Muthoot Finance Bharti 2024: मुथूट मायक्रोफिन लिमिटेड याच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
मुथूट मायक्रोफिन लिमिटेड यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी” या नोकरी भरतीच्या 470+ रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांची मुलाखत घेण्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला वेळे वर हजर राहणे खूप आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 ही आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) आवश्यक कागदपत्रे 7) अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
Muthoot Microfin Limited Bharti 2024
Muthoot Finance Bharti 2024 Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
संबंध अधिकारी (RO)
शाखा व्यवस्थापक
शाखा क्रेडिट व्यवस्थापक
क्षेत्र अधिकारी
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक
Muthoot Finance Vacancy 2024
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
संबंध अधिकारी (RO) | 150 + पदे |
शाखा व्यवस्थापक | 50 पदे |
शाखा क्रेडिट व्यवस्थापक | 50 पदे |
क्षेत्र अधिकारी | 200 पदे |
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक | 20 पदे |
Educational Qualification For Muthoot Microfin Limited Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता:
“संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
संबंध अधिकारी (RO) | १२ पास / ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक. |
शाखा व्यवस्थापक | १२ पास / ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक. |
शाखा क्रेडिट व्यवस्थापक | १२ पास / ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक. |
क्षेत्र अधिकारी | १२ पास / ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक. |
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक | १२ पास / ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक. |
Muthoot Finance Bharti 2024 Age Limit
वयाची अट – “संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी” पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | अर्जदाराचे वय. |
संबंध अधिकारी (RO) | 21 ते 28 वय वर्ष असणे आवश्यक. |
शाखा व्यवस्थापक | मूळ जाहिरात वाचावी. |
शाखा क्रेडिट व्यवस्थापक | मूळ जाहिरात वाचावी. |
क्षेत्र अधिकारी | मूळ जाहिरात वाचावी. |
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक | मूळ जाहिरात वाचावी. |
पदाकरिता नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र आहे.
Salary Details For Muthoot Finance Notification 2024
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly salary.) |
संबंध अधिकारी | 23,600/- रुपये. |
शाखा व्यवस्थापक | 35,000/- रुपये. |
शाखा क्रेडिट व्यवस्थापक | 35,000/- रुपये. |
क्षेत्र अधिकारी | 35,000/- रुपये. |
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक | 35,000/- रुपये. |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
Muthoot Finance Bharti 2024 facilities
सुविधा
“संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- प्रायव्हेट फंड – पद आणि योग्यता नुसार कर्मचाऱ्यांना प्रायव्हेट फंड दिला जातो.
- वैद्यकीय विमा – कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय हा दिला जातो.
- वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) –
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – महागाई भत्ता हा वाढत्या महागाईच्या आधारावर ठरवला जातो आणि महागाई भत्ता हा सर्व कर्मचाऱ्यांना दिला जातो.
- परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) – कामाच्या गरजे नुसार दर महिन्याला दिला जातो.
- उत्सव भत्ता – उत्सव भत्ता हा उत्सव यावरती ठरवला जाऊ शकतो व यामध्ये बदलही होऊ शकतो.
- निवासाचा भत्ता (HRA) – निवासाचा भत्ता हा निवास स्थानावर आधारित आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईट वर याची पडताळणी करावी व त्या संबंधित शाखेला भेट द्यावी.
- Personal साठी दिले जाणारे कर्ज – अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी.
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी.
- आरोग्यासाठी विमा – आरोग्य विमा उपलब्ध आहे.
- विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance) – अधिकृत वेबसाईट वर याची माहिती पहावी.
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
Selection Process For Muthoot Microfin Limited Application 2024
ही मुलाखत “संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी” या नोकरी भरतीच्या 470+ पदा साठीच फक्त भरवण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.
वरील सर्व पदासाठी मुलाखतीची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 हि ठरवण्यात आलेली असून . सदर पदासाठी पात्रतेचे निशक पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
आम्ही दर्शवलेल्या मुलाखतीच्या पत्त्यावरती उमेदवारांनी वेळे वरती उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या मुलाखती मध्ये तुमचे असणारे ज्ञान कौशल्य आणि अनुभव याची तपासणी केली जाईल व याच्या आधारावरतीच तुमची निवड होईल का नाही हे ठरवले जाईल.
अधिक सविस्तर माहितीसाठी आम्ही दिलेल्या पीडीएफ मधील मूळ जाहिरात वाचावी.
आवश्यक कागदपत्रे –
- तुमची आधारभूत कागदपत्रे- उदाहरणार्थ- आधार कार्ड,
- पत्ता पुरावासाठी कागदपत्रे- विजेचे बिल, गॅस बिल, इत्यादी .
- ओळखपत्र – ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचे मतदान कार्ड, इत्यादी.
- तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे.
- मार्कशीट.
- अनुभव असल्यावर ती अनुभव असलेली कागदपत्रे.
आम्ही दर्शवलेली कागदपत्रे आवश्यक आहेत. परंतु यापेक्षा अधिक कागदपत्रे सुद्धा अर्जदाराकडून मागवली जाऊ शकतात. त्यामुळे अर्ज करताना अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी व संबंधित शाखेचे संपर्क साधावा. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
.ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्यासाठी तुम्ही मुथूट मायक्रोफिन लिमिटेडच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करू शकता.
अर्ज करायचा असेल तर अर्ज हा तुमच्या जवळच्या शाखेत मिळेल.
अर्ज व्यवस्थित वाचून त्यामध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज हा जवळच्या शाखेमध्ये जमा करावा.
त्याच बरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे सुद्धा अर्ज फार्म सोबत जमा करावी.
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र मध्ये असलेल्या सर्व मुथूट मायक्रोफिन लिमिटेड यांच्या शाखा.
Muthoot Finance Bharti 2024 important date.
महत्त्वाच्या तारखा ( खालील प्रमाणेपहा.)
मुलाखतीची तारीख – 23 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024
विद्यार्थी मित्रांनो “संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी” या पदांकरिता मुलाखतीची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 आहे त्या मुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहणे खूप महत्त्वाचे आहे याची नोंद घ्यावी
हे पण वाचा 👉 Central Bank Apprentice Bharti 2024;
Muthoot Finance Bharti 2024 Syllabus and related books.
अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके
मित्रांनो या पदाकरिता अभ्यासक्रम आणि पुस्तके आहेत. व ती खालील प्रमाणे दर्शवण्यात आलेले आहे त्यामुळे सविस्तर वाचा.
- संबंध अधिकारी (RO) :
- वित्त आणि बँकिंग क्षेत्रामध्ये अनुभव
- कोणत्याही विषयात पदवीधर ,संगणक साक्षरता इत्यादी.
- संगणकीय साक्षरता असणे आवश्यक इत्यादी.
- ग्राहक सेवा कौशल्य आणि संवाद कौशल्य असणे आवश्यक.
- शाखा व्यवस्थापको
- बँकिंग किंवा वित्त क्षेत्राचा अनुभव असणे.
- ग्राहक सेवा कौशल्य आणि संवाद कौशल्य असणे आवश्यक.
- व्यवस्थापन आणि नेतृत्व करण्याचे कौशल्य.
- संगणक साक्षरता इत्यादी.
- शाखा क्रेडिट व्यवस्थापक
- अर्थशास्त्र किंवा वित्त या संबंधित विषयांमध्ये अभ्यास असणे
- ग्राहक सेवा कौशल्य आणि संवाद कौशल्य असणे आवश्यक.
- बँकिंग किंवा वित्त क्षेत्रामध्ये अनुभव असणे.
- संगणकीय साक्षरता असणे आवश्यक.
- बँकिंग आणि वित्त आधारित पुस्तके आम्ही खालील प्रमाणे दर्शवत आहे.
- आर.एस. सेठी यांचे बँकिंग- थिअरी अँड प्रॅक्टिस हे पुस्तक बँकिंग क्षेत्रामधील महत्त्वाचे ज्ञान देते. आणि हे पुस्तक सर्व पदांसाठी उपयुक्त असल्यामुळे याचा तुम्ही अभ्यास करू शकता.
- रॉबर्ट एच. टेरी यांचे ग्राहक सेवा- द डिफिनिटिव्ह गाइड हे पुस्तक ग्राहक सेवा ही कशा प्रकारे प्रभावित करावी प्रधान करावी याच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि प्रभावी आहे.
या पदासाठी कोणत्याही प्रकारचा विशिष्ट असा अभ्यासक्रम आम्हाला आढळला नाही. आम्ही दिलेला अभ्यासक्रम हा तुमचा विकास आणि कौशल्य वाढवण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे अधिक माहिती साठी तुम्ही संबंधित शाखे मध्ये पडताळणी करावी किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा 👉 | येथे क्लिक करा. |