Indian Army Bharti 2024; खूप आनंदाची बातमी मित्रांनो, देश सेवा करणाऱ्या तरुणांसाठी इंडियन आर्मी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध पदांची भरती होणार आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
मित्रांनो भारतीय लष्कर भरतीमध्ये खूप महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. भरतीमध्ये निघालेल्या नवीन नियमानुसार तुम्हाला दहा किमी चा स्पीड मार्च आणि पूर्ण सहा महिन्यांमध्ये 32 किमी चा रूट मार्च पूर्ण करावा लागेल. व जवानांना आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेट कार्ड सुद्धा वेळेवरती बनवून घ्यावे लागणार आहे.
या भरतीसाठी पुरुष आणि महिला यांच्या साठी खूप पदे ही उपलब्ध आहेत. यासाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी 21 फेब्रुवारी 2024 या तारखेच्या आत मध्येच फॉर्म भरावा.
निवड प्रक्रियेमध्ये SSB मुलाखत, शारीरिक तपासणी व लेखी परीक्षा याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.
Indian Army Bharti.
पदाचे नाव / Post a name :- ( खालीलप्रमाणे पाहा.)
प्रमुख पदांची नावे | पदांची संख्या |
For SSC(Tech)-63 Men | ३५० पदे आहेत |
For SSC(Tech)-34 Women | २९ पदे आहेत |
SSCW Tech | १ पद आहेत |
SSCW Non-Tech | १ पद आहेत |
मासिक वेतन / monthly salary.
प्रमुख पदाचे नाव | सरासरी अंदाजे वेतन |
For SSC(Tech)-63 Men | ₹56,000/- ते ₹1,77,500/- अंदाजे |
For SSC(Tech)-34 Women | ₹56,000/- ते ₹1,77,500/- अंदाजे |
SSCW Tech | ₹56,000/- ते ₹1,77,500/- अंदाजे |
SSCW Non-Tech | ₹56,000/- ते ₹1,77,500/- अंदाजे |
तुमचा अनुभव शिक्षण आणि कौशल्य याच्यावरती सुद्धा पगारामध्ये वाढ होऊ शकते.
महत्त्वाची सूचना:-
तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर अंदाज दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
लष्करांना मिळणारे विविध फायदे खालील प्रमाणे.
- रेशन भत्ता – अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी हा भत्ता दिला जातो.
- प्रवास भत्ता -प्रवास भत्ता हा तुम्हाला प्रवास व प्रवासाच्या खर्चासाठी दिला जातो .
तुम्ही कोणत्या वाहनाने प्रवास करणार आहात याच्यावरती प्रवासाचा भत्ता बदलू शकतो उदा – (बस, विमान किंवा ट्रेन.) - वैद्यकीय सुविधा – भारतीय लष्करांना वैद्यकीय सुविधा या मोफत असतात. लष्करांसाठी स्वतंत्र क्लिनिक आणि रुग्णालय उपलब्ध असतात.
जवानांच्या कुटुंबियांना सुद्धा वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळतो. - शिक्षण भत्ता- जवानांच्या मुलांसाठी दिला जातो. मुलाची संख्या आणि शिक्षणाच्या आधारा वरती रक्कम वेगवेगळे असते.
- अशाप्रकारे भारतीय लष्करांना विविध प्रकाराचे भत्ते दिले जातात. याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती पाहू शकता.
शैक्षणिक पात्रता / Qualification.
63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव | शिक्षणाची अट सागा | स्त्री पुरुष.(लिंग) |
For SSC(Tech)-63 Men | B.Tech/BE (Percentage -60%) | स्त्री/ पुरुष |
For SSC(Tech)-34 Women | B.Tech/BE (Percentage -60%) | स्त्री/ पुरुष |
SSCW Tech | B.Tech/BE (Percentage -60%) | स्त्री |
SSCW Non-Tech | B.A/BSc/B.COM/B.Tech/ B.Tech/B/ (Percentage -50%) | स्त्री |
वयाची अट / Age.
63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव | स्त्री | पुरुष |
For SSC(Tech)-63 Men | 19 -27 वर्ष | 19-25 वर्ष |
For SSC(Tech)-34 Women | 19 -27 वर्ष | 19-25 वर्ष |
SSCW Tech | 19-25 वर्ष | 19-25 वर्ष |
SSCW Non-Tech | 19-25 वर्ष | 19-25 वर्ष |
राष्ट्रीयत्व / Citizenship.
जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे.
भारत देशामध्ये जर काम करायचं असेल तर नोकरीसाठी काही आवश्यक नियम व शर्ती आहेत. व हे नियम भारत सरकार व उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार बनवले जातात.
त्यामुळे भारतीय संविधानातील सर्व नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
शारीरिक चाचणी / Physical test.
तुमची किमान उंची.
स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.
- पुरुषांसाठी उंची :- 1’75 सेंटि मीटर असणे आवश्यक.
- स्त्रियांसाठी उंची :- 1.52 सेंटी मीटर असणे आवश्यक.
तुमचे किमान वजन.
