UPSC Bharti 2024; UPSC अंतर्गत 120 पदांची मेगा भरती!

UPSC Bharti 2024: संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत  यांच्या  द्वारे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत  यांचा  द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)”  या नोकरी भरतीच्या 120 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की वाचा.

UPSC Bharti 2024

UPSC 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

UPSC 2024 vacancy

पदांची संख्या. (Total Post) एकूण पदे खालीलप्रमाणे टेबलमध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)पदांची संख्या. (Total Post)
सहाय्यक संचालक51 पदे
विशेषज्ञ ग्रेड III54 पदे
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I02 पदे
वैज्ञानिक-बी12 पदे
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)01 पदे

UPSC Bharti 2024 Qualification

शैक्षणिक पात्रता: या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर याची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

प्रमुख पदाचे नाव.शिक्षणाची पात्रता. (Qualification)
विशेषज्ञ ग्रेड IIIयाच्या संबंधित विषयावरती पदवी असणे किंवा तुमचा अनुभव असेल तर अधिक प्राधान्य दिले जाईल.
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-Iतुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे. UPSC द्वारे आयोजित केलेल्या Civil Services Examination (CSE) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक.
वैज्ञानिक-बीतुमचे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे किंवा संबंधित विषयावरती मास्टर डिग्री असल्यावर अधिक प्राधान्य दिले जाईल. UGC-NET/SET/SLET परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात ही पदवी असणे किंवा या संबंधित क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुभव असल्यास सुद्धा अधिक प्राधान्य दिले जाईल.
सहाय्यक संचालकयाच्या संबंधित विषयावरती पदवी असणे आवश्यक आणि या संबंधित विषयावरती मास्टर डिग्री असल्यावरती अधिक प्राधान्य दिले जाईल.

UPSC Bharti Age Limit

वयाची अट – जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.अर्जदाराचे वय.
विशेषज्ञ ग्रेड III 40 ते 45 वय असणे आवश्यक आहे.
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I21 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक-बी40 ते 45 वय असणे आवश्यक आहे.
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)40 ते 45 वय असणे आवश्यक आहे.
सहाय्यक संचालक40 ते 45 वय असणे आवश्यक आहे.

UPSC 2024 Physical test

शारीरिक चाचणी – 

“सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी शारीरिक चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

शारीरिक चाचणी. ( Physical test)पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.(Physical test for men)स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी. (Physical test for women)
तुमची किमान उंची.160 सेमी.150 सेमी.
तुमचे किमान वजन.अर्जदाराचे वय आणि उंची याच्यावर ठरवले जाते.अर्जदाराचे वय आणि उंची याच्यावर ठरवले जाते.
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
तुमची किमान छाती.84 सेमी.76 सेमी.
धावणे.2.4 किमी 16 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक.1.60 किमी 12 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक.
पुश-अप्स.108
सिट-अप्स.1510
वजन उचलणे.50 kg35 kg
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- शारीरिक चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://upsconline.nic.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

UPSC Medical test

वैद्यकीय चाचणी:- 

“सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी वैद्यकीय चाचणी बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

वैद्यकीय चाचणीपुरुषांसाठी वैद्यकीय चाचणीस्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी
रक्तदाब तपासणी.140/90 mmHg या पेक्षा कमी असावा.140/90 mmHg या पेक्षा कमी असावा.
रक्तामधील साखर.60 ते 100 प्रति मिनिट असावी.60 ते 100 प्रति मिनिट असावी.
इसीजी(ECG) चाचणी.सामान्य असावी.सामान्य असावी.
छातीचा एक्स-रे.सामान्य असावी.सामान्य असावी.
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
दात तपासणी.तुमचे सर्व दात व्यवस्थित व निरोगी असावीत.तुमचे सर्व दात व्यवस्थित व निरोगी असावीत.
रक्तामधील हिमोग्लोबिन चाचणी.14 ग्रॅम – 100 मि.ली. पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.12 ग्रॅम – 100 मि.ली. पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
लघवी (मूत्र) तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
हाडे व सांधेसामान्य सामान्य
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना:- वैद्यकीय चाचणी बद्दलचे नियम वेळेनुसार बदलू ही शकतात त्यामुळे तुम्ही https://upsconline.nic.in/ अधिकृत वेबसाईट संकेतस्थळाला जाऊन याची सखोल चौकशी करावी.

Union Public Service Commission salary 2024

मासिक वेतन ( Monthly salary.)

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव. (Post Name)मिळणारा वेतन. ( Monthly salary.)
विशेषज्ञ ग्रेड III. 56,000/- रुपये. ते 1,77,500/- रुपये.
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I.56,000/- रुपये. ते 1,77,500/- रुपये.
वैज्ञानिक-बी,56,000/- रुपये. ते 1,77,500/- रुपये.
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक),56,700/- रुपये. ते 2,08,700/- रुपये.
सहाय्यक संचालक.56,000/- रुपये. ते 1,77,500/- रुपये.

महत्त्वाची सूचना:- तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. आम्ही जो पगार आमच्या वेबसाईटवर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. वेतनमानात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची पडताळणी करावी.

UPSC facilities 

सुविधा

“सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)” या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पेन्शन – वरील पाच पदासाठी मिळणारी पेन्शन ही अंतिम वेतनाच्या 50% पर्यंत असते.
  • माहिती भत्ता – 5000/- रुपये प्रति महिना दिला जातो
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) -वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता हा सातव्या आयोगानुसार ठरवला जातो व वैद्यकीय भत्ता दर तुम्ही राहणाऱ्या शहरी भागावर व पदावर ती ठरवला जातो.
  • महागाई साठी दिले जाणारे कर्ज  (DA) – महागाई भत्ता साठी केंद्र सरकार टाईम- टू – टाईम घोषित करत असते. महागाई भत्ता हा तुमच्या मूळ वेतनाच्या टक्केवारी वरती ठरवला जातो.
  • परिवहन साठी दिले जाणारे कर्ज (TA) – परिवहन भत्ता हा अधिकाऱ्याच्या होणाऱ्या प्रवास खर्चावर दिला जातो.
  • ग्रामीण साठी दिले जाणारे कर्ज (RA) – ग्रामीण भागात काम ग्रामीण भत्ता दिला जातो आणि हा भत्ता सातव्या आयोगानुसार दिला जातो.
  • निवासाचा भत्ता  (HRA) – निवासाचा भत्ता हा अधिकाऱ्याच्या निवास खर्चा वरती व शहरी भागावर ती दिला जातो.
    Personal साठी दिले जाणारे क र्ज  – अधिकृत वेबसाईट वरती पहा.
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.
  • शिक्षण साठी दिला जाणारा भत्ता (Education Allowance) -हा भत्ता अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी दिला जातो.
    आरोग्यासाठी विमा -हा विमा सातव्या आयोगानुसार दिला जातो.

इतर सुविधा बद्दल अधिकृत वेबसाईट वरती त्याची पडताळणी करावी.

Application Mode

अर्ज करण्याची पद्धत –(ऑनलाइन)

मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत खूप सोपी आहे.

सर्वात प्रथम https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.

‘new user’ यावर ती क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड आणि ई-मेल पाठवण्यात येईल.

‘registration now’ यावर ती क्लिक करून तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

‘online apply’ यावरती क्लिक करून तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहात ते पद निवडा व तुमची आवश्यक माहिती सबमिट करून कागदपत्र अपलोड करा.

अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म submit’ करा.

शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
  • ऑनलाइन.
  • डेबिट कार्ड.
  • नेट बँकिंग.
  • क्रेडिट कार्ड.
  • इ-वॉलेटद्वारे
  • UPI.
  • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा.
व अर्ज पूर्ण भरल्यावर ती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी.
जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे –
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

ऑफलाईन अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता / Offline form aur interview adress:
अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

महत्त्वाच्या तारखा / important date. ( खालील प्रमाणे.)

प्रकाशन तारीख - 07 फेब्रुवारी 2024 
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 29 फेब्रुवारी 2024

नमस्कार मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या मित्राला अवश्य शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला रोजगार व नोकरी बद्दल अपडेट हव्या असतील तर आमच्या नोकरी संस्था .कॉम या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात च्या सर्व लिंक खालील प्रमाणे…

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा 👉येथे क्लिक करा.