Satara Medical College Bharti 2024; SMC जाहिरात प्रसिद्ध

Satara Medical College Bharti 2024: सातारा या ठिकाणी होत असलेल्या नोकरी भरती या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

 छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी”  या नोकरी भरतीच्या 109 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. मित्रांनो अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 ही आहे. त्याच बरोबर पदासाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारासाठी मुलाखतीचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. व मुलाखतीची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 असल्यामुळे मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

Satara Medical College Bharti 2024

Satara Medical College Bharti 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

सहाय्यक प्राध्यापक.

वरिष्ठ निवासी

कनिष्ठ निवासी

Government Medical College Satara Vacancy 2024

पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)पदांची संख्या. (Total Post)
सहाय्यक प्राध्यापक.36 पदे
वरिष्ठ निवासी51 पदे
कनिष्ठ निवासी22 पदे

Educational Qualification For Satara Medical College Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

“सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

प्रमुख पदाचे नाव.शिक्षणाची पात्रता. (Qualification)
सहाय्यक प्राध्यापक.या पदाच्या संबंधित विषयांमध्ये अर्जदाराची एमडी/एमएस/डीएनबी ही पदवी असणे आवश्यक आहे. व संबंधित विषयांमध्ये शिक्षणाचा व संशोधनाचा अनुभव असणे.
वरिष्ठ निवासीया पदाच्या संबंधित विषयांमध्ये अर्जदाराचे एमडी/एमएस/डीएनबी किंवा एमडी/एमएस/डीएनबी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि या संबंधित विषयांमध्ये अर्जदाराला क्लिनिकल अनुभव असणे सुद्धा खूप गरजेचे व महत्त्वाचे आहे.
कनिष्ठ निवासीया पदासाठी MBBS पदवीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कायमची नोंदणी असणे आवश्यक आहे.

आम्ही दर्शवलेली माहिती सामान्य स्वरूपाची असल्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

@@@  Age Limit

वयाची अट – “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.अर्जदाराचे वय.
सहाय्यक प्राध्यापक.18 ते 40 वय असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ निवासी18 ते 4o वय असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ निवासी18 ते 45 वय असणे आवश्यक आहे.

GMC Satara Bharti 2024

शारीरिक चाचणी – 

“सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

शारीरिक चाचणी. ( Physical test)पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men)स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women)
तुमची किमान उंची.पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.
स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
तुमचे किमान वजन.पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.
स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
तुमची किमान छाती.पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
धावणे.पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
पुश-अप्स.पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
सिट-अप्स.पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
स्टॅमिना चाचणी.
वजन उचलणे.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://gmcsatara.org/अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

Satara Medical College Bharti 2024 Medical test

वैद्यकीय चाचणी:-  “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदा साठी कोणतीही माहिती समोर आली नसल्यामुळे त्याबद्दल आम्ही आमच्या नोकरी संस्था डॉट.कॉम पोर्टलवर दर्शवू शकत नाही. आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला याबद्दल लवकरच कळवू.

प्रमुख नोकरी ठिकाण – सातारा

Salary Details For GMC Satara Notification 2024

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)मिळणारा वेतन. ( Monthly salary.)
सहाय्यक प्राध्यापक.1,00,000/- रुपये.
वरिष्ठ निवासी25,000/- रुपये.
कनिष्ठ निवासी6,600/- रुपये.

महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

Satara Medical College Bharti 2024 facilities 

सुविधा

 “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पेन्शन – अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – पदानुसार उपलब्ध आहे.
  • महागाई साठी दिले जाणारे कर्ज  (DA) –पदानुसार उपलब्ध आहे.
  • परिवहन साठी दिले जाणारे कर्ज (TA) – पदानुसार उपलब्ध आहे.
  • ग्रामीण साठी दिले जाणारे कर्ज (RA) –  अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
  • निवासाचा भत्ता  (HRA) – उपलब्ध आहे.
  • Personal साठी दिले जाणारे कर्ज  – उपलब्ध आहे.
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) –  उपलब्ध आहे.
  • आरोग्यासाठी विमा – उपलब्ध आहे.
  • विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance) – पदानुसार उपलब्ध आहे.
  • कार साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे.
  • ग्रामीण साठी दिले जाणारे कर्ज (RA) -अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी
  • प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
  • वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
  • रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.

सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

Satara Medical College Bharti 2024 Application Mode

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:

  • ऑफलाईन अर्ज
    • नमस्कार मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन आहे.
    • त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी संबंधित संस्थे मध्ये जाऊन अर्जाचा फॉर्म घ्यावा लागेल.
    • किंवा तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सुद्धा फॉर्म उपलब्ध असेल तर डाऊनलोड करू शकता.
    • अर्ज हा तुम्हाला व्यवस्थित वाचून व दिलेल्या माहितीनुसार काळजीपूर्वक भरायचा आहे.
    • यामध्ये तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक माहिती, आणि अनुभव याची माहिती भरायची आहे.
    • आवश्यकतेनुसार कागदपत्राच्या प्रती जोडायच्या आहेत.
    • त्यानंतर जर अर्ज शुल्क लागू असेल तर ती शुल्क भरावी लागेल.अर्जाची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 ही आहे त्यामुळे अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत मध्ये भरावा.
    • त्यानंतर अर्ज जमा करावा.
    • आम्ही दिलेली माहिती ही इतर माध्यमातून मिळवलेली आहे.आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईटची किंवा संबंधित संस्थेमध्ये जाऊन याची चौकशी करावी.
  • आवश्यक कागदपत्रे –
    • शैक्षणिक प्रमाणपत्रे .
    • निवास प्रमाणपत्र.
    • तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो.
    • जातीचा दाखला(आवश्यक असेल तर)
    • वयोमर्यादा ठरवणारे प्रमाणपत्र (उदा- आधार कार्ड ,रेशन कार्ड ,मतदान कार्ड)
    • अनुभव असलेले सर्टिफिकेट.
    • आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आवश्यक कागदपत्रे.

प्रकाशन जाहिरातीची तारीख – 16 जानेवारी 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 फेब्रुवारी 2024

विद्यार्थी मित्रांनो  “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

Selection Process For GMC Satara Jobs 2024

निवड प्रक्रिया / Selection process.

मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आहे. व ती मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.

मुलाखतीला येताना तुमची आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन यायची आहेत.
मुलाखतीची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 ही ठरवण्यात आलेले आहे. अर्जदाराने याची नोंद घ्यावी.

याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.

अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके / Syllabus and related books.

अभ्यासक्रम व त्यावरील पुस्तके यावरती तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.