PNB Bharti 2024:पंजाब नॅशनल बँक यामध्ये 1025 पदाची मेगा भरती; आत्ताच अर्ज करा.

PNB Bharti 2024: पंजाब नॅशनल बँक (PNB) 2024 – या मेगा भरती बद्दलच्या आवश्यक त्या माहितीवर आपण सविस्तर बोलणार आहोत.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
पंजाब नॅशनल बँक (PNB) यांचा द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे व्यवस्थापक-फॉरेक्स, अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, आणि वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा या
नोकरी भरतीच्या १०२५ पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली
आहे.
त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024  ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट एस सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.

Punjab National Bank Bharti 2024

पदाचे नाव (खालील प्रमाणे दर्शविले आहे.)
व्यवस्थापक-फॉरे
अधिकारी-क्रेडिट.
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा
वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा
PNB Bharti

मासिक वेतन / Monthly salary

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 1025 रिक्त पदाचा मेगा भरती साठी तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे.

प्रमुख पदाचे नाव.मिळणारा वेतन.
व्यवस्थापक-फॉरेक्स.४५००० रुपये. ते ७५००० रुपये.
अधिकारी-क्रेडिट.३६००० रुपये. ते ६०००० रुपये.
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा५०००० रुपये ते ८०००० रुपये.
वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा६०००० रुपये. ते ९०००० रुपये.

याच बरोबर PNB कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते व कोण कोणत्या सुविधा मिळतात हे खालील प्रमाणे.

व्यवस्थापक-फॉरेक्स पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • निवास करण्यासाठी भत्ता:- मूलभूत पगाराचा 20 ते 25 टक्के भाग.
  • वाहन साठी लागणारा भत्ता:- मूळ पगाराचा 12 %
  • आरोग्यासाठी विमा :- ₹ 7.5 लाख पर्यंत आहे
  • निवृत्ती योजना :- PNB NSP
  • कर्ज सुविधा :- ₹30 लाख पर्यंत आहे
  • महागाई भत्ता (DA) :- 25 सरासरी मूलभूत वेतनाचा 20%

अधिकारी-क्रेडिट पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • निवास करण्यासाठी भत्ता:- मूलभूत पगाराचा 15 ते 20 टक्के भाग.
  • वाहन साठी लागणारा भत्ता:- मूळ पगाराचा 10 %
  • आरोग्यासाठी विमा :- ₹ 5 लाख पर्यंत आहे
  • निवृत्ती योजना :- PNB NPS
  • कर्ज सुविधा :- ₹ 20 लाख पर्यंत आहे
  • महागाई भत्ता (DA) :- सरासरी मूलभूत वेतनाचा 20%

व्यवस्थापक-सायबर सुरक्षा पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • निवास करण्यासाठी भत्ता:- मूलभूत पगाराचा 25 ते 30 टक्के भाग.
  • वाहन साठी लागणारा भत्ता:- मूळ पगाराचा 15 %
  • आरोग्यासाठी विमा :- ₹ 10 लाख पर्यंत आहे
  • निवृत्ती योजना :- PNB NPS
  • कर्ज सुविधा :- ₹ 40 लाख पर्यंत आहे
  • महागाई भत्ता (DA) :- सरासरी मूलभूत वेतनाचा 30%

वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • निवास करण्यासाठी भत्ता:- मूलभूत पगाराचा 30 ते 35 टक्के भाग.
  • वाहन साठी लागणारा भत्ता:- मूळ पगाराचा 10 %
  • आरोग्यासाठी विमा :- ₹15 लाख पर्यंत आहे
  • निवृत्ती योजना :- PNB NPS
  • कर्ज सुविधा :- ₹50 लाख पर्यंत आहे
  • महागाई भत्ता (DA) :- सरासरी मूलभूत वेतनाचा 35%

तुमचा अनुभव कौशल्य याच्यावरती सुद्धा पगारामध्ये वाढ होऊ शकते.

महत्त्वाची सूचना:-
तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

शैक्षणिक पात्रता / Qualification.

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 1025 रिक्त पदाचा मेगा भरती पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

क्रमांक.पदाचे नाव :शिक्षणाची पात्रता :
१)व्यवस्थापक-फॉरेक्स.MBA (कोणत्याही कॉलेज मधून कोणत्याही विषयावर पदवी असणे.
२)अधिकारी-क्रेडिट.CA (इंटरमीडिएट.)
३)व्यवस्थापक-सायबर सुरक्षाMCA/B.Tech/BE इत्यादी.
४)वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षाB.Tech/MCA इत्यादी.
वयाची अट / Age.

PNB साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव :अर्जदाराचे वय.
व्यवस्थापक-फॉरेक्स.25 ते 28 वय असणे आवश्यक.
अधिकारी-क्रेडिट.21 ते 28 वय असणे आवश्यक.
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा.25 ते 35 वय असणे आवश्यक.
वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा27 ते 38 वय असणे आवश्यक.
महत्त्वाचे सूचना – आरक्षित गटामध्ये असलेल्या उमेदवारांना ठरवलेल्या नियमानुसार वयामध्ये सूट दिली जाईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला आवश्यक भेट द्या.

राष्ट्रीयत्व / Citizenship.

जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे.

भारत देशामध्ये जर काम करायचं असेल तर नोकरीसाठी काही आवश्यक नियम व शर्ती आहेत. व हे नियम भारत सरकार व उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार बनवले जातात.
त्यामुळे भारतीय संविधानातील सर्व नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.

PNB द्वारे राष्ट्रीयत्व च्या इतर नियमांच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

शारीरिक चाचणी.

स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.

पुरुषांसाठी उंची :- 165 सेंटि मीटर असणे आवश्यक.

स्त्रियांसाठी उंची :- 152 सेंटी मीटर असणे आवश्यक.

तुमचे किमान वजन :-.

स्त्रियांसाठी वजन :- उमेदवाराचे वजन हे त्याच्या वयोगटानुसार असणे आवश्यक आहे. किंवा वजन उंची व लिंगानुसार याच्यानुसार पण असणे आवश्यक आहे

पुरुषांसाठी वजन :- उमेदवाराचे वजन हे त्याच्या वयोगटानुसार असणे आवश्यक आहे. किंवा वजन उंची व लिंगानुसार याच्यानुसार पण असणे आवश्यक आहे

छाती :-

स्त्रियांसाठी छाती :- 76 सेंटी मीटर असणे आवश्यक.
पुरुषांसाठी छाती :- 81 सेंटी मीटर असणे आवश्यक.

दृष्टी :- अर्जदाराचे दृष्टीही 6/6 (सामान्य) आणि चष्म्यासह 6/9 असणे आवश्यक असते.
विद्यार्थ्याने दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.

श्रवण शक्ती :-
तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .

वैद्यकीय चाचणी;

  • सामान्य शारीरिक चाचणी – यामध्ये श्वास, नाडी, रक्तदाब , वजन ,उंची व इतर प्रकारच्या सामान्य चाचण्या घेतल्या जातात.
  • रक्त आणि मूत्र याची चाचणी- रक्तामधील हिमोग्लोबिन, रक्ता मधील साखर व रक्तदाब तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जातात. त्यासोबत मूत्र चाचणी घेतली जाते ‌
  • ECG चाचणी – अर्जदाराच्या हृदयाची तपासणी करण्यासाठी या चाचणीचा उपयोग केला जातो.
  • एक्स-रे – अर्जदाराच्या छातीचा एक्स-रे घेतला जाऊ शकतो.
  • इतर प्रकारच्या चाचण्या – PNB यांच्या आवश्यकतेनुसार इतर चाचण्या घेतल्या जाऊ शकतात व तुम्हाला त्यासाठी कळवले ही जाईल.

महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://www.pnbindia.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

PNB Bharti

अर्ज भरण्याची प्रोसेस / Application mode : –

मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत खूप सोपी आहे.

  • सर्वात प्रथम तुम्ही https://www.pnbindia.in/Recruitments.aspx वेबसाईट वरती व्हिजिट देऊन फॉर्म भरू शकता
  • त्यानंतर ‘Careers’ या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Recruitment’ विभागाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Current Openings’ तेथे असणाऱ्या लिंक वरती क्लिक करा.
  • तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते पद निवडा.
  • त्यानंतर ‘Apply Online’ बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर वेबसाईट मध्ये दाखवलेली कागदपत्रे व तुमची माहिती सबमिट करा.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

नोकरीचे स्थान/ Job location :

क्रमांकपदाचे नाव : जॉब साठी लोकेशन
१)व्यवस्थापक-फॉरेक्स.PNB विदेशातील विनिमय विभागामध्ये आहे.
२)अधिकारी-क्रेडिट.PNB सर्व शाखा व त्याची कार्यालय.
३)व्यवस्थापक-सायबर सुरक्षा.PNB सायबर सुरक्षा विभागामध्ये आहे.
४)वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षाPNB सायबर सुरक्षा विभागामध्ये आहे.
महत्वाची सूचना- तुम्ही जर अर्ज करणार असाल तर, अर्ज करण्याच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सुद्धा जॉब लोकेशन निवडण्याची संधी पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्याद्वारे दिली जाते. व गरजे नुसार जॉब लोकेशन मध्ये बदल सुद्धा केले जाऊ शकतात.

शुल्क/ Fees :

PNB अंतर्गत भरवण्यात आलेल्या व्यवस्थापक-फॉरेक्स, अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, आणि वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा या नोकरी भरतीच्या १०२५ पदा साठी खालील प्रमाणे शुल्क भरणे आवश्यक आहे.


पदाचे नाव :
सामान्य वर्गासाठीआरक्षित वर्ग (SC, ST, OBC) यांच्या साठी.अल्पसंख्यांकइतर वर्गासाठी
व्यवस्थापक-फॉरेक्स.₹236/-₹118/-₹236/-₹236/-
अधिकारी-क्रेडिट.₹118/-₹59/-₹118/-₹118/-
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा.₹236/-₹118/-₹236/-₹236/-
वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा₹354/-₹177/-₹354/-₹354/-

आवश्यक माहिती- PNB द्वारे निश्चित केलेले शुल्क बद्दलचे रुल्स हे बदलू शकता.

शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.

ऑनलाइन.
डेबिट कार्ड.
नेट बँकिंग.
क्रेडिट कार्ड.
इ-वॉलेटद्वारे
UPI.
वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप ;- जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.

शुल्क भरण्याची प्रोसेस ही तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेली असून जर तुम्हाला बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
  • सर्वात प्रथम तुम्ही https://www.pnbindia.in/Recruitments.aspx वेबसाईट वरती व्हिजिट देऊन फॉर्म भरू शकता
  • त्यानंतर ‘Careers’ या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Recruitment’ विभागाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर Officer Credit पदासाठी असणारी Advertisement शोधा.
  • त्यानंतर ‘Apply Online’ बटनावरती क्लिक करा.
  • ‘ Instructions’ हे पूर्ण काळजीपूर्वक वाचा.
  • Download Application Form बटणावरती क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करा.
  • डाऊनलोड केलेल्या अर्जाची प्रिंट यामध्ये सविस्तर माहिती भरून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या PNB शाखेमध्ये अर्ज सबमिट करा.
मुलाखतीचा पत्ता / interview address.

मुलाखतीचा पत्ता निश्चित झाल्यावरती आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे
प्रकाशन तारीख / Publication date - 25 फेब्रुवारी 2024
अंतिम तारीख / Last Date Of Application is  - 25 फेब्रुवारी 2024

विद्यार्थी मित्रांनो PNB साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 ही आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ सर्व लिंक खालील प्रमाणे…