UPSC EPFO Bharti 2024;UPSCभरती 323 जागांसाठी भरती

UPSC EPFO Bharti 2024; संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४ याच्या बद्दल आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

जय महाराष्ट्र मित्रांनो.

सर्वात प्रथम सरकारी आणि खाजगी नोकरी साठी विश्वसनीय असलेल्या “नोकरी संस्था.COM”  या वेबसाइटवर आपले  स्वागत्.

  “संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४ यांच्या द्वारे खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे  “वैयक्तिक सहाय्यक.”  या नोकरी भरतीच्या 323 पदा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. व या बद्दल फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 ही आहे.

आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) पदाचे नाव, २) पदांची एकूण संख्या, 4) शैक्षणिक पात्रता, 5) वयाची अट, 6) शारीरिक चाचणी 7) वैद्यकीय चाचणी, 8) मिळणारे मासिक वेतन, 9) इतर सुविधा, 10) अर्ज करण्याची पद्धत, 11) या सर्व बद्दलची माहिती खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे.

EPFO PA Recruitment 2024

UPSC EPFO Bharti 2024 Post Name

पदाचे नाव – प्रमुख पदाचे नाव खालीलप्रमाणे दर्शवले आहे.

UPSC EPFO Personal Assistant Vacancy 2024

पदांची संख्या.

एकूण पदाची संख्या खालील प्रमाणे टेबल मध्ये पहा.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
पदांची संख्या.
(Total Post)
वैयक्तिक सहाय्यक.323 पदे
Vacancy table
सवलती नुसार जागा..
(Category)
पदांची संख्या.
(Total vacancy)
Scheduled Caste.48 पदे
Other Backward Classes.87 पदे
Scheduled Tribe.24 पदे
Economically Weaker Section.32 पदे
Unreserved.132 पदे
Age limit table

UPSC EPFO Bharti 2024; Qualification

शैक्षणिक पात्रता.

वैयक्तिक सहाय्यक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर. या पदा साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल द्वारे दर्शवण्यात आलेली आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
शिक्षणाची पात्रता.
(Qualification)
वैयक्तिक सहाय्यक.वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा एखाद्या विषयांमध्ये बॅचलर पदवी आणि स्टेनो ग्राफी किंवा टायपिंग या मध्ये प्रभावित असणे आवश्यक आहे.
Qualification table

EPFO PA Recruitment 2024 Age Limit

वयाची अट.

वैयक्तिक सहाय्यक पदा साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यांच्या द्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार तुमचे वय असणे हे खूप आवश्यक आहे.

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
अर्जदाराचे वय.
(Age Limit)
वैयक्तिक सहाय्यक.18 ते 30 वय असणे आवश्यक आहे.
Age limit table
UPSC EPFO Bharti 2024 Physical test

शारीरिक चाचणी.

वैयक्तिक सहाय्यक या पदा साठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

शारीरिक चाचणी.
(Physical test)
पुरुषांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for men)
स्त्रियांसाठी शारीरिक चाचणी.
(Physical test for women)
तुमची  श्रवण शक्तीतुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .तुम्हाला व्यवस्थित पणे ऐकता येणे आवश्यक आहे .
अर्जदाराची दृष्टी.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.दृष्टीचे निषक पूर्ण केलेले असावेत.
शारीरिक संतुलन.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.शारीरिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

शारीरिक चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – शारीरिक चाचणी या बद्दल सर्व माहिती ही आम्हाला मिळालेल्या विविध माध्यमातून किंवा सूत्र कडून दर्शवण्यात आलेले आहे. शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची सखोल चौकशी करावी.

EPFO PA Recruitment 2024 Medical test

वैद्यकीय चाचणी.

वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे टेबल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे ती सविस्तर पहा.

वैद्यकीय चाचणी.
(Medical test)
पुरुषांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for men)
स्त्रियांसाठी वैद्यकीय चाचणी.
(Medical test for women)
गर्भधारण चाचणी.(फक्त महिलांसाठी)पुरुषांसाठी या चाचणी ची आवश्यकता नसते.स्त्रियांना या चाचणी ची आवश्यकता आहे.
एचआयव्ही तपासणी, (एड्स)चाचणी आवश्यक आहे.चाचणी आवश्यक आहे.
रक्तगट तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
ड्रग टेस्ट.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
नाडी तपासणी.तपासणी केली जाते.तपासणी केली जाते.
त्वचाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावाकोणत्याही प्रकारचा त्वचेचा गंभीर आजार नसावा
मानसिक संतुलन.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे.

वैद्यकीय चाचणी बद्दल महत्त्वाची सूचना – ज्या साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमा नुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. म्हणून वैद्यकीय चाचणीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. आम्ही जी वैद्यकीय चाचणी बद्दल माहिती दर्शवलेली आहे ती आम्हाला मिळालेल्या सूत्रा कडून दर्शवलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

UPSC EPFO Bharti 2024 salary

मासिक वेतन ( Monthly salary.) – 

तुम्हाला मिळणारे मासिक वेतन हे खालील प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. ( मिळालेल्या माहितीच्या आधारावर )

प्रमुख पदाचे नाव.
(Post Name)
मिळणारा वेतन.
( Monthly Salary)
वैयक्तिक सहाय्यक.अधिकृत वेबसाईटवर याची तपासणी करा.
Salary table.

मासिक वेतन याच्यासाठी महत्त्वाची सूचना – तुमचा पगार हा अनुभव, शिक्षण व तुमच्या कामाच्या कौशल्यावर ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही जो पगार आमच्या वेबसाईट वर दर्शवलेला आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे वेतनमान या मध्ये बदल होऊ शकतो. याची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी आम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये जाऊन याची सखोल चौकशी करावी.

EPFO PA Recruitment 2024 facilities 

सुविधा

वैयक्तिक सहाय्यक या पदाच्या भरती किंवा नोकरी साठी मिळणाऱ्या इतर सुविधा खालील प्रमाणे पहा.

  • पीएफ – उपलब्ध आहे.
  • वैद्यकीय साठी दिला जाणारा भत्ता (Medical Allowance) – 
  • महागाई साठी दिला जाणारा भत्ता (DA) – दिला जातो.
  • परिवहन साठी दिला जाणारा भत्ता(TA) –  दिला जातो.
  • निवासाचा भत्ता  (HRA) – दिला जातो.
  • Personal साठी दिले जाणारे कर्ज  – उपलब्ध आहे.
  • गृहनिर्माण साठी दिले जाणारे कर्ज – उपलब्ध आहे.
  • आरोग्यासाठी विमा – उपलब्ध आहे.
  • विशेष साठी दिले जाणारा भत्ता (Special Allowance)-  दिला जातो.
  • प्रसूती रजा- महिला कर्मचारी असेल तर तिला प्रस्तुती रजा दिली जाते.
  • वैद्यकीय रजा – कर्मचारी जर आजारी पडला तर त्याला वैद्यकीय रजा म्हणजेच मेडिकल रजा ही दिली जाते.
  • रजा – कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामा साठी व विश्रांती साठी नियमानुसार रजा ही देण्यात येते.
  • अर्जित रजा – विश्रांतीसाठी किंवा इतर कामासाठी अर्जित रजा  दिली जाते.
  • वैयक्तिक रजा – वैयक्तिक व महत्त्वाच्या कामासाठी सर्वांना वैयक्तिक रजा ही दिली जाते.

आमच्या वेबसाईट वर दर्शवलेल्या सर्व सुविधा ह्या आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीच्या आधारावर दर्शवण्यात आलेले आहेत. या सुविधा मध्ये वारंवार बदल होत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करून घ्यावी.

हे पण वाचा 👉 UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024

UPSC EPFO Personal Assistant Recruitment 2024 Application Fees

कॅटेगिरीअर्ज फी
जनरल/ इ डब्ल्यू एस /ओबीसी 100/- रुपये.
एससी/ एसटी/महिला/PwDNil

UPSC EPFO Personal Assistant Apply Online 2024

  • नमस्कार मित्रांनो UPSC EPFO यांच्याद्वारे होत असणाऱ्या वैयक्तिक सहाय्यक पदाच्या भरती बद्दलची अर्ज भरण्याची लिंक 7 मार्च 2024 पासून चालू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी 27 मार्च 2024 या कालावधीच्या आत मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • (दुरुस्ती विंडो हे 28 मार्च 2024 पासून ते 3 एप्रिल 2024 पर्यंत चालू असेल याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.)
  • शुल्क भरण्याची पद्धत / fees Process.
    • ऑनलाइन.
    • डेबिट कार्ड.
    • नेट बँकिंग.
    • क्रेडिट कार्ड.
    • इ-वॉलेटद्वारे
    • UPI.
    • वरील दिलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही शुल्क भरू शकता.

महत्त्वाची टीप – जर तुम्ही शुल्क ही पूर्ण भरली नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना हा व्यवस्थित तपासून पहावा. व अर्ज पूर्ण भरल्यावरती त्याची पेमेंट स्लिप घ्यावी. जर तुम्हाला या बद्दल माहिती नसेल तर जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.

मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे –

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

EPFO PA Recruitment 2024 interview adress

मुलाखतीचा पत्ता.

अधिकृत वेबसाईट वरती याची पडताळणी करावी.

UPSC EPFO 2024 Recruitment Important Dates

प्रमुख व महत्त्वाची तारीख खालील प्रमाणे पहा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 27 मार्च 2024.

विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक सहाय्यक पदा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024. आहे व त्यामुळे आपण वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

UPSC EPFO PA Selection Process 2024

निवड प्रक्रिया

या पदासाठी सिलेक्शन करण्याची प्रोसेस ही दोन टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे कौशल्य चाचणी.

Important Links For UPSC EPFO Bharti 2024

ऑफिशियल वेबसाईट, ऑनलाईन फॉर्म व पीडीएफ जाहिरात या सर्वांच्या लिंक खालील प्रमाणे दिलेले आहेत.

अधिकृत वेबसाईट 👉येथे क्लिक करा.
जाहिरात 👉येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा 👉येथे क्लिक करा.
Official link table