IDBI Bank Bharti 2024; IDBI बँकेमध्ये जॉब करण्याची उत्तम संधी. याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
IDBI बँक यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “PGDBF” या नोकरी भरतीच्या 522 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 ही आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
IDBI Bank Bharti 2024
IDBI Bank Bharti 2024 Post
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
PGDBF
IDBI Bank Vacancy 2024
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
PGDBF | 522 |
IDBI Bank Bharti 2024 Qualification
शैक्षणिक पात्रता:
PGDBF या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
PGDBF | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधील पदवी असणे आवश्यक. |
IDBI Bank Bharti 2024 Age Limit
वयाची अट – PGDBF पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. | अर्जदाराचे वय. |
PGDBF | 20 ते 25 वय असणे आवश्यक आहे. |
IDBI Bank Bharti 2024 Physical test
शारीरिक चाचणी –
PGDBF पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
शारीरिक चाचणी. ( Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
तुमची किमान उंची. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
तुमचे किमान वजन. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
तुमची श्रवण शक्ती | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
तुमची किमान छाती. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
धावणे. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
पुश-अप्स. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
सिट-अप्स. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
स्टॅमिना चाचणी. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
वजन उचलणे. | आवश्यकता नाही. | आवश्यकता नाही. |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://www.idbibank.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
IDBI Bank Bharti 2024 Medical test
वैद्यकीय चाचणी:- PGDBF पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
वैद्यकीय चाचणी | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी |
रक्तदाब तपासणी. | आवश्यक आहे. | आवश्यक आहे. |
रक्तामधील साखर. | – | – |
इसीजी(ECG) चाचणी. | आवश्यक आहे. | आवश्यक आहे. |
छातीचा एक्स-रे. | आवश्यक आहे. | आवश्यक आहे. |
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
दात तपासणी. | अधिकृत वेबसाइट वर याची माहिती पहा. | अधिकृत वेबसाइट वर याची माहिती पहा. |
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | – | – |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
हाडे व सांधे | – | – |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://www.idbibank.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
IDBI Bank Bharti 2024 salary
मासिक वेतन ( Monthly salary.)
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly salary.) |
PGDBF | अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
IDBI Bank Bharti 2024 facilities
सुविधा
PGDBF या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- पेन्शन – सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ मिळावा म्हणून पेन्शन ही दिली जाते.
- वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – उपलब्ध आहे
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) –उपलब्ध आहे
- परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA) – उपलब्ध आहे
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता(RA) – उपलब्ध आहे
- निवासाचा भत्ता (HRA) – उपलब्ध आहे
- Personal साठी दिले जाणारे कर्ज – पदानुसार दिले जाते
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज –पदानुसार दिले जाते
- शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) – उपलब्ध आहे
- आरोग्यासाठी विमा – उपलब्ध आहे
- विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance) – अधिकृत वेबसाईटवर पहा.
- कार साठी दिले जाणारे कर्ज – अधिकृत वेबसाईटवर पहा.
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता(RA) –उपलब्ध आहे
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
IDBI Bank Bharti 2024 Application Mode
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- सर्वात प्रथम https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- त्यानंतर होमपेज च्या “Careers”
या ऑप्शन वरती क्लिक करा. - Current Openings या विभागात असणाऱ्या “PGDBF” या पदासाठीची जाहिरात शोधा.
- “PGDBF” या जाहिरातीवर ती क्लिक करा.
- आपण यासाठी पात्र आहात का आहेत चेक करा.
- पात्र असाल तर “Apply Now” बटनावरती क्लिक करा.
- ऑनलाइन फॉर्म मध्ये तुमची सर्व डिटेल्स आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाइन फॉर्म मध्ये तुमची सर्व डिटेल्स आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
अर्ज शुल्क –
SC/ST/PWD उमेदवारासाठी अर्ज शुल्क – 200/- रुपये.
सामान्य वर्गातील उमेदवारांची अर्ज शुल्क – 1000 /- रूपये.
आवश्यक कागदपत्रे –
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
तुमचा अर्ज पाठवण्याचा पत्ता – ( एमडी आणि सीईओ संप्रदाय. IDBI बँक लिमिटेड 24 वा मजला, IDBI टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई – 400 005)
IDBI Bank Bharti 2024 important date.
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
प्रकाशन तारीख - 12 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 फेब्रुवारी 2024
विद्यार्थी मित्रांनो PGDBF पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके / Syllabus and related books.
बँकिंग क्षेत्रासंबंधी पुस्तकांचा अभ्यास करणे.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |