)पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स व्यवस्थापन या मध्ये 50% पेक्षा जास्त किंवा यामध्ये पदवी व पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. (50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक)
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक)संबंधित विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर यामध्ये 50 टक्के गुण असणे किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक.
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त)मूळ जाहिरात वाचावी.
प्रकल्प तंत्रज्ञ 01तुम्हाला लवकर कळवण्यात येईल.
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारीयाबद्दल अधिकृत वेबसाईट पहा.

CDAC Bharti 2024; Age Limit

वयाची अट –  प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या द्वारे नोकरी भरतीच्या 325 पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)अर्जदाराचे वय.(
प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)21 ते 28 वय असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी)21 ते 35 वय असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर21 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक21 ते 40 वय असणे आवश्यक आहे.
प्रकल्प अधिकारी (ISEA)18 ते 35 वय असणे आवश्यक आहे.
प्रकल्प अधिकारी (वित्त)18 ते 35 वय असणे आवश्यक आहे.
प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट)18 ते 35 वय असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य)18 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)18 ते 35 वय असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी)18 ते 35 वय असणे आवश्यक आहे.
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक)18 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त)18 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
प्रकल्प तंत्रज्ञ18 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी18 ते 25 वय असणे आवश्यक आहे.

Salary Details For CDAC Notification 2024

वेतन

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)वेतन.
प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)₹ 4.49 लाख ते ₹7,11 लाख
प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी)₹4.49 लाख ते ₹7’11 लाख
प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर₹3.6 लाख ते ₹5.04 लाख
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक₹12,63 लाख ते ₹22.9 लाख
प्रकल्प अधिकारी (ISEA)₹5.11 लाख
प्रकल्प अधिकारी (वित्त)₹5.11 लाख
प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट)₹5.11 लाख
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य)₹3.00 लाख
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)₹3.00 लाख
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी)₹3.00 लाख
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक)₹3.00 लाख
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त)₹3.00 लाख
प्रकल्प तंत्रज्ञ ₹3.28 लाख
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकार₹8.49 लाख ते ₹ 14 लाख

महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

How To Apply For Center of Development of Advanced Computing Application 2024

अर्ज करण्याची पद्धत – अर्ज करण्याचा नमुना खालील प्रमाणे चित्रांमध्ये दर्शवलेला आहे त्यामुळे तुम्ही तो नीट पहावा.

  • शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
    • ऑनलाइन.
    • डेबिट कार्ड.
    • नेट बँकिंग.
    • क्रेडिट कार्ड.
    • इ-वॉलेटद्वारे
    • UPI.
    • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

CDAC Bharti 2024 Important Dates

महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)

ऑनलाइन नोंदणी तारीख सुरू  – 01 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 फेब्रुवारी 2024

विद्यार्थी मित्रांनो प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या द्वारे नोकरी भरतीच्या 325 पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया / Selection process.

निवड प्रक्रियेची सर्व माहिती अधिकृत वेबसाईट वरती पहावी.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.