Union Bank of India Bharti 2024; युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे 606 पदांची मेगा भरती!!

Union Bank of India Bharti 2024:’ युनियन बँक ऑफ इंडिया’ द्वारे आता मेगा भरती ची मोठी घोषणा !
जय महाराष्ट्र मित्रांनो.
सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM” या वेबसाइटवर आपले स्वागत्.
Union Bank of India यांचा द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक  या
नोकरी भरतीच्या 606 जागा पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली
आहे.
त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 ही आहे.
आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) अर्ज कोठे भरायचा २) महत्त्वाच्या तारखा. ३) मासिक वेतन ४) शैक्षणिक पात्रता ५) वयाची अट ६) शारीरिक पात्रता. ७) अर्ज भरण्याची प्रोसेस ८) अधिकृत वेबसाईट या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.

Union Bank of India job

पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

क्रपदाचे नाव :
१)सहायक व्यवस्थापक.
२)व्यवस्थापक.
३)व्यवस्थापक आयटी.
४)वरिष्ठ व्यवस्थापक आयटी.
५)मुख्य व्यवस्थापक आयटी.

job vacancy in

एकूण पदे आणि पदांची संख्या खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव.पदांची संख्या.
मुख्य व्यवस्थापक आयटी.५ पदे आहेत
वरिष्ठ व्यवस्थापक आयटी.४२ पदे आहेत
व्यवस्थापक आयटी.०४ पदे आहेत
व्यवस्थापक.४४७ पदे आहेत
सहायक व्यवस्थापक.१०८ पदे आहेत

वस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आयटी वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, साठी तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे.

प्रमुख पदाचे नाव.मिळणारा वेतन.
मुख्य व्यवस्थापक आयटी.७६००० रुपये. ते ८९००० रुपये.
वरिष्ठ व्यवस्थापक आयटी.६३००० रुपये. ते ७८००० रुपये.
व्यवस्थापक आयटी.४८१७० रुपये. ते ६९८१० रुपये.
व्यवस्थापक.४८१७० रुपये. ते ६९८१० रुपये.
सहायक व्यवस्थापक.३६००० रुपये. ते ६३००० रुपये.



तुमचा अनुभव शिक्षण आणि कौशल्य याच्यावरती सुद्धा पगारामध्ये वाढ होऊ शकते.

महत्त्वाची सूचना:-
तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

सुविधा

Union Bank of India Bharti कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते व कोण कोणत्या सुविधा मिळतात हे खालील प्रमाणे.

१) मुख्य व्यवस्थापक आयटी पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance): ₹10,000/- आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance): ₹2,000/- प्रति मुलांसाठी.
  • गृहनिर्माण साठी दिला जाणारे कर्ज: ₹15 लाख आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारे कर्ज: ₹10 लाख आहे.
  • कार साठी दिला जाणारे कर्ज: ₹10 लाख आहे.
  • Personal साठी दिला जाणारे कर्ज: ₹5 लाख आहे.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA): 30% आहे.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA): ₹2,000/- आहे.
  • ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA): 10% आहे.
  • विशेष साठी दिला जाणारा भत्ता (Special Allowance): ₹5,000/- आहे.
  • इतर सर्व सुविधा : कॅंटीन, लायब्ररी, आणि क्रीडा सुविधा आहे.

वरिष्ठ व्यवस्थापक आयटी पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance): ₹8,000/- आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance): ₹1,500/- प्रति मुलांसाठी.
  • गृहनिर्माण साठी दिला जाणारे कर्ज: ₹12लाख आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारे कर्ज: ₹8 लाख आहे.
  • कार साठी दिला जाणारे कर्ज: ₹8 लाख आहे.
  • Personal साठी दिला जाणारे कर्ज: ₹4 लाख आहे.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA): 25% आहे.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA): ₹1,500/- आहे.
  • ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA): 8% आहे.
  • विशेष साठी दिला जाणारा भत्ता (Special Allowance): ₹4,000/- आहे.
  • इतर सर्व सुविधा : कॅंटीन, लायब्ररी, आणि क्रीडा सुविधा आहे.

व्यवस्थापक आयटी पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance): ₹6,000/- आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance): ₹1,000/- प्रति मुलांसाठी.
  • गृहनिर्माण साठी दिला जाणारे कर्ज: ₹10लाख आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारे कर्ज: ₹6 लाख आहे.
  • कार साठी दिला जाणारे कर्ज: ₹6 लाख आहे.
  • Personal साठी दिला जाणारे कर्ज: ₹3 लाख आहे.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA): 20% आहे.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA): ₹1,000/- आहे.
  • ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA): 6% आहे.
  • विशेष साठी दिला जाणारा भत्ता (Special Allowance): ₹3,000/- आहे.
  • इतर सर्व सुविधा : कॅंटीन, लायब्ररी, आणि क्रीडा सुविधा आहे.

व्यवस्थापक पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance): ₹4,000/- आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance): ₹ 500/- प्रति मुलांसाठी.
  • गृहनिर्माण साठी दिला जाणारे कर्ज: ₹8 लाख आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारे कर्ज: ₹4 लाख आहे.
  • कार साठी दिला जाणारे कर्ज: ₹4 लाख आहे.
  • Personal साठी दिला जाणारे कर्ज: ₹2 लाख आहे.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA): 15% आहे.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA): ₹500/- आहे.
  • ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA): 4% आहे.
  • विशेष साठी दिला जाणारा भत्ता (Special Allowance): ₹2,000/- आहे.
  • इतर सर्व सुविधा : कॅंटीन, लायब्ररी, आणि क्रीडा सुविधा आहे.

सहायक व्यवस्थापक पदासाठी मिळणाऱ्या सुविधा.

  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance): ₹3,000/- आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance): ₹250/- प्रति मुलांसाठी.
  • गृहनिर्माण साठी दिला जाणारे कर्ज: ₹6 लाख आहे.
  • शिक्षण साठी दिला जाणारे कर्ज: ₹3 लाख आहे.
  • कार साठी दिला जाणारे कर्ज: ₹3 लाख आहे.
  • Personal साठी दिला जाणारे कर्ज: ₹1.5 लाख आहे.
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA): 10% आहे.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता (TA): ₹250/- आहे.
  • ग्रामीण साठी दिला जाणारा भत्ता (RA): 2% आहे.
  • विशेष साठी दिला जाणारा भत्ता (Special Allowance): ₹1,000/- आहे.
  • इतर सर्व सुविधा : कॅंटीन, लायब्ररी, आणि क्रीडा सुविधा आहे.

महत्त्वाची सूचना भत्ते आणि सुविधा मध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधावा व अधिकृत वेबसाईट वरती त्याची पडताळणी करावी.

Union Bank of India Qualification.

शैक्षणिक पात्रता:

Union Bank of India या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याच्या
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

पदाचे नाव :शिक्षणाची पात्रता :
मुख्य व्यवस्थापक आयटी.B.Sc./B.E./B.Tech. इलेक्ट्रॉनिक्स / IT/ कम्युनिकेशन अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान (किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.)
वरिष्ठ व्यवस्थापक आयटी.B.Sc./B.E./B.Tech. इलेक्ट्रॉनिक्स / IT/ कम्युनिकेशन अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान (किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.)
व्यवस्थापक आयटी.B.Sc./B.E./B.Tech. इलेक्ट्रॉनिक्स / IT/ कम्युनिकेशन अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान (किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.)
व्यवस्थापक.कोणत्याही विषयात पदवी असली तरी चालेल. (किमान 60% गुण असणे आवश्यक.)
सहायक व्यवस्थापक.कोणत्याही विषयात पदवी असली तरी चालेल. (किमान 60% गुण असणे आवश्यक.)

वयाची अट / Age.

युनियन बँक ऑफ इंडिया’ साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.अर्जदाराचे वय. वयामध्ये सवलती.(sc, st, obc, pwd.)
मुख्य व्यवस्थापक आयटी.30 ते 40 वय असणे आवश्यक.( SC- 5 वर्ष, ST- 5 वर्ष, OBC – 3 वर्ष, PwD -10 वर्ष.)
वरिष्ठ व्यवस्थापक आयटी.28 ते 38 वय असणे आवश्यक.( SC- 5 वर्ष, ST- 5 वर्ष, OBC – 3 वर्ष, PwD -10 वर्ष.)
व्यवस्थापक आयटी.25 ते 35 वय असणे आवश्यक.( SC- 5 वर्ष, ST- 5 वर्ष, OBC – 3 वर्ष, PwD -10 वर्ष.)
व्यवस्थापक.20 ते 3o वय असणे आवश्यक.( SC- 5 वर्ष, ST- 5 वर्ष, OBC – 3 वर्ष, PwD -10 वर्ष.)
सहायक व्यवस्थापक.20 ते 28 वय असणे आवश्यक.( SC- 5 वर्ष, ST- 5 वर्ष, OBC – 3 वर्ष, PwD -10 वर्ष.)

राष्ट्रीयत्व / Citizenship.

जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या अटी चे पालन करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही भारताचे नागरिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे.

भारत देशामध्ये जर काम करायचं असेल तर नोकरीसाठी काही आवश्यक नियम व शर्ती आहेत. व हे नियम भारत सरकार व उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार बनवले जातात.
त्यामुळे भारतीय संविधानातील सर्व नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.

शारीरिक चाचणी.

१) मुख्य व्यवस्थापक आयटी पदासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.

पुरुषांसाठी उंची :- १६० सेंटि मीटर.

स्त्रियांसाठी उंची :- १५२ सेंटी मीटर.

२) वरिष्ठ व्यवस्थापक आयटी. पदासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.

पुरुषांसाठी उंची :- १५७ सेंटि मीटर.

स्त्रियांसाठी उंची :- १४९ सेंटी मीटर.

३) व्यवस्थापक आयटी. पदासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.

पुरुषांसाठी उंची :- १५५ सेंटि मीटर.

स्त्रियांसाठी उंची :- १४७ सेंटी मीटर.

३) व्यवस्थापक पदासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.

पुरुषांसाठी उंची :- १५३ सेंटि मीटर.

स्त्रियांसाठी उंची :- १४५ सेंटी मीटर.

४ )सहायक व्यवस्थापक पदासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची उंची ही किती असायला पाहिजे हे खालील प्रमाणे दर्शविले आहे.

पुरुषांसाठी उंची :- १५० सेंटि मीटर.

स्त्रियांसाठी उंची :- १४२ सेंटी मीटर.

दृष्टी :- अर्जदाराचे दृष्टीही 6/6 (सामान्य) आणि चष्म्यासह 6/9 असणे आवश्यक असते. विद्यार्थ्याने दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.

तुमचे किमान वजन :-.

स्त्रियांसाठी वजन :- उमेदवाराचे वजन हे त्याच्या वयोगटानुसार असणे आवश्यक आहे. किंवा वजन उंची व लिंगानुसार याच्यानुसार पण असणे आवश्यक आहे

पुरुषांसाठी वजन :- उमेदवाराचे वजन हे त्याच्या वयोगटानुसार असणे आवश्यक आहे. किंवा वजन उंची व लिंगानुसार याच्यानुसार पण असणे आवश्यक आहे

श्रवण शक्ती :-
तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .

वैद्यकीय चाचणी:-

याबद्दल तुम्हाला लवकर कळविण्यात येईल.

शुल्क/ Fees :

Union Bank of India Bharti 2024 अंतर्गत भरवण्यात आलेल्या मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक या नोकरी भरतीच्या ६०६ पदा साठी खालील प्रमाणे शुल्क भरणे आवश्यक आहे.

GEN-EWS-OBC – Rs. 850/- अर्जाचे शुल्क GST सहीत.
SC-ST-PwBD Candidates –  Rs. 175/- अर्जाचे शुल्क GST सहीत.
fees Process.

शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.

  • ऑनलाइन.
  • डेबिट कार्ड.
  • नेट बँकिंग.
  • क्रेडिट कार्ड.
  • इ-वॉलेटद्वारे
  • UPI.
  • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप ;- जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.

शुल्क भरण्याची प्रोसेस ही तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेली असून जर तुम्हाला बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adअधिकृत वेबसाइटवरती पहा

Publication date.

महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)

प्रकाशन तारीख / Publication date- 3 फेब्रुवारी 2024
अंतिम तारीख / Last Date Of Application is - 23 फेब्रुवारी 2024

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा