New India Assurance Bharti 2024: न्यू इंडिया इन्शुरन्स मध्ये 37000 पगारीसाठी आत्ताच अर्ज करा.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
सर्वात विश्वसनीय न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे सहाय्यक या
नोकरी भरतीच्या ३०० पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही भरती भारतातील सर्व कार्यालयामध्ये होणार आहे
व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली
आहे.
त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024
आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट एस सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.
New India Assurance Bharti 2024
पदाचे नाव / Post a name :- सहाय्यक
मासिक वेतन – ₹37000/-
प्रमुख व महत्त्वाचे फायदे मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे . (खालील प्रमाणे).
- मूलभूत वेतन – रुपये 35400/-
- मिळणारा महागाई भत्ता – 28%
- ट्रॅव्हलिंग भत्ता – रुपये 300/- महिना
- घरासाठी मिळणारा भत्ता – शहरी भागामध्ये 8% आणि ग्रामीण भागामध्ये 16% मिळालेल्या माहितीनुसार.
- मेडिकल इन्शुरन्स – 5 लाख रुपये. (अटी व शर्ती बदलू शकतात.)
- पेन्शन – NPS
- कर्मचाऱ्यातील कर्मचारी यांच्या पगारातून – 10%
- कंपनी पगारातून अंदाजे -14%
तुमचा अनुभव शिक्षण आणि कौशल्य याच्यावरती सुद्धा पगारामध्ये वाढ होऊ शकते.
महत्त्वाची सूचना:-
तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
शैक्षणिक पात्रता / Qualification.
सहाय्यक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
- शिक्षण – मान्यताप्राप्त आणि कोणत्याही विषयावरती कमीत कमी तो पदवीधर असणे आवश्यक आहे.
- विषय – महत्त्वाचं म्हणजे यात काम करण्यासाठी उमेदवार कोणत्याही विषयाचा पदवीधर असला तरी चालेल.
- उदाहरणार्थ– विज्ञान, कला, अभियांत्रिकी व वाणिज्य, कृषी ,कायदा, व्यवस्थापन,टेक्नॉलॉजी इत्यादी विषयातील पदवीधरांना तर जास्त मान्यता दिली जाते.
- अतिरिक्त शिक्षण – संगणकीय ज्ञान, टेक्नॉलॉजी, आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट / Age.
सहाय्यक साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे आवश्यक आहे.
पुरुष उमेदवारासाठी वयाची मर्यादा – 18 ते 30 वर्षे
महिला उमेदवारासाठी वयाची मर्यादा-18 ते 35 वर्षे
टीप: आरक्षित उमेदवारासाठी वयाची सूट किती आहे हे अधिकृत वेबसाईट वरती तपासून पहा.
राष्ट्रीयत्व / Citizenship.
- जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे. - भारत देशामध्ये जर काम करायचं असेल तर नोकरीसाठी काही आवश्यक नियम व शर्ती आहेत. व हे नियम भारत सरकार व उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार बनवले जातात.
त्यामुळे भारतीय संविधानातील सर्व नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
अर्जदाराची शारीरिक चाचणी
तुमची किमान उंची.
स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.
- पुरुषांसाठी उंची :- 165 सेंटि मीटर असणे आवश्यक.
- स्त्रियांसाठी उंची :- 157 सेंटी मीटर असणे आवश्यक.
तुमचे किमान वजन.
पुरुष व स्त्रियांसाठी किती वजन असले आवश्यक आहे ते खालील प्रमाणे.
- स्त्रियांसाठी वजन :- उंची आणि वयाच्या प्रमाणावरती मोजले जाते.
- पुरुषांसाठी वजन :- उंची आणि वयाच्या प्रमाणावरती मोजले जाते.
- आरक्षित वर्गासाठी शारीरिक चाचणीचे नियम वेगळे असू शकतात. अधिकृत वेबसाईटवर तपासून पहावे.
- शारीरिक चाचणीचे पडताळणी ही त्या समितीच्या असते.
- तुमची उंची मोजण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- आम्ही तुम्हाला एक सूत्र देत आहे त्याद्वारे तुम्ही तुमचे वजन मोजू शकता आम्ही दिलेले सूत्र हे केवळ अंदाजे वजन मापनासाठी आहे.
- पुरुषाचे वजन मोजण्यासाठी सूत्र(अंदाजे) – वजन (किलोग्राम) = (उंची (सेमी) – 100) x 0.9
- स्त्रियांचे वजन मोजण्यासाठी सूत्र (अंदाजे) – वजन (किलोग्राम) = (उंची (सेमी) – 100) x 0.8
छाती –
स्त्रियांसाठी छाती :- 37 सेंटी मीटर असणे आवश्यक.
पुरुषांसाठी छाती :- 81 सेंटी मीटर असणे आवश्यक.
