Mumbai Central Railway Bharti 2024; याच्याबद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “तंत्रज्ञ” या
नोकरी भरतीच्या तब्बल 9000 रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी
साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरतीबद्दल असा अनुमान आहे की अंदाजे ही भरती
फेब्रुवारी मध्ये अधिसूचना प्रकाशित करण्यात येणार आहे. आणि याची ऑनलाइन नोंदणी प्रोसेस ही मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू करण्याचे ठरविले आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट एस सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.
Mumbai Central Railway Bharti
पदाचे नाव / Post a name :- (तंत्रज्ञ.)
विभागाचे नाव :- रेल्वे भरती बोर्ड मुंबई विभाग.
Mumbai Central Railway job Monthly salary.
मासिक वेतन / Monthly salary.
रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांच्या द्वारे “तंत्रज्ञ” या पदासाठी साठी तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे.
तुम्हाला मिळणारा महिन्याचा मूळ पगार.
प्रति महिना :- तंत्रज्ञ या पदासाठी महिन्याचा पगार हा अंदाजे ₹५२००/- ते ₹२००००/- त(पे लेवल ६) असा दिला जाऊ शकतो.
तुमचा अनुभव शिक्षण आणि कौशल्य याच्यावरती सुद्धा पगारामध्ये वाढ होऊ शकते.
महत्त्वाची सूचना:-
तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
निवास करण्यासाठी भत्ता:-
- निवासाचा भत्ता हा HRA( House Rent Allowance.) स्वरूपात अंदाजे दिला जाऊ शकतो.
- निवासाचा भत्ता हा (HRA) तुम्ही कोणत्या शहरांमध्ये राहता व तुम्हाला किती पगार आहे याच्यावर सुद्धा ठरवला जाऊ शकतो.
- HRA तुमच्या मुख्य वेतनाचा 30 किंवा 40 टक्के असू शकतो.
वाहन साठी लागणारा भत्ता:-
- वाहनासाठी लागणारा भत्ता हा तुम्हाला TA म्हणजे (Travel Allowance.) पद्धतीमध्ये दिला जाऊ शकतो.
- TA हा तुमच्या प्रवासावरती आणि तुमच्या कामाच्या पदावरती दिला जातो.
- TA यामध्ये दैनंदिन किलोमीटर किंवा इतर भत्ते सुद्धा असू शकतात.
- आरोग्यासाठी विमा :-
सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी घेता त्यांच्यासाठी विमा उपलब्ध आहे.
Mumbai Central Railway Bharti 2024 Qualification.
शैक्षणिक पात्रता / Qualification.
तंत्रज्ञ या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
तंत्रज्ञ या पदाची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकते नुसार ठरवण्यात येईल. यासाठी तुम्ही मूळ जाहिरात अवश्य वाचावी.
वयाची अट / Age.
तंत्रज्ञ पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे आवश्यक आहे.आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वयाची अट ही खालील प्रमाणे.
अर्जदाराचे वय –
- सामान्य उमेदवारासाठी – वय वर्ष 18 ते 30.
- अनुसूचित जाती व जमातींच्या उमेदवारासाठी – वय वर्ष 18 ते 35.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी – वय वर्ष 18 ते 33.
- महिला उमेदवारासाठी- वय वर्ष 18 ते
33.
विधवा महिलेसाठी -वय वर्ष 18 ते 40 - पूर्व सैनिकासाठी- वयामध्ये सवलत उपलब्ध आहे.
- अधिक माहितीसाठी रेल्वे भरती बोर्ड मुंबई या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पडताळणी करावी.
राष्ट्रीयत्व / Citizenship.
जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे.
भारत देशामध्ये जर काम करायचं असेल तर नोकरीसाठी काही आवश्यक नियम व शर्ती आहेत. व हे नियम भारत सरकार व उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार बनवले जातात.
त्यामुळे भारतीय संविधानातील सर्व नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
तुमची किमान उंची.
स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.
- पुरुषांसाठी उंची :- किमान १६० सेंटि मीटर असणे आवश्यक.
- स्त्रियांसाठी उंची :-किमान १५० सेंटी मीटर असणे आवश्यक.
तुमचे किमान वजन.
पुरुष व स्त्रियांसाठी किती वजन असले आवश्यक आहे ते खालील प्रमाणे.
- मुंबई रेल्वे भरती 2024 साठी तसं पाहता वजनाची कोणतीही आवश्यकता नाही.
