South Eastern Coalfields Limited Bharti 2024; दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे “शिकाऊ उमेदवार” या नोकरी भरतीच्या 1425 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ ही आहे.
1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11)ऑफिशियल वेबसाईट, 12)ऑनलाईन फॉर्म या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.
South Eastern Coalfields Limited Bharti 2024
SECL Bharti 2024 Post Name
पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.
शिकाऊ उमेदवार
South Eastern Coalfields Limited Bharti 2024 vacancy
पदांची संख्या. (Total Post) – एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | पदांची संख्या. (Total Post) |
शिकाऊ उमेदवार | 1425 जागा |
South Eastern Coalfields Limited Bharti 2024 Qualification
शैक्षणिक पात्रता:
शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
प्रमुख पदाचे नाव. | शिक्षणाची पात्रता. (Qualification) |
शिकाऊ उमेदवार | Graduate |
How To Apply For SECL Jobs 2024 Age Limit
वयाची अट – शिकाऊ उमेदवार पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.
प्रमुख पदाचे नाव. | अर्जदाराचे वय. |
शिकाऊ उमेदवार | 18 वर्षे पूर्ण वय असणे आवश्यक आहे. |
How To Apply For SECL Jobs 2024 Physical test
शारीरिक चाचणी –
शिकाऊ उमेदवार पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
शारीरिक चाचणी. ( Physical test) | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men) | स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women) |
तुमची किमान उंची. | 160 सेमी असणे | 150 सेमी असणे |
तुमचे किमान वजन. | 50 किलो असावेत. | 45 किलो असावेत. |
तुमची श्रवण शक्ती | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . | तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे . |
अर्जदाराची दृष्टी. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. | दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत. |
तुमची किमान छाती. | सामान्य श्वास घेतल्यावर छातीचे माप-160 पूर्ण श्वास घेतल्यावर छातीचे माप- 160 सेमी | सामान्य श्वास घेतल्यावर छातीचे माप-160 पूर्ण श्वास घेतल्यावर छातीचे माप- 160 सेमी |
धावणे. | 1600 मीटर | 1800 मीटर |
पुश-अप्स. | 20 | 10 |
सिट-अप्स. | 25 | 20 |
स्टॅमिना चाचणी. | – | – |
वजन उचलणे. | – | – |
शारीरिक संतुलन. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
लांब उडी | 400 सेमी | 300 सेमी |
उंच उडी | 127 सेमी | 112 सेमी |
महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात, वरील माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध स्त्रोताच्या माहितीतून दर्शवलेली आहे त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी. सर्व अर्जदारांनी याची नोंद घ्यावी.
How To Apply For SECL Jobs 2024 Medical test
वैद्यकीय चाचणी:- शिकाऊ उमेदवार पदा साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.
वैद्यकीय चाचणी | पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी | स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी |
रक्तदाब तपासणी. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
रक्तामधील साखर. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
इसीजी(ECG) चाचणी. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
छातीचा एक्स-रे. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी) | पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते. | स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे. |
दात तपासणी. | – | – |
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
एचआयव्ही तपासणी, (एड्स) | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
लघवी (मूत्र) तपासणी. | चाचणी आवश्यक आहे. | चाचणी आवश्यक आहे. |
रक्तगट तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
ड्रग टेस्ट. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
नाडी तपासणी. | तपासणी केली जाते. | तपासणी केली जाते. |
हाडे व सांधे | – | – |
त्वचा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा | कोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा |
मानसिक संतुलन. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. | मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. |
महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://www.secl-cil.in/index.php अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.
How To Apply For SECL Jobs 2024 salary
मासिक वेतन ( Monthly salary.) –
तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )
प्रमुख पदाचे नाव. (Post Name) | मिळणारा वेतन. ( Monthly salary.) |
शिकाऊ उमेदवार | तुम्हाला लवकर कळवण्यात येईल. |
महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.
How To Apply For SECL Jobs 2024 facilities
सुविधा
शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.
- वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – उपलब्ध आहे
- महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – महागाईचा भत्ता हा वेतनाच्या टक्केवारीवर दिला जातो.
- परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA) – उपलब्ध आहे
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA) – अधिकृत वेबसाईटवर सविस्तर पहा.
- निवासाचा भत्ता (HRA) – उपलब्ध आहे
- Personal साठी दिले जाणारे कर्ज –उपलब्ध आहे
- गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – घर खरेदीसाठी अंदाजे 20 लाख रुपये 8% व्याज दराने दिले जाते. व परतफेड ची मुदत ही तीस वर्षे आहे.
- शिक्षण साठी दिले जाणारे कर्ज – (Education Allowance) – शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज अंदाजे 10 लाख रुपये 10% व्याज दराने दिले जाते. व परतफेड ची मुदत ही 10 वर्षे आहे.
- आरोग्यासाठी विमा – उपलब्ध आहे
- विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance) – उपलब्ध आहे
- कार साठी दिले जाणारे कर्ज – कार किंवा वाहन खरेदीसाठी अंदाजे 10 लाख रुपये 9% व्याज दराने दिले जाते. व परतफेड ची मुदत ही 7 वर्षे आहे.
- ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA) – अधिकृत वेबसाईटवर सविस्तर पहा.
- प्रसूती रजा: महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
- वैद्यकीय राजा -कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
- रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
सुविधाची माहिती ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
SECL Bharti 2024 Application Mode
अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही अधिकृत वेबसाईटवर दर्शवण्यात आलेले आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
- ऑनलाइन.
- डेबिट कार्ड.
- नेट बँकिंग.
- क्रेडिट कार्ड.
- इ-वॉलेटद्वारे
- UPI.
- वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.
महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
आवश्यक कागदपत्रे –
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
- ओळखपत्र कागदपत्रे खालील प्रमाणे.
- मतदान ओळखपत्र.
- ड्रायव्हिंग लायसन्स.
- पासपोर्ट.
- तुमचे आधार कार्ड.
- शैक्षणिक पात्रता असलेली कागदपत्रे.
- तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र जसे की (SSC/ HSC/Diploma/Degree इत्यादी)
- तुमचे मार्कशीट.
- तुमच्या प्रमाणपत्राच्या प्रती.
- इतर आवश्यक कागदपत्रे
- पूर्वी नोकरी केलेला अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र. (जर तुमच्याकडे असेल तर)जातीचा दाखला (तुम्हाला लागू होत असेल तर)
- पासपोर्ट आकाराचे तुमचे फोटो.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- तुमच्या निवासाचे प्रमाणपत्र इत्यादी.
- सर्व डॉक्युमेंट बद्दल सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.
ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.
महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)
अर्ज सुरू होण्याची तारीख - 13th February 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख - २७ फेब्रुवारी २०२४
विद्यार्थी मित्रांनो South Eastern Coalfields Limited Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २७ फेब्रुवारी २०२४ आहे व आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया / Selection process.
मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन
नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…
अधिकृत वेबसाईट 👉 | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा. |