पुरुष व स्त्रियांसाठी किती वजन असले आवश्यक आहे ते खालील प्रमाणे.
- स्त्रियांसाठी वजन :- वजन हे तुमच्या वयोगटा नुसार ठरवले जाते.
- पुरुषांसाठी वजन :- वजन हे तुमच्या वयोगटा नुसार ठरवले जाते.
छाती :-
स्त्रियांसाठी छाती :- आवशयकता नाही
पुरुषांसाठी छाती :- 5.5 सेंटी मीटर असणे आवश्यक.
दृष्टी :-
6/6 दोन्ही डोळे.
श्रवण शक्ती :-
20 मीटर अंतरावरील कुजबूज तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे.
पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(खालील प्रमाणे)
रोप चढणे – पात्र होण्यासाठी चार मीटर रोप 4 सेकंदा मध्ये चढणे खूप आवश्यक आहे.लांब उडी – 1.6 मीटर लांब उडी मारता येणे आवश्यक आहे.- चिन अप्स – तुमचे वय वर्ष 17 ते 25 या दरम्यान असेल तर तुम्हाला 8 वेळा आणि जर तुमचे वय वर्ष 26 ते 30 या दरम्यान असेल तर 6 वेळा चिन अप्स करणं हे आवश्यक आहे.
- सिट अप्स – तुमचे वय वर्ष 17 ते 25 या दरम्यान असेल तर तुम्हाला 25 वेळा आणि जर तुमचे वय वर्ष 26 ते 30 या दरम्यान असेल तर 20 वेळा सिट अप्स करणं हे आवश्यक आहे.
- पुश अप्स- तुमचे वय वर्ष 17 ते 25 या दरम्यान असेल तर तुम्हाला 25 वेळा आणि जर तुमचे वय वर्ष 26 ते 30 या दरम्यान असेल तर 20 वेळा पुश अप्स करणं हे आवश्यक आहे.
- 1600 मीटर धावणे – तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंदामध्ये 1600 मीटर धावणे आवश्यक आहे.
महिलांसाठी शारीरिक चाचणी खालील प्रमाणे.
- 800 मीटर धावणे – तुम्हाला 4 मिनिट 30 सेकंदामध्ये 800 मीटर धावणे आवश्यक आहे.
- पुश अप्स – महिलांसाठी 13 वेळा पुश अप्स करणे आवश्यक आहे.
- सिट अप्स – महिलांसाठी 20 वेळा सिट ॲप्स करणे हे आवश्यक आहे.
- लांब उडी – महिलांसाठी 1.3 मीटर लांब उडी मारणे आवश्यक आहे.
- रोप चढणे – 3.5 मीटरचा रोप हा महिलांसाठी 4 सेकंदात चढणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय चाचणी:-
छाती व वजन – तुमच्या वयानुसार याची चाचणी केली जाते. - रक्तदाब – तुमचा रक्तदाब हा सामान्य स्वरूपात असला पाहिजे.
- तुमची दृष्टी – 6/6 दोन्ही डोळ्यांमध्ये असणे आवश्यक.
- श्रवण – 20 मीटर अंतरावरती होणारी कुजबूज तुम्हाला व्यवस्थित ऐकता आली पाहिजे.
- हाडे व सांधे – यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत नसावी.
- त्वचा– कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा.
- दात– तुमचे दात हे स्वच्छ आणि व्यवस्थित असले पाहिजेत.
महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही @@@@@ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
अर्ज भरण्याची प्रोसेस / Application mode : –
मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत खूप सोपी आहे.
- नोंदणी
सर्वात प्रथम तुम्ही https://indianarmy.nic.in/home वेबसाईट वरती क्लिक करा .
त्यानंतर दिलेल्या वेबसाईटच्या ‘भरती विभागावर’ क्लिक करा. - त्यानंतर ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करा.
- व नंतर ‘नवीन वापरकर्ता’ या वर क्लिक करा.
- तुमची आवश्यक माहिती त्यामध्ये भरा .
तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- अर्ज भरण्याची प्रोसेस-
तुमची लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. - ‘अर्ज भरा’ याच्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
- अर्ज शुल्क भरा.
- ऑनलाइन पेमेंट गेटवे चा वापर करून पेमेंट सबमिट करा.
- त्यानंतर तुमचा अर्ज जमा होईल.
- जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
शुल्क/ Fees :
श्रेणी | अर्ज फी |
अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी | ₹50/- |
सामान्य वर्गातील | ₹250/- |
शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत /offline form.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
मुलाखतीचा पत्ता / interview address.
मुलाखतीचा पत्ता निश्चित झाल्यावरती आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल.
अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
अर्ज स्वीकारण्याची तारीख | 23 जानेवारी 2024 |
अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख | 23 जानेवारी 2024 |
विद्यार्थी मित्रांनो 63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जानेवारी 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
शारीरिक चाचणी व इतर प्रक्रियेची तारीख आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ डाउनलोड सर्व लिंक खालील प्रमाणे…
Official website link | येथे क्लिक करा. |
Online form link | येथे क्लिक करा. |
येथे क्लिक करा. |