Indian Navy Bharti 2024: भारतीय नौदल अकादमी अंतर्गत “शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स” यांच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
भारतीय नौदल अकादमी अंतर्गत “शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स” या नोकरी भरतीच्या 254 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Indian Navy SSC Officers Bharti 2024
Indian Navy Bharti 2024 Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स
Indian Navy SSC Officers Vacancy 2024
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स | 254 पदे |
Educational Qualification For Indian Navy Online Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता:
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स | अर्जदाराने कोणत्याही विषयांमध्ये BE/B.Tech असणे आवश्यक आहे. |
Indian Navy SSC Officers Vacancy Age Limit
वयाची अट – शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. | अर्जदाराचे वय. |
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स | यासाठी मूळ जाहिरात वाचावी. |
Indian Navy SSC Officers Vacancy 2024 Physical test
शारीरिक चाचणी –
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
शारीरिक चाचणी. ( Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
तुमची किमान उंची. | 157 सेमी | 152 सेमी |
तुमचे किमान वजन. | – | – |
तुमची श्रवण शक्ती | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
आठशे मीटर पोहणे | १.६ किलोमीटर धावणे हे ६ मिनिट ती ३० पूर्ण करणे आवश्यक आहे. | १.६ किलोमीटर धावणे हे 8 मिनिट ती ३० पूर्ण करणे आवश्यक आहे. |
१.६ किलोमीटर धावणे. | १.६ किलोमीटर धावणे हे ६ मिनिट ती ३० पूर्ण करणे आवश्यक आहे. | १.६ किलोमीटर धावणे हे 8 मिनिट ती ३० पूर्ण करणे आवश्यक आहे. |
पुश-अप्स. | 20 | 10 |
सिट-अप्स. | 25 | 15 |
स्टॅमिना चाचणी. | तपासणी केली जाते | तपासणी केली जाते |
वजन उचलणे. | – | – |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://www.joinindiannavy.gov.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Indian Navy SSC Officers Vacancy Medical test
वैद्यकीय चाचणी:- शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
वैद्यकीय चाचणी | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी |
रक्तदाब तपासणी. | 140/90 mmHg या पर्यंत असणे आवश्यक आहे. | 140/90 mmHg या पर्यंत असणे आवश्यक आहे. |
रक्तामधील साखर. | 100 mg/dl या पर्यंत असावी. | 100 mg/dl या पर्यंत असावी. |
इसीजी(ECG) चाचणी. | इसीजी ही सामान्य असावी. | इसीजी ही सामान्य असावी. |
BMI | 18.5 ते 25 असावा. | 18.5 ते 25 असावा. |
छातीचा एक्स-रे. | ||
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
दात तपासणी. | दात निरोगी असावे | दात निरोगी असावे |
हिमोग्लोबिन चाचणी. | पुरुषासाठी (13.5 ग्राम प्रति 100 मिली ) याप्रमाणे असावे | पुरुषासाठी (12 ग्राम प्रति 100 मिली ) याप्रमाणे असावे |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | सामान्य असावी | सामान्य असावी |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
हाडे व सांधे | – | – |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
रक्तगट | कोणताही असला तरी चालेल. | कोणताही असला तरी चालेल. |
महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही ‘https://www.joinindiannavy.gov.in/’ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
Indian Navy Bharti 2024 salary
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे अंदाजे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन.(अंदाजे मूलभूत पगार) |
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स | (56,100 रुपये ते 69,600/- रुपये.) तुमचा पगार हा सातव्या आयोगानुसार ठरवण्यात येईल. मंथली सॅलरी साठी मूळ जाहिरात वाचावी. |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
हे पण वाचा 👉 रेल्वे मध्ये तब्बल 9000 रिक्त पदांची मेगा भरती.
Indian Navy SSC Officers Bharti 2024 facilities
सुविधा
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- वर्दी भत्ता – वर्दी भत्ता हा दरवर्षी दिला जातो.-
- वैद्यकीय साठी – स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी वैद्यकीय सुविधा दिली जाते.
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – दिला जातो
- निवासाचा भत्ता (HRA) – तुम्ही राहणाऱ्या शहराच्या प्रकारावर ठरवला जातो व दिला जातो.
- Personal साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे.
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज –उपलब्ध आहे.
- शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) –
- आरोग्यासाठी विमा – स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी वैद्यकीय सुविधा दिली जाते.
- कॅन्टीन सुविधा -केटरिंग सुविधा ही सबसिडी च्या स्वरूपात दिली जाते.
- एम टी सी – दर दोन वर्षांनी दिला जातो
- रेशन – रेशन हे सबसिडी स्वरूपातच दिले जाते.
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
How To Apply For Indian Navy Online Application 2024
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
- सर्वात प्रथम ‘https://www.joinindiannavy.gov.in/’ या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज याच्यावरती क्लिक करा
- तुमचा ईमेल आयडी व तुम्हाला आवडेल तो पासवर्ड टाका.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करा. तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटीपी त्यामध्ये सबमिट करून वेरिफिकेशन करून घ्या.
- अर्ज भरण्यासाठी सर्वात प्रथम तुमची वैयक्तिक ,शैक्षणिक व संपर्क याबद्दलची माहिती भरा.
- तुमची आवश्यक असणारी कागदपत्रे यामध्ये सबमिट करा.
- त्यामध्ये दर्शवलेली अर्ज शुल्क भरा
- सर्व माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि फॉर्म हा ‘submit’ करा.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
आवश्यक कागदपत्रे –
याबद्दल पीडीएफ वाचावा किंवा आम्ही दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर त्याची पडताळणी करावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
मित्रांनो याबद्दल तुम्हाला सविस्तर लवकरच कळवण्यात येईल
Indian Navy Bharti 2024 important date.
महत्त्वाच्या तारखा ( खालील प्रमाणेपहा.)
प्रकाशन तारीख – 24 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख –10 मार्च 2024
विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मार्च 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
Indian Navy Bharti 2024 Selection process.
निवड प्रक्रिया
- अर्ज भरणे.
- शॉर्टलिस्टिंग.
- एसएसबी मुलाखत.
- तुमची वैद्यकीय चाचणी.
- अंतिम निवड
- या पद्धतीने निवड प्रोसेस होऊ शकते. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |