DFSL Mumbai Bharti 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक” या नोकरी भरतीच्या 125 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 3) शैक्षणिक पात्रता, 4) मिळणारे मासिक वेतन, 5)नोकरीचे ठिकाण 6)एप्लीकेशन साठी लागणारी फी 7)महत्त्वाची कागदपत्रे, 8)इतर सुविधा, 09) अर्ज करण्याची पद्धत, या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Directorate of Forensic Science Laboratories Mumbai Bharti 2024
DFSL Mumbai Bharti 2024 Post Name – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
पदाचे नाव
वैज्ञानिक सहायक
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक
वरिष्ठ लिपिक
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक
व्यवस्थापक
DFSL Mumbai Vacancy 2024
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
वैज्ञानिक सहायक | 71 पदे |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 30 पदे |
वरिष्ठ लिपिक | 05 पदे |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 18 पदे |
व्यवस्थापक | 01 पद |
Educational Qualification For DFSL Mumbai Online Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता:
“वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
वैज्ञानिक सहायक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयांमध्ये आणि विज्ञान शाखेतून कमीत कमी दुसऱ्या वर्गाच्या पदवीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे HSC Science परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वरिष्ठ लिपिक | उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे HSC Science परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | माध्यमिक प्रशांत परीक्षा प्रमाणपत्र SSC with science मध्ये विज्ञान विषया सह उत्तीर्ण असणे खूप आवश्यक आहे. |
व्यवस्थापक | तदनंतर खानपान (catering) या क्षेत्रामध्ये तुम्हाला किमान तीन वर्षाचा अनुभव असणे खूप आवश्यक आहे आणि माध्यमिक प्रशांत परीक्षा प्रमाणपत्र सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर शासनमान्य असणाऱ्या कोणत्याही केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा करणाऱ्या उमेदवाराला अधिक प्राधान्य दिले जाते . |
Salary Details For DFSL Mumbai Notification 2024
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly salary.) |
वैज्ञानिक सहायक | एस-१३ ( 35400/- रुपये. ते 112400/- रुपये.) |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | एस- 08 ( 25500/- रुपये. ते 81100/- रुपये.) |
वरिष्ठ लिपिक | एस- 08 ( 25500/- रुपये. ते 81100/- रुपये.) |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | एस- 07 ( 21700/- रुपये. ते 69100/- रुपये.) |
व्यवस्थापक | एस-10 ( 29200/- रुपये. ते 92300/- रुपये.) |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
DFSL Mumbai Bharti 2024 facilities
सुविधा
DFSL Mumbai Bharti 2024; या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
- पेन्शन – अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करा.
- वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – उपलब्ध नाही
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA) – अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करा.
- निवासाचा भत्ता (HRA) – अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करा.
- Personal साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध नाही
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध नाही
- आरोग्यासाठी विमा – उपलब्ध नाही
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
नोकरी ठिकाण –
DFSL Mumbai Bharti 2024 Application Mode
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- मित्रांनो https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html ही अधिकृत वेबसाईट आहे व अर्ज करण्यासाठी या वरतीच क्लिक करा.
- मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे.
- तुम्ही जर तुमच्या अर्जामध्ये माहिती ही अपूर्ण सबमिट केली असेल तर तुमचा अर्ज हा अपात्र ठरवला जाईल याची दक्षता घ्यावी.
- तुमच्या अर्जा सोबत तुमच्या आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति जोडाव्यात.
- तुमचा हा अर्ज आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक द्वारेच भरावा. ती या भरती बद्दलची अधिकृत वेबसाईट आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 असल्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये अर्ज भरणे खूप आवश्यक अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने आम्ही खाली दिलेल्या पीडीएफ मधील मूळ जाहिरात वाचावी.
Application Fees For DFSL Maharashtra Bharti 2024
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १००० /- रुपये परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
अति दुर्लभ घटक/ मागासवर्गीय/अनाथ आणि दिव्यांग प्रवर्गामधील असणाऱ्या उमेदवारांसाठी ९०० /- रुपये परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
दिव्यांग माजी सैनिक व माजी सैनिक यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क ही आकारली जाणार नाही.
महत्वाची सूचना- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस त्याचप्रमाणे त्यावरील देय कर असणारे अतिरिक्त कर द्यावे लागतील.
एकदा परीक्षा शुल्क भरली तर ती परत दिली जाणार नाही.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
DFSL Mumbai Application 2024 – Important Documents
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या वयाचा पुरावा.
- अर्जदाराचा त्याच्या नावाचा पुरावा जसे की ( शैक्षणिक अर्हता किंवा S S C )
शैक्षणिक अहर्ता याबद्दलचा पुरावा असणे. - जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असाल तर त्याचा पुरावा असणे आवश्यक.
- तुम्ही जर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असाल त्याबद्दलचा पुरावा.
- लास्ट तारखेच्या वेळी वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- जर व्यक्ती दिव्यांग असेल तर त्याबद्दल तो पात्र असेल त्याचा पुरावा.
- जर तुम्ही सैनिक असाल तर माझी पात्र सैनिक असलेला पुरावा.
- खेळाडू असाल तर खेळाडूसाठी आरक्षण पात्र असलेला पुरावा.
- जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथ आरक्षणासाठी पात्र पात असलेला पुरावा.
- तुमचा जर प्रकल्प असेल तर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी तुम्ही पात्र असलेला पुरावा असणे आवश्यक.
- जर भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा असणे आवश्यक.
- अंशकालीन पदवीधर असणाऱ्या कर्मचाऱ्यां साठी आरक्षण पात्र पुरावा असणे आवश्यक.
- एस एस सी मध्ये जर तुमच्या नावात बदल झाला असेल . तर बदल झालेल्या नावाचा पुरावा.
- मागासवर्गीय, अति दुर्लभ घटक, खेळाडू, राखीव महिला, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ , अंशकालीन पदवीधर यापैकी जर तुम्ही कर्मचारी असाल तर आरक्षणाचा दावा असलेला अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- तुमच्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र असणे.
- तुम्हाला अनुभव किती आहे त्याबद्दलचे प्रमाणपत्र.
- तुम्हाला मराठी भाषा याचे ज्ञान असेल त्याबद्दलचा पुरावा असणे आवश्यक.
DFSL Mumbai Bharti 2024 important date.
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 27 फेब्रुवारी 2024
विद्यार्थी मित्रांनो “वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक” पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया / Selection process.
कागदपत्र पडताळणी व ऑनलाइन परीक्षा या पद्धतीने निवड प्रक्रिया आहे.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |