SRPF Group 14 Aurangabad Bharti 2024; औरंगाबाद मध्ये SRPF पदांची भरती सुरू!

SRPF Group 14 Aurangabad Bharti 2024: राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 14 औरंगाबाद याच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

  “राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 14 औरंगाबाद” यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “पोलीस शिपाई  या नोकरी भरतीच्या 173 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

SRPF Group 14 Aurangabad Recruitment 2024 Details

SRPF Group 14 Aurangabad Bharti 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

Vacancy Details For SRPF Auranagabd Recruitment 2024

पदांची संख्या.

एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
पदांची संख्या.
(Total Post)
पोलीस शिपाई173 जागा
Vacancy table
Educational Qualification For SRPF Sambhajinagar Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता.

पोलीस शिपाई या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
शिक्षणाची पात्रता.
(Qualification)
पोलीस शिपाईअर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळातून बारावी पास होणे आवश्यक आहे.
विज्ञान, कला, वाणिज्य आणि तंत्रज्ञान व कृषी या क्षेत्रामध्ये बारावी पास असणारे उमेदवार ही अर्ज करू शकतात. उमेदवार हा बारावी मध्ये कमीत कमी 45% पास झालेला असावा.
शिक्षणामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 5% सवलत आहे.
अधिक शैक्षणिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
Qualification table
Police Shipai  Age Limit

वयाची अट आणि सवलत.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्जदाराचे अंदाजे खालील प्रमाणे चार्ट मध्ये दर्शवलेले आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
अर्जदाराचे वय.
(Age Limit)
वयामध्ये सवलती.
पोलीस शिपाई18 ते 23 वय असणे आवश्यक आहे.(OBC), इतर मागासवर्गीय- तीन वर्ष.
(SBC), विशेष मागासवर्गीय – तीन वर्ष.
(SC), अनुसूचित जाती – पाच वर्ष‌.
(ST), अनुसूचित जमाती- पाच वर्ष.
विधवा महिलांसाठी – तीन वर्ष.
Age limit table

SRPF Physical test

शारीरिक चाचणी.

पोलीस शिपाई या पदा साठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

शारीरिक चाचणी.
(Physical test)
पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for men)
स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for women)
तुमची किमान उंची.तुमची किमान उंची 165 सेमी असणे आवश्यक.तुमची किमान उंची 157 सेमी असणे आवश्यक.
तुमचे किमान वजन.उंचीच्या आधारावर ठरवले जाईल.उंचीच्या आधारावर ठरवले जाईल.
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
तुमची किमान छाती.किमान 84 सेमी असणे.
(श्वास घेतल्यावर ती किमान 89 से मी असणे.)
किमान 79 सेमी असणे.
(श्वास घेतल्यावर ती किमान 84 से मी असणे.)
पुश-अप्स.2515
सिट-अप्स.2520
उंच उडी120 सेमी100 सेमी
लांब उडी3 मीटर.2.5 मीटर.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

शारीरिक चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – शारीरिक चाचणी या बद्दल सर्व माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध माध्यमातून किंवा सूत्र कडून दर्शवण्यात आलेले आहे. शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.

SRPF Police Shipai Medical test

वैद्यकीय चाचणी.

पोलीस शिपाई या पदासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

वैद्यकीय चाचणी.
(Medical test)
पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for men)
स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for women)
रक्तदाब तपासणी.पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा रक्तदाब 140/90 mmHg यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा रक्तदाब 140/90 mmHg यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
रक्तामधील साखर.याची चाचणी केली जाते.याची चाचणी केली जाते.
इसीजी(ECG) चाचणी.याची चाचणी केली जाते.याची चाचणी केली जाते.
छातीचा एक्स-रे.छातीचा एक्सप्रेस घेतला जातो.छातीचा एक्सप्रेस घेतला जातो.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
दात तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
लघवी (मूत्र) तपासणी.याची चाचणी केली जाते.याची चाचणी केली जाते.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

वैद्यकीय चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – ज्या साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमा नुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. म्हणून वैद्यकीय चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. आम्ही जी वैद्यकीय चाचणी बद्दल माहिती दर्शवलेली आहे ती आम्हाला मिळालेल्या सूत्रा कडून दर्शवलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

SRPF Police Shipai salary

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
मिळणारा वेतन.
( Monthly Salary)
पोलीस शिपाईमंथली सॅलरी च्या माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी किंवा अधिकृत वेबसाईटवर याची पडताळणी करावी.
Salary table.

मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण पदावर किंवा तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला असतो. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.

Police Shipai facilities 

सुविधा

पोलीस शिपाई या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पीएफ – उपलब्ध आहे.
  • वैद्यकीय सुविधा –  सरकारी रुग्णालयामध्ये विनामूल्य सुविधा दिली जाऊ शकते.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – महागाई भत्ता हा महागाईच्या आधारावर दिला जातो.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) –  भत्ता दिला जातो
  • निवासाचा भत्ता  (HRA) – भत्ता दिला जातो
  • Personal साठी दिले जाणारे कर्ज  – कर्ज जो उपलब्ध आहे.
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – कर्ज जो उपलब्ध आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) – 
  • आरोग्यासाठी विमा – आरोग्य विमा दिला जातो.
  • विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance)-  भत्ता दिला जातो
  • ग्रामीण साठी दिले जाणारे कर्ज (RA) – कर्ज जो उपलब्ध आहे.
  • प्रसूती रजा- महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
  • वैद्यकीय रजा – कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
  • रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
  • अर्जित रजा – विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा  दिली जाते.
  • वैयक्तिक रजा – वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते.

आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.

SRPF Group 14 Aurangabad Bharti 2024 Application fee

अर्ज शुल्क450/- रुपये.

वर्ग
(category)
अर्ज शुल्क
(Application fee)
वर्ग
( Eligibility Criteria )
सामान्य वर्ग
General Category
450/- रुपये.
अनुसूचित जाती.(SC)
Scheduled Caste.
350/- रुपये.अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जमाती,(ST)
Scheduled Tribe.
350/- रुपये.अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
इतर मागासवर्गीय.(OBC)
Other Backward Classes
350/- रुपये.तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा 👉 राज्य राखीव पोलीस बल ग्रुप 12 हिंगोली येथे पदांची भरती

How to Apply For SRPF Chandrapur Jobs 2024

  • अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाइन)
  • या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • त्यानंतर सर्व माहिती भरून व आवश्यक ती कागदपत्रे भरून फार्म सबमिट करावा.
  • आवश्यक ती फीज भरावी.
  • शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
    • ऑनलाइन.
    • डेबिट कार्ड.
    • नेट बँकिंग.
    • क्रेडिट कार्ड.
    • इ-वॉलेटद्वारे
    • UPI.
    • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे –

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

interview adress

मुलाखतीचा पत्ता.

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

SRPF Group 14 Aurangabad Bharti 2024 important date

प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख -31 मार्च 2024

विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Chh Sambhajinagar SRPF Vacancy 2024 Selection Process

निवड प्रक्रिया.

  • शारीरिक चाचणी घेतली जाते.
  • लेखी परीक्षा घेतली जाते.
  • चारित्र्य प्रमाणपत्राची तुमच्या पडताळणी केली जाते.
  • त्यानंतर तुमची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
  • इत्यादी चाचण्या सुद्धा घेतल्या जातात.
Police Shipai Syllabus and related books.

अभ्यासक्रम व त्यावरील आधारित पुस्तके‌. (खालील प्रमाणे पहा.)

  • अभ्यासक्रम.
    • पोलीस शिपाई या पदासाठी मराठी भाषेमधील काही पुस्तके आम्ही खालील प्रमाणे सुचवत आहोत.
      • चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान.
      • इंग्लिश भाषा व्याकरण संवाद कौशल्य आणि वाचन.
      • भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि गणित व अर्थशास्त्र इत्यादी.
  • पुस्तके.
    • प्रा.संजय बापूसाहेब पाटील यांचे सशस्त्र पोलीस भरती परीक्षा मार्गदर्शक पुस्तक.
    • प्रा. रणजित देशपांडे यांचे सशस्त्र पोलीस भरती परीक्षा पुस्तक.
    • सुहास चव्हाण यांचे महाराष्ट्र सशस्त्र पोलीस भरती परीक्षा  पुस्तक.

वरील सर्व पुस्तके ही तुमची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि अभ्यासाच्या सरावासाठी व मार्गदर्शना साठी दर्शवण्यात आलेली आहेत. अभ्यासक्रम या मध्ये बदल होऊ शकतो याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

Important Links For Auranagabd Rajya Rakhiv Bal Recruitment 2024

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा 👉येथे क्लिक करा.
Official link table