दृष्टी :-
विद्यार्थ्याने दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
श्रवण शक्ती :-
तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
पुश-अप्स – कमीत कमी 15
सिट – कमीत कमी 20
Important -शारीरिक चाचणीचे पडताळणी ही निवड समितीकडे असते. आरक्षित वर्गाला सूट आहे साठी अधिकृत वेबसाईटवर पहावे.
वैद्यकीय चाचणी:-
सहाय्यक नोकरी साठी जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा (Indian Employment and Service Rules) किंवा वेळेनुसार बनवलेल्या रुल्स नुसार उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक तपासणी केली जाऊ शकते
सामान्य प्रकारच्या चाचण्या –
- रक्तदाब चाचणी
- दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता चाचणी
- नाडी चाचणी
- छातीचा एक्स-रे
- रक्तातील हिमोग्लोबिन
- मूत्र आणि रक्ता संबंधित चाचणी.
- इत्यादी.
महत्त्वाची टीप- आरक्षित वर्गासाठी सूट असू शकते. त्यामुळे त्याची पडताळणी करणे. वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://www.newindia.co.in/portal/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
अर्ज भरण्याची प्रोसेस / Application mode : –
मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत खूप सोपी आहे.
- सर्वात प्रथम तुम्ही https://www.newindia.co.in/portal/ वेबसाईट वरती व्हिजिट देऊन फॉर्म भरू शकता.
- त्यानंतर करिअर विभागा असलेल्या बटनावरती क्लिक करा.
- सध्याच्या रिक्त जागा याच्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर ‘सहाय्यक माहिती’ याच्या वरती क्लिक करा.
- ‘अर्ज करा’ या बटणावर क्लिक करा.
- महत्त्वाची माहिती त्यामध्ये भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क पूर्ण भरा.
- अर्ज भरा.
- जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
नोकरीचे स्थान/ Job location :
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पदासाठी जॉब लोकेशन निश्चित नसल्यामुळे कंपनीत तुम्हाला रिक्त पदाची जागा भरताना लोकेशन ची माहिती देते. जर तुम्हाला जॉब लोकेशन चे अधिक माहिती पाहिजे असेल आम्ही सांगितलेल्या खालील गोष्टी तुम्ही करू शकता.
सर्वात प्रथम न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता? लिंक खालील प्रमाणे.
https://www.newindia.co.in/portal/- सर्वात प्रथम :करिअर’ या ऑप्शन वरती क्लिक करा.
- ‘सध्याच्या रिक्त जागा’ या वरती क्लिक करा.
- तुम्हाला ज्या पदासाठी संपूर्ण माहिती पाहिजे आहे त्यासाठी ‘अधिक माहिती’ यावर ती क्लिक करा.
- नंतर तुम्हाला जॉब लोकेशन विभागात, रिक्त पदासाठी असलेल्या जागेची माहिती मिळू शकते.
- याच्याद्वारे सुद्धा तुम्ही जॉब लोकेशन शोधू शकता.
- न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या अधिकृत सोशल मीडियाच्या सर्व पेजवर जाऊन पडताळणी करू शकता. उदा- ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी. किंवा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राची ही संपर्क साधू शकता.
शुल्क/ Fees :
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या द्वारे भरवण्यात आलेल्या सहाय्यक पदासाठी साठी खालील प्रमाणे शुल्क भरणे आवश्यक आहे.
- इतर आणि सामान्य मागासवर्गीय (OBC)- ₹100
- अनुसूचित जाती- फी माफ आहे
- अनुसूचित जमाती- फी माफ आहे.
शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप ;- जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.
शुल्क भरण्याची प्रोसेस ही तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेली असून जर तुम्हाला बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
- न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सहाय्यक पदासाठी मुलाखतीचा पत्ता वेगवेगळा असण्याची शक्यता असते. व रिक्त पदाच्या जागा भरत असताना कंपनी तुम्हाला विशिष्ट मुलाखतीच्या ठिकाणीच माहिती देत असते.
- तुम्ही अर्ज केल्यावर ती तुम्हाला मेलद्वारे किंवा मेसेज द्वारे तुम्हाला मुलाखतीच्या ठिकाणाची माहिती कंपनीद्वारे कळवली जाते.
- अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यावर सविस्तर माहिती समजेल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत /offline form
सर्वात प्रथम तुम्ही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या जवळच्या शाखेतून अर्जाचा फॉर्म घेऊ शकता. किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून सुद्धा डाऊनलोड करू शकता.
अर्ज भरण्याची पद्धत (ऑफलाईन)
- सर्व माहिती व सर्व कागदपत्रे हे जवळच्या शाखेमध्ये जाऊन भरावेत.
- किंवा पोस्टाद्वारे सुद्धा पाठवू शकता.
- मुलाखतीचा पत्ता निश्चित झाल्यावरती आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
- अर्ज करण्याची तारीख / Publication date – 1 फेब्रुवारी 2024
- अंतिम तारीख / Last Date Of Application is – 15 फेब्रुवारी 2024
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ सर्व लिंक खालील प्रमाणे…
website link | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
online form link | येथे क्लिक करा |