- तरीसुद्धा BMI = वजन (कि.ग्रॅम) / उंची (मीटर) ^ 2 या सूत्राद्वारे
तुम्ही तुमचे वजन पाहू शकतात.
तरीदेखील अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी.
छाती :-
- स्त्रियांसाठी छाती :- आवश्यकता नाही
- पुरुषांसाठी छाती :- ८१ सेंटी मीटर असणे आवश्यक.
Mumbai Central Railway Bharti 2024 Application mode
अर्ज भरण्याची प्रोसेस / Application mode : –
मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत खूप सोपी आहे.
- रेल्वे भरती मुंबई बोर्ड च्या अधिकृत वेबसाईटला वरती भेट देणे.
- नवीनतम भरती या टॅब वरती क्लिक करून पहा.
- त्यानंतर तंत्रज्ञ पदासाठी असणाऱ्या जाहिरातीवर क्लिक करा.
- तिथे अर्ज करा हे बटन असेल त्यावरती क्लिक करा.
- तुमची संपूर्ण माहिती सबमिट करा.
- अर्ज शुल्क भरल्यावर ती अर्ज सबमिट करा.
- जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
शुल्क/ Fees
शुल्क बद्दल लवकरच आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला कळविण्यात येईल.
कोणत्या पद्धतीने व कोणत्या प्लॅटफॉर्म द्वारे शुल्क भरली जाते त्याबद्दल खालील माहिती थोडक्यात दिलेली आहे ती अवश्य वाचा.
शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.
जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
आमच्या माहितीनुसार मुंबई रेल्वे भरतीसाठी ऑफलाईन अर्ज हे स्वीकारले जात नाहीत. ते ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातात. तरीदेखील तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जाऊ शकता.
तरीदेखील तुम्हाला पत्ता हवा असल्यास तो खालील प्रमाणे.
रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई विभाग
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन
मुंबई 400008
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत /offline form.
आमच्या माहितीनुसार ऑफलाईन अर्ज स्वीकारला जात नाही. त्यामुळे ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत याबद्दल आम्हाला कल्पना नाही.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला संपर्क करा.
मुलाखतीचा पत्ता / interview address.
मुलाखतीचा पत्ता निश्चित झाल्यावरती आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल.
Mumbai Central Railway Bharti 2024 important date
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
प्रकाशन तारीख / Publication date.
Publication date- दी. ०१ / ०२ / २०२४.
Mumbai Central Railway Bharti ast Date Of Application
अंतिम तारीख / Last Date Of Application -३१-३-२०२४.
वरील दिलेल्या तारखा या अंदाजे आहेत. व तो अनुमान आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईट वरती सुद्धा याचे पडताळणी करावी.
शारीरिक चाचणी व इतर प्रक्रियेची तारीख आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.
Mumbai Central Railway Bharti 2024 Selection process.
निवड प्रक्रिया / Selection process. ( खालील प्रमाणे.)
- सर्वात प्रथम रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- त्यानंतर संगणक आधारित CBT चाचणी तुम्हाला द्यावी लागेल.
- CBT उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्राच्या सत्यपाना साठी बोलावले जाईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्याची मूळ कागदपत्रे सादर करणे हे आवश्यक आहे.
- त्यानंतर CBT उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अंतिम मेरिट काढले जाईल . व त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरती मुंबई बोर्ड यांच्याकडून नियुक्त पत्र देण्यात येईल.
Railway Bharti syllabus
अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके / Syllabus and related books.
रेल्वे भरती मुंबई बोर्ड यांच्या तंत्रज्ञ पदासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम खालील प्रमाणे पहा.
- सामान्य ज्ञान.
- यामध्ये चालू घडामोडी. देशाचा इतिहास संस्कृती भूगोल व विज्ञान, अर्थव्यवस्था आणि सामान्य ज्ञान इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
- सामान्य बुद्धिमत्ता.
- तांत्रिक विचार प्रणाली , शब्दांचे ज्ञान, जनरल नॉलेज इत्यादी.
- तंत्रज्ञान.
- संगणकीय ज्ञान व विज्ञान
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजीनियरिंग वरती आधारित पुस्तके. - गणित.
बीजगणित ,भूमिती इत्यादी विषयावरती - अधिक माहितीसाठी तुम्ही युट्युब वरती सुद्धा अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहू शकता. व गुगल वरती सुद्धा अभ्यास करू शकता.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड सुद्धा करू शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024 PDF download
२) PDF :- येथे क्लिक करा.
Mumbai Central Railway Bharti official website link
3) official website link :- येथे क्लिक